Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing index pages (33846 articles)
↧

'मेयो, मनोरुग्णालय बॉम्ब उडवून देऊ!' निनावी फोनवरील धमकीने नागपूरात खळबळ

नागपूर : महालमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय बॉम्बने उडविण्याच्या धमकीच्या फोननंतर सव्वा महिन्याच्या कालावधीत शहरातील मेयो रुग्णालय तसेच मनोरुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी पोलिसांना...

View Article


नाना पटोले तरुण नेत्यांना त्रास देऊन पक्षाबाहेर ढकलतायत; आणखी एका काँग्रेस...

नागपूर: नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजीत तांबे यांच्याबाबत जो काही हायव्होल्टेज ड्रामा घडला त्याचे कर्ताधर्ता नाना पटोले हेच आहेत. नाना पटोले काँग्रेसमधील तरुण आणि तडफदार नेत्यांना त्रास देऊन पक्षाबाहेर...

View Article


कन्हानमध्ये गुंडांचा हैदोस; आमदाराने रस्त्यातच काढली पोलिसांची खरडपट्टी, काय...

नागपूर : कन्हान येथील आठवडी बाजारात गुन्हेगारांनी देशी कट्टे काढले, तलवारी नाचवल्या आणि दुकानांची तोडफोड केली. शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे गावात दशहतीचे वातावरण तयार झाले....

View Article

नागपूर-नाशिक विमानसेवा लवकरच; इंडिगो एअरलाइन्सने पाठविला डीजीसीएकडे प्रस्ताव

नागपूर : राज्यातील नागपूर आणि नाशिक या दोन प्रमुख शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा मानस इंडिगो एअरलाइन्सने व्यक्त केला आहे. त्या संदर्भातील प्रस्ताव नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडे (डीजीसीए)...

View Article

लेकीला थापडा मारुनही राग शांत झाला नाही, जन्मदात्या आईच्या कृत्याने सगळेच हादरले

म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मुले ऐकत नाहीत, यामुळे त्रस्त असलेल्या पालकांची संख्या कमी नाही. मुलांवर चांगले संस्कार करण्यासाठी धडपडत असताना पालकांना कधीकधी त्यांच्यावर हातही उगारावा लागतो. वास्तविक पाहता,...

View Article


सत्यजीत तांबेंचा कोरा एबी फॉर्म बाळासाहेब थोरातांकडे पाठवला होता, पण......

नागपूर: काँग्रेस पक्षाकडून सत्यजीत तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवस आधीच कोरा एबी फॉर्म पाठवण्यात आला होता. त्यामुळे सत्यजीत तांबे यांनी आपल्याला कोरा एबी फॉर्म...

View Article

नागपूरमधील ३९१ जातीवाचक वस्त्यांची नावे हद्दपार; समाजकल्याण विभागाची कारवाई

नागपूर : महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात जातीवाचक वस्त्यांची नावे प्रतिगामी असल्याने राज्य सरकारने ती बदलण्याचा निर्णय घेतला होता. समाजकल्याण विभागाने या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील...

View Article

जेव्हा रायफल स्वच्छ करीत असताना अचानक सुटली गोळी; अवघे पोलिस दल हादरले

नागपूर : पोलिस ठाण्यातच गोळीबार झाल्याने शुक्रवारी अवघे पोलिस दल हादरले. रायफल स्वच्छ करीत असताना अचानक त्यातून गोळी सुटली. मात्र, ती थेट सिलिंगला लागली. ही घटना जरिपटका पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री...

View Article


मुख्यमंत्री शिंदेंनी विकास जाणीवपूर्वक थांबविला; विदर्भातील 'या' दोन...

नागपूर : शिंदे सरकारने चिमूर विधानसभा मतदारसंघातील विकासकामे जाणीवपूर्वक थांबविली असल्याचा दावा करीत राज्याचे माजी मंत्री व आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका...

View Article


पत्नीवर एके ४७ रायफल रोखणाऱ्यावरील गुन्हा रद्द; उच्च न्यायालयाचा पीएसआयला दिलासा

नागपूर : कौटुंबिक वादादरम्यान पत्नीवर एके-४७ रायफल रोखून जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला (पीएसआय) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्याच्याविरुद्धचा...

View Article

सुट्टी घेऊनही साडेपाच हजार शिक्षकांची मतदानाला बुट्टी; प्रशासनाकडून...

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पात्र शिक्षकांना मतदान करता यावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून नैमित्तिक रजा देण्यात आली होती. कोणतीही वेतनकपात न करता मिळालेल्या या रजेत...

View Article

प्लॅन फसला! हायकोर्टातील चंदनाचे झाड पळविण्याचा प्रयत्न; दोन चोरट्यांना अटक

नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ परिसरातील चंदनाचे झाड तोडून ते पळविण्याचे दु:साहस दोन चोरट्यांनी केले. पोलिस सतर्क झाल्याने ते या प्रयत्नात अयशस्वी ठरले अन् पोलिसांनी त्यांना गजाआड...

View Article

नागपूरच्या पीएसआयला लाच घेताना अटक; आरोपीला अटक न करण्यासाठी मागितले ३५ हजार

नागपूर : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी त्याच्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणारा खापा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) जाळ्यात अडकला. अशी आहे...

View Article


फडणवीसांच्या होम ग्राऊंडवर मविआचा डंका, नागो गाणारांची हॅट्रिक हुकली, सुधाकर...

नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी पार पडली. नागपूरमध्ये भाजप समर्थित नागो गाणार आणि मविआ पुरस्कृत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांच्यात लढत झाली....

View Article

नागपूरमध्ये पाच टक्केच अवैध बांधकामांवर कारवाई; उच्च न्यायालयात माहिती सादर

नागपूर : शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गेल्या बऱ्याच काळापासून होते आहे. त्यासाठी न्यायालयसुद्धा पाठपुरावा घेत आहे. ही बांधकामे तातडीने हटवा, असे आदेश यापूर्वी देण्यात आलेत....

View Article


रागावलेल्या पत्नीने चक्क रेल्वेतील शौचालयात घेतले कोंडून; काही केल्या ऐकेनाच,...

नागपूर : घरी कुठल्यातरी कारणाने रागावून निघालेल्या महिलेने घरचे लोक शोधत आलेले पाहताच स्वत:ला रेल्वेगाडीतील शौचालयात कोंडून घेतले. या घटनेने बुधवारी रात्री नागपूर रेल्वेस्थानकावर खळबळ उडाली. बागमती...

View Article

उद्योगविश्वात खळबळ! 'सोलार इंडस्ट्रिज' कंपनीचा डेटा हॅक; सीबीआय करणार तपास

नागपूर : देशातील नामांकित ‘सोलार इंडस्ट्रिज’ कंपनीचा महत्त्वपूर्ण डेटा सायबर हॅकरने हॅक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी कंपनीच्या तक्रारीवरून सायबर सेलने गुन्हा दाखल केला असून, या...

View Article


विधानपरिषद निवडणुकीसाठी आज मतमोजणी; किती वाजता लागणार निकाल? जाणून घ्या....

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज, गुरुवारी सकाळी ८ वाजता अजनी रेल्वेस्थानकाजवळील सामुदायिक भवन येथे सुरू होणार आहे. २२ टेबलवर मतमोजणी चालणार असून,...

View Article

Nagpur : अजित पारसे परत रुग्णालयात भरती; सखोल वैद्यकीय अहवाल देण्याचे आदेश

नागपूर : शहरातील प्रसिद्ध डॉक्टरला कोट्यवधींनी गंडविल्याचा आरोप असलेला अजित पारसे परत एकदा आजारी पडला असून रुग्णालयात भरती झाला आहे. पारसेला नेमके काय झाले आहे, याचा वैद्यकीय अहवाल त्याच्या डॉक्टरांनी...

View Article

करोनाचा विळखा झालाय सैल; नागपूर जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या शून्य

नागपूर : करोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत शेकडो मृत्यू व दररोज हजारोंहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होणाऱ्या नागपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून एकाही करोना रुग्णाची नोंद नाही. त्यामुळे...

View Article
Browsing index pages (33846 articles)


Latest Images