धोकादायक पार्किंग रोखावी
चौकांमध्ये आणि रस्त्यांच्या वळणावर वाहनांच्या पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारची पार्किंग दिसत आहे. वेगवेगळ्या चौकांमध्ये वाहतूक पोलिस कार्यरत नसल्याने आणि केवळ एका विशिष्ट भागामध्येच टोइंग करण्यात येत असल्याने शहरातील अन्य भागांमध्ये बेशिस्त पार्किंगची समस्या जोर धरत आहे.
- आकाश बोरकर
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट