पती-पत्नीची माहिती गोपनीयच!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर कौटुंबिक न्यायालयांतून देण्यात येणारे आदेश ऑनलाइनद्वारे सार्वजनिक करू नये, यासाठी राज्य सरकारने खबरदारी घेतली आहे. पती-पत्नीतील वाद विकोपाला जाऊन कुटुंबाची वाताहत होत असते. अशी...
View Articleसंत्र्याच्या झाडांवर टाकणार जाळी?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर बदलत असलेल्या हवामानाचा अचूक अंदाज बांधणे पूर्णपणे शक्य होत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी झालेल्या गारपिटीदरम्यान एका दिवसात १०० एकरांपेक्षा अधिक जागेतील संत्र्याची नासाडी झाली...
View Articleकॅमेरा ट्रॅपने शोधला युरेशियन उदबिलाव
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अस्तंगत होण्याच्या मार्गावर असलेल्या युरेशियन उदबिलाव या सस्तन प्राण्याचे अस्तित्व मध्य भारतात असल्याची महत्त्वपूर्ण नोंद नुकतीच घेण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा...
View Article‘अंधारात’ही आयएसओसाठी पाठपुरावा
mangesh.dadhe@timesgroup.com नागपूर : वीज नसल्याची मोठी समस्या समोर उभी असतानाही जिल्ह्यातील अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने पाठपुरावा सुरू केला आहे. हिंगणा तालुक्यातील...
View Articleआठवले मंत्री तरच आमदारकी!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर रिपाइं (आठवले)चे अध्यक्ष व राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांना जोवर केंद्रात मंत्रिपद मिळत नाही, तोवर राज्यात विधानपरिषदेची आमदारकी स्वीकारायची नाही, असा ठराव शनिवारी रविभवन...
View Articleदाऊद पाकिस्तानात आहेच कुठे?
पाकिस्तानी उच्चायुक्तांचा आश्चर्यजनक सवाल म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या कराचीतील दूरध्वनीवरून राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संपर्क करण्यात आल्याच्या आरोपाने...
View Articleतीन लाखांत एक! त्वचा नसलेल्या बाळाचा जन्म
नागपूर : वैद्यकीय क्षेत्राचं लक्ष वेधून घेणारी एक घटना नागपूर येथे घडली आहे. येथील लता मंगेशकर रुग्णालयात त्वचेचा एकही थर नसलेल्या विचित्र बाळाचा जन्म झाला आहे. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी जन्माला...
View Articleअकरावी प्रवेश प्रक्रिया; अर्जांची धाव २५ हजारांकडे
म.टा.प्रतिनिधी, नागपूर दहावीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांची अकरावी प्रवेशासाठी सुरू असलेली लगीनघाई अद्याप सुरूच आहे. प्रवेशअर्ज घेणे आणि सादर करणे यासाठीच्या प्रक्रियेने सध्या जोर धरला आहे....
View Articleसौंदर्य खुलविण्यासाठी हर्बलच उपाय भारी
म.टा.प्रतिनिधी, नागपूर आरशात बघायला आवडत नाही, अशी ना मुलगी आढळेल ना स्त्री. आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी 'सजना हैं मुझे'ची ओढ प्रत्येकीलाच असते. महिलांमध्ये उपजत असलेल्या सौंदर्याच्या...
View Articleनिहलानींचे चित्रपट ‘इडियट्स’साठी : महेश मांजरेकर
म.टा.प्रतिनिधी, नागपूर 'सेन्सॉर बोर्डाचा अध्यक्ष नेमताना त्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असू नये, मात्र प्रत्येकच पक्ष आपल्या माणसाला संस्थांचे प्रमुख म्हणून नेमते. चित्रपटांना प्रमाणपत्रे देणाऱ्या...
View Articleनागपूर राजधानी बनविण्याचे ध्येय : विकास महात्मे
नागपूर : 'वेगळे राज्य शांततेने हवे. आपलीच मुले शहीद होऊ नयेत. हे काही दोन देशांतील युद्ध नव्हे. हिंसाचार टाळायला हवा. यासाठी शिवसेनेची समजूत काढण्यासाठी मी पुढाकार घेईन. उपराजधानीतील 'उप' शब्द खोडून...
View Articleनागपूर मनपात तब्बल ८७ नगरसेवक ‘मुके’
म.टा.प्रतिनिधी,नागपूर नगरसेवकाने जनतेचे प्रश्न पोटतिडकीने मांडावेत, अशी माफक अपेक्षा असते. बोलणारा आणि प्रश्नांसाठी लढणारा अशी त्याची जनतेमध्ये सर्वसाधारण प्रतिमा आहे. मात्र, महानगपालिकेत निवडून...
View Articleट्रॉमात न्यायवैद्यक पदाचा घोळ
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) बहुप्रतीक्षित ड्रीम प्रोजेक्ट ट्रॉमा केअर युनिट दोन आठवड्यांपूर्वी सुरू झाले. त्यानंतर यंत्रणा हाताळण्यासाठी सरकारने १८०...
View Articleअर्ध्याहून अधिक मेडिकलवर सीसीटीव्हीचा वॉच
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) सध्या सुरक्षाव्यवस्था पाहण्यासाठी केवळ आठ-दहा सीसीटीव्ही आहेत. यात वाढ करून ४० सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचे काम सध्या अंतिम...
View Articleधोकादायक पार्किंग रोखावी
धोकादायक पार्किंग रोखावी चौकांमध्ये आणि रस्त्यांच्या वळणावर वाहनांच्या पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. शहरातील अनेक भागांमध्ये अशा प्रकारची पार्किंग दिसत आहे. वेगवेगळ्या चौकांमध्ये वाहतूक पोलिस कार्यरत...
View Articleगडरलाइन फुटल्याने दुर्गंधी
गडरलाइनवरील झाकणे फुटल्याने शहरातील बहुतांश भागांमध्ये दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. शहरात रस्त्यांवरील सांडपाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी ड्रेनेज व्यवस्था नाही. जी व्यवस्था आहे, त्याची योग्य देखभाल...
View Articleहायवेवर कचऱ्याचे ढीग
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. शहरात येणाऱ्या आणि शहरातून बाहेर जाणाऱ्यांचे स्वागत व निरोप या कचऱ्याच्या दुर्गंधीतून होतो. नागपूर शहर मध्य भारतातील महत्त्वपूर्ण...
View Article४८ कोचेसमध्ये बायोटॉयलेट
म.टा. विशेष, प्रतिनिधी, नागपूर दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या नागपूर मंडळातून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या ४८ कोचेसमधून बायोटॉयलेट लावण्यात आले आहेत. मागील वर्षीपासून देशभरच रेल्वेने स्वच्छ भारत स्वच्छ...
View Articleवन्यजीव मंडळात विदर्भाचा डंका
म.टा.प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचा विस्तार करण्यात आला असून, यावेळी समावेश केलेले पाचही सदस्य हे विदर्भातीलच निवडले आहेत. तीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील...
View Articleनागपूरच्या मातीचा मेट्रोला धोका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूरची माती ब्लॅक कॉटन सॉइल म्हणून ओळखली जाते. कापसासाठी उपयुक्त असलेली ही काळीशार माती मेट्रो रेल्वेसाठी मात्र तेवढीच धोकादायक आहे. पाणी मिळाले नाही तर या मातीत भेगा पडत...
View Article