युग चांडक प्रकरणी हायकोर्टाचा निकाल राखून
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शहरातील बहुचर्चित युग चांडक अपहरण व हत्याकांडातील दोन आरोपींना सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली असून...
View Articleड्रीम प्रोजेक्टला कोल इंडियाचा शॉक
म.टा. प्रतिनिधी, नागपूर राज्याला ऊर्जा पुरविताना घाम गाळणाऱ्या कामगारांसाठी कोराडी परिसरात सुपर स्पेशालिटी दर्जा असलेले २०० खाटांचे रुग्णालय साकारले जाणार होते. राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे...
View ArticleLED च्या वापराने वीजबिल ४३० कोटींनी कमी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ऊर्जा संवर्धनाला चालना देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या उजाला योजनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात १.६२ कोटी एलईडी...
View Articleमनसे जाळणार विदर्भाचा झेंडा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्रदिनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकविणाऱ्या विदर्भवाद्यांनी मनसेचा झेंडा जाळला, त्यामुळे मनसे पदाधिकारी संतप्त झाले असून मंगळवार, ३ मे रोजी ते विदर्भाच्या झेंड्याचे दहन...
View Article'तो' केक कापल्याबद्दल श्रीहरी अणेंची माफी
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर महाराष्ट्राचा नकाशा असलेला केक कापून विदर्भ वेगळा करण्याच्या कृतीबद्दल राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी अखेर माफी मागितली आहे. जे झालं ते अयोग्य होतं, असं कबूल करत...
View Articleमंजुरीत अडकले ‘भेल’
म. टा. प्रतिनिधी, भंडारा तीन वर्षांपूर्वी गाजावाजा करून भेलच्या कारखान्याचे भूमिपूजन करण्यात आले. जमीन खरेदी होऊन कारखान्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. पण, निधीअभावी आता काम थांबले आहे. केंद्रीय...
View Article६० : ४० परीक्षा पद्धतीवर शिक्षणतज्ज्ञ नाराज
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नव्या शैक्षणिक सत्रापासून परीक्षा पद्धतीत प्रस्तावित केलेल्या सुधारणांवर शिक्षण क्षेत्रांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत....
View Articleदोन चेनस्नॅचरसह सोनाराविरुद्ध मोक्का
म.टा. प्रतिनिधी, नागपूर चोरीचे सोने विकत घेणारा सोनार व दोन लुटारूंविरुद्ध अतिरिक्त पोलिस आयुक्त श्रीकांत तरवडे यांनी मोक्काची कारवाई केली आहे. आतापर्यंत संघटित गुन्हेगारांविरुद्ध शहर पोलिसांनी...
View Articleवर्धा जिल्हा बँकेला परवाना
म. टा. प्रतिनिधी, वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सोमवारी सायंकाळी रिझर्व्ह बँकेमार्फत बँकिंगचा परवाना प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हा बँक सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा...
View Articleपतंजलीच्या फूड पार्कला आज मंजुरी!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मिहानमध्ये येऊ घातलेल्या फूड पार्कला बुधवारी मिहानचे संचालक मंडळ मंजुरी देणार आहे. मिहानला विकसित करणाऱ्या एमएडीसीच्या संचालक मंडळाची बैठक होत आहे. त्यामध्ये खुल्या निविदा...
View Articleमनसेने जाळला विदर्भाचा झेंडा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अखंड महाराष्ट्राचा गजर करण्यासाठी मनसेने तयार केलेला झेंडा विदर्भवाद्यांनी जाळल्याने संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी आज टाइम्स स्क्वेअरवर विदर्भाचा झेंडा जाळून...
View Articleगावठी आंब्याच्या कोयीला मोल!
पंकज मोहरीर, चंद्रपूर जुन्या काळात एक तरी आंब्याचे झाड लावले जात होते. आजोबाने त्यांच्या नातवंडासाठी ही लागवड करावी, असा अलिखित नियमच होता. यातूनच प्रत्येक शेतावर आमराई निर्माण झाल्या होत्या....
View Articleकामगार कायदा बदलाचा निषेध
म.टा. प्रतिनिधी, नागपूर कामगार कायद्यात सुधारणांच्या नावाखाली होऊ घातलेल्या बदलांचा रविवारी, कामगारदिनी निषेध करण्यात आला. यानिमित्ताने संविधान चौकात मोर्चाद्वारे निदर्शने करण्यात आली. कामगार संघटना...
View Articleअखेर ‘त्या’ चिमुकल्याला मिळालेत आई-बाबा
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर पाणी घ्यायला गाडीतून खाली उतरलेल्या वडिलांच्या मागे गेलेल्या एका साडेतीन वर्षाच्या मुलाची गाडीत पुढे निघून गेलेल्या आई-वडिलांशी ताटातूट झाली होती. मात्र, आरपीएफच्या...
View Articleन्यायाधीशांनो, सुट्टीत कामावर या!
mangesh.indapawar@timesgroup.com नागपूर ः देशभरातील न्यायालयांमधील प्रलंबित प्रकरणांची प्रचंड संख्या आणि न्यायाधीशांची कमतरता यामुळे पंतप्रधानांसमोर अत्यंत हळवे झालेले सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांनी...
View Articleरंगरंगोटीतच संपला निधी
म. टा. प्रतिनिधी, गोंदिया जिल्हा परिषदेतील कार्यरत पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकरिता सदनिका तयार करण्यात आल्या. गेल्या सहा वर्षांपासून या सदनिका तयार असतानाही बांधकाम विभागाने प्रशासन विभागाला...
View Articleमेळघाटात वाढले व्याघ्रदर्शन!
mandar.moroney @timesgroup.com अत्यंत कठीण भूप्रदेश असलेल्या मेळघाट व्याघ्रप्रकल्पात गेल्या काही दिवसांमध्ये वाघांचे दर्शन सुलभ झाले असून, या प्रकल्पातील वाघांची संख्या वाढून ६५ पर्यंत गेल्याचा दावा...
View Article‘छेडियल्या तारांतून गीत येईना जुळून’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर पं. जितेंद्र अभिषेकी बुवांचे नाट्यगीत 'छेडियल्या तारांतून गीत येईना जुळून' त्यांचे पुत्र शौनक अभिषेकी यांनी सादर करीत राम शेवाळकर यांना स्वरांजली वाहिली. वक्तादशसहस्त्रेषू राम...
View Articleएसएनडीएलचे पगारी आमदाराच्या दारी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर वीज वितरण व्यवस्थेच्या तक्रारी घेऊन बरेचदा नागरिक शहरातील लोकप्रतिनिधी विशेषतः आमदारांच्या कार्यालयात जातात. मात्र, बरेचदा नागरिकांच्या या तक्रारींचे निवारण करायचे तरी कसे, असा...
View Articleप्रेयसीच्या मदतीने पत्नीला पुलावरून ढकलले
म. टा. प्रतिनिधी, नागपूर प्रेयसीच्या मदतीने पतीने पत्नीला पुलावरून ढकलून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना १ मे रोजी जरीपटक्यातील मंगळवारी पुलावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीला अटक केली...
View Article