Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

छत्रपती पुलाला दिवाळीपर्यंत ‘जीवनदान’

म.टा. प्रतिनिधी, नागपूर मेट्रो रेल्वे आणि भविष्यातील वाहतुकीचा विचार करून वर्धा मार्गावरील छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्यात येणार आहे. हा उड्डाणपूल तोडण्याची संपूर्ण तयारीही एनएमआरसीएलने केली आहे....

View Article


आणखी तीन कर्मचाऱ्यांना अटक

म.टा. प्रतिनिधी, गडचिरोली गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत २०१३मध्ये झालेल्या २२० शिक्षकांच्या नियमबाह्य बदल्यांप्रकरणी पोलिसांनी जिल्हा परिषदेतील आणखी तीन कर्मचाऱ्यांना अटक केल्याने प्रशासकीय वर्तुळात...

View Article


ताडोबात पुन्हा होणार हत्ती सफारी

पंकज मोहरीर, चंद्रपूर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी प्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. काही काळ स्थगित असलेली हत्ती सफारी...

View Article

अधिनियमात सुधारणा करा

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठांना पीएच.डी व एमफील पदवीच्या अधिनियमात तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिलेत. परंतु, राज्यातील काही मोजक्या विद्यापीठांचा अपवाद...

View Article

यंदा हिरक महोत्सवी धम्मचक्र प्रवर्तन सोहळा

म. टा. प्रतिनिधी,नागपूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य जयंती यंदा झाली. या पार्श्वभूमीवर यंदाचा हिरक महोत्सवी धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा मुख्य सोहळा येत्या ११ ऑक्टोबर रोजी...

View Article


५० दिवसांत लागतोय निकाल

म. टा. प्रतिनिधी, नागपूर परीक्षा झाली की, उमेदवारांना तीन ते चार महिने निकालाची प्रतीक्षा करावी लागायची. निकाल आज लागेल, उद्या लागेल, यात बराच कालावधी निघून जायचा. मात्र, दीड महिन्यात म्हणजे सुमारे...

View Article

दोन लाख कोटी जमवण्याचा डाव!

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र सरकारची आर्थिक स्थिती अतिशय भीषण असल्याने कर्ज उभारणारी यंत्रणा नाही. शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने घेऊन त्यातून दोन लाख कोटी रुपये जमवण्याचा सरकारचा डाव...

View Article

श्रेणीसाठी शिक्षकांचा ‘फीडबॅक’

म.टा. प्रतिनिधी, नागपूर दहावीच्या परीक्षेत ज्या विषयांकरिता विद्यार्थ्यांना श्रेणी दिली जाते अशा विषयांच्या अध्यापनाची आणि मूल्यमापनाची पद्धतीत बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या विषयांमधील बदल...

View Article


कामाची कंत्राटं मुद्रांकाच्या लक्ष्यावर

म.टा. प्रतिनिधी, नागपूर रिअल इस्टेटला हवी तशी झळाळी अद्याप आलेली नाही. याचा थेट परिणाम मुद्रांक श‌ुल्कावर झाला आहे. यामुळे आता महसूल मिळकतीच्या अन्य मार्गांचा विभागाकडून विचार सुरू आहे. त्याअंतर्गत...

View Article


स्तन कर्करोग तपासणी यंत्रच चालेना

म. टा. प्रतिनिधी, नागपूर अवयव दानाविषयी जागृतीसाठी सरकारने गेल्या महिन्यात तीन दिवस राज्यभर मोहिम राबविली. त्याच धर्तीवर महिलांमधल्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी १ ऑक्टोबरपासून महिनाभर...

View Article

चतुर्वेदी, राऊत, केदार यांचा ‘वायसी’ला बूस्टर

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून यशस्वी शक्तिप्रदर्शन केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नेत्यांनी युवकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन बुस्टर डोज देत...

View Article

वसतिगृहात ‘विशेष’ प्रवेश

म.टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय आदिवासी वसतिगृहात प्रवेशाची मुदत संपलेली आहे. तरीही, विशेष बाब म्हणून वंचित विद्यार्थ्यांना सरकारला वस‌तिगृहात प्रवेश देता येतो. त्यानुसार राज्यातील आदिवासी वसतिगृहात...

View Article

सेवाज्येष्ठता डावलून संचालकांची नियुक्ती!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर नागपुरात मुख्यालय असलेल्या राज्य विज्ञान संस्थेच्या संचालकांची नियुक्ती वादाच्या भोवऱ्यात अडकली असून सेवाज्येष्ठता डावलून नवे संचालक नियुक्त करण्यात आल्याचे आरोप सुरू झाले...

View Article


सिहोऱ्यात बाबासाहेबांच्या वस्तू व वाचनालय

म.टा.प्रतिनिधी,नागपूर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या वापरातील अनेक वस्तू, साहित्य कन्हान येथील सिहोरा येथे उभारल्या जाणाऱ्या वास्तू संग्रहालयात येणार आहेत. पुणे येथील दिलीप वानखेडे...

View Article

​ पहिले बौद्ध साहित्य संमेलन

म.टा.प्रतिनिधी,नागपूर धम्मदीक्षा सोहळ्याच्या हिरक महोत्सवानिमित्त दीक्षाभूमीवर प्रथमच ६ व ७ ऑक्टोबरला अ​खिल भारतीय बौद्ध साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. बौद्ध धम्म, इतिहास व संस्कृतीला गतिमान...

View Article


आशियातील सर्वात मोठ्या 'जय' वाघाची शिकार

मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर उमरेड-कारंडला अभयारण्यामधून १८ एप्रिलला बेपत्ता झालेल्या आशियातील सर्वात मोठ्या जय वाघाची शिकार झाल्याचे उघड झाले आहे. वन्यजीव संशोधक डॉ. बिलाल हबीब यांनी ही माहिती एका...

View Article

​ काही नवे, काहींचे बदलले नाव

म. टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हा परिषदेचे बहुप्रतीक्षित सर्कल (गट) आरक्षण सोडत बुधवारी जाहीर करण्यात आले. यात काही सर्कल नवे तर, काहींचे नाव बदलण्यात आले. नागपूर जिल्हयात तीन, हिंगण्यात दोन नवीन सर्कल...

View Article


मेयोतील बुब्बुळ युनिटला मंजुरी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बुब्बुळ प्रत्यारोपण युनिटमध्ये पाच वर्षांपासून मिठाचा खडा घालण्याचे काम वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग करीत होते. यावरून...

View Article

कॅन्सर रुग्णांच्या वेटिंग लिस्टचे शतक

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) एम्सचा दर्जा मिळेल, अशी गर्जना अधूनमधून नेते करतात. पण, दुसरीकडे सर्वसामान्य रुग्णांच्या व्यथांची कुणाला कदर उरली आहे का, अशी शंका त्यांच्या...

View Article

पाणी साचले, पैसे आटले

म. टा. प्रतिनिधी, नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबविण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार योजनेचे नागपूर जिल्ह्यात उल्लेखनीय काम झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>