प्रेमीयुगुलाची गोळ्या झाडून आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, गोंदिया बंदुकीच्या गोळ्या झाडून प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी गोंदियानजीकच्या नवाटोला (घिवारी) परिसरात समोर आली. अंकित वैद्य (२८) व काजल मेश्राम (२२) अशी...
View Articleशाळेची भिंत पडून विद्यार्थ्याचा मृत्यू
म.टा. प्रतिनिधी, गोंदिया तिरोडा तालुक्यातील खैरलांजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारातील शोभेची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली दबून पहिल्या वर्गात शिकणाऱ्या मयंक कृष्णा भगत (वय ६) या...
View Articleदिवाळीनंतर पेट्रोलपंप बंद!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत प्रती लिटरमागे कमिशन वाढविण्याची शिफारस असतानाही केंद्र सरकार आडमुठेपणाची भूमिका घेत असल्याविरोधात पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन संतप्त झाली आहे. नेहमीच...
View Articleई-रिक्षा धोरण सादर करा
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्यात ई-रिक्षांना परवानगी देण्याबाबतचे धोरण तयार करण्यात आले असल्याची माहिती राज्य सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर सादर केली. परंतु, सदर धोरण...
View Articleनाल्याशेजारी कोण थाटणार दुकान?
नागपूर : हॉकर्स ग्राहकांसाठी सहज उपलब्ध असतात. वस्तूंच्या दरावर तडजोडही करतात. ग्राहकांना सोयीच्या व परवडतील अशा दरात वस्तू उपलब्ध करून देतात. तरीही, आमच्या जीवावर सारेच उठले असल्याच्या संतापजनक भावना...
View Articleकुही तालुक्यात महिलाराज!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर चोवीस तास मतदारांच्या संपर्कात असणाऱ्या राजकीय मंडळींना निवडणुकीत हमखास यश मिळवून देणाऱ्या कुही तालुक्यात यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीतील समीकरणे बदलेली दिसतील. तर,...
View Article ‘विदर्भाचे आश्वासन विरघळणार’
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला अडीच-तीन वर्षे होत असताना इतर पोकळ आश्वासनांप्रमाणेच वेगळ्या विदर्भ राज्याचे आश्वासनदेखील हवेत विरघळेल, अशी खंत...
View Article मूल्यमापन चाचण्या ठरताहेत फार्स
म.टा.प्रतिनिधी, नागपूर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात घेण्यात येत असलेल्या मूल्यमापन चाचण्यांमध्ये गैरप्रकार होत असून त्या केवळ फार्स ठरत आहेत. दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून...
View Article‘मटा’च्या दणक्यानंतर कर्मचाऱ्यांची चौकशी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने कर्मचाऱ्यांच्या विभागीय चौकशीवर कोणतेही कारण नसताना दिलेली स्थगिती पुन्हा सुरू केली आहे. त्यामुळे चौकशी सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांना...
View Article सीबीएसई क्लस्टरचे यजमानपद नागपूरला
म.टा.क्रीडा प्रतिनिधी, नागपूर केंद्रीय माध्यमिक शिक्षा मंडळाच्या दक्षिण विभागाअंतर्गत येणाऱ्या सीबीएसई शाळांच्या महाराष्ट्र व गोवा राज्यांच्या क्लस्टर नऊच्या विभागीय शालेय स्पर्धांचे यजमानपद यंदा...
View Article‘युतीसाठी भाजपचे प्रयत्न’
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शिवसेनेसोबत मुंबईसह राज्यात सर्वत्र युती व्हावी, असे भाजपचे प्रयत्न असून, आपलाही त्यावर भर असल्याचा दावा अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी येथे केला. सुधीर...
View Articleमेयोतले डॉक्टर म्हणतात, मेडिकलला जा!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर वेळ बुधवार रात्रीची. साकोलीतील ६३ वर्षांचे गृहस्थ मेयोत उपचारासाठी आले. कार्डही काढत नाहीत तोच निवासी डॉक्टरने त्यांना हातही न लावता आल्यापावली परत पाठविले. इतकेच नाही तर...
View Articleभाजपमध्येच उमेदवारीसाठी चढाओढ
म.टा.प्रतिनिधी,नागपूर दक्षिण पश्चिम नागपुरातील प्रभाग क्र. ३६ मध्ये भाजपत उमेदवारीसाठी चढाओढ राहणार आहे. येथे दोन विद्यमान नगरसेवक तसेच पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांचाही उमेदवारीवर डोळा आहे. त्यामुळे येथे...
View Articleआत्महत्या रोखण्यासाठी गांधीसागरवर पहारा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शहरातील सुसाइड पॉइंट ठरू पाहणाऱ्या गांधीसागर तलावातील आत्महत्या रोखण्यासाठी पोलिस नागरिक समन्वय समितीने पुढाकार घेतला असून, येत्या २२ ऑक्टोबरपासून या तलावावर समितीचे...
View Articleहस्तांतरण पुन्हा लांबणीवर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शहराचे नियोजनबद्ध महानगरात रूपांतर करण्याची महत्त्वाची जबाबदारी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासकडून आता शहरातील जबाबदारी हळूहळू काढून घेण्यात येत आहे. शेकडो लेआउट्स हस्तांतरित...
View Articleअजित पवार, बाजोरियांना हायकोर्टाची नोटीस
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर जिगाव आणि लोअर पेढी प्रकल्पाचे कंत्राट राजकीय प्रभावातून बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्टाच्या...
View Article२३ वर्षांच्या ‘आरजे’चा कार्यक्रमादरम्यान मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, नागपूर दररोज सकाळी ‘हाय नागपूर’ अशी प्रसन्न आवाजात साद घालत नागपूरकरांना गुडमॉर्निंग करणारा हरहुन्नरी, हसतमुख रेडिओ जॉकी शुभम केचे हा गुरुवारी जगाला कायमचा गुडबाय करीत अनंताच्या...
View Articleकुख्यात डॉन अरुण गवळीची पॅरोलवर सुटका
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर कुख्यात डॉन अरुण गवळी याला १२ दिवसांसाठी तुरुंगातून सुटका झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज त्याचा पॅरोल अर्ज मंजूर केला. गवळीच्या पत्नीवर २५ ऑक्टोबर रोजी...
View Articleमंगसा येथे प्रेमीयुगुलाची आत्महत्या
म. टा. प्रतिनिधी, नागपूर कुटुंबीयांनी प्रेमविवाहास नकार दिल्याने एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सावनेर तालुक्यातील मंगसा येथे शुक्रवारी घडली. मुलीचा मृतदेह हा पलंगावर तर मुलाचा...
View Articleधानाच्या पेंढ्या घेऊन धडकले शेतकरी
म. टा. प्रतिनिधी,चंद्रपूर सावली, ब्रम्हपुरी, सिंदेवाही या तालुक्यात धान पिकावर करपा, मावा, तुडतुडा या रोगाची लागण झाल्यामुळे पीक प्रभावित झाले आहे. याकडे लक्ष वेधत आमदार विजय वडेट्टीवार यांनी...
View Article