Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

शेतकऱ्यांची ‘सोनेरी’ दिवाळी

नागपूर ः शेती बिनभरवश्याचा व्यवसाय. होतं नव्हतं ते त्यांनी या शेतीत पेरलं. चांगल पीक येईल या एका अपेक्षेने काळ्या मातीत सोनं उगवण्यासाठी घरातील सोन्याचे दागिनेही सावकाराकडे गहाण ठेवले. मात्र,...

View Article


​ दुर्गममध्ये आनंदाची पेरणी!

महेश तिवारी, गडचिरोली जिल्हा मुख्यालय आणि काही तालुका मुख्यालयांचा अपवाद वगळता दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये आर्थिक परिस्थितीअभावी ऐन दिवाळीतही अंधार दिसतो. फटाक्यांची आतषबाजी, चिवडा, चकली, लाडू हे तर...

View Article


अॅट्रॉसिटीचा गैरवापर इतरांकडूनच : डॉ. गवई

म.टा.प्रतिनिधी,नागपूर ‘अॅट्रॉसिटीचा कायद्यात सुधारणा करण्याऐवजी तो अधिक कडक करा. तक्रार दाखल करणाऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देऊन धाडस द्या. कायद्याचा गैरवापर केल्याचा आरोप दलितांवर करू नका. कारण,...

View Article

‘त्यांच्या’मुळेच साजरी होते दिवाळी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘लग्न झाल्यापासूनची घरापासून दूर असलेली तशी ही पहिलीच दिवाळी. पण त्याचे दु:ख नाही तर अभिमान. कारण ‘ह्यांच्या’सारख्या प्रत्येक सैनिकामुळे आपण आनंदात दिवाळी साजरी करू शकतो’, अशा...

View Article

स्पर्धांमधून मंत्र पर्यावरणाचा...

म.टा.प्रतिनिधी, नागपूर राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व कॉलेज विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण, वृक्षसंवर्धन व जलसंवर्धन या विषयाबद्दलची जिज्ञासा निर्माण व्हावी यासाठी वनविभागाच्या वतीने विविध स्पर्धांचे...

View Article


स्वच्छतादूतांमुळेच जगतो आम्ही निरोगी आयुष्य

म.टा. प्रतिनिधी, नागपूर तुम्ही तेव्हा साखर झोपेत असता... त्यापूर्वीच तो उठून हातात झाडू घेऊन तुमच्या नजरेस अस्वच्छता पडू नये म्हणून परिसर स्वच्छ करतो. नित्यनेमाने तुमच्या अवतीभवती तो वावरत असतो पण...

View Article

​ राज्यात आता शिक्षणाची वारी

म.टा.प्रतिनिधी, नागपूर शैक्षणिक क्षेत्रात होणारे प्रयोग राज्यातील शिक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांमध्ये शिक्षणाच्या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यातून २००...

View Article

​ ...तर आत्महत्येसाठी सासरचे दोषी नाहीत

म.टा. प्रतिनिधी, नागपूर मर्जीविरुद्ध लग्न करून दिल्यावरून मुलीने आत्महत्या केल्यास सासरच्यांना दोषी ठरविता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात...

View Article


​ मित्रानेच रचला चोरीचा कट

म.टा. प्रतिनिधी, नागपूर आपल्याच मित्राचा कॅमेरा चोरण्याकरिता कट रचल्याच्या आरोपाखाली एका तरुणाला आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक करण्यात आली आहे. अंकित उमाशंकर उसरबसरे (१९, रा. गोपाळकृष्ण...

View Article


​ छठपूजेसाठी मनपाची जय्यत तयारी

नागपूर : उत्तर भारतीय समाजामध्ये छठपूजा या सणास विशेष महत्त्व असून, येत्या ६ व ७ नोव्हेंबरला हा सण साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने छठपूजेकरिता सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सोमवारी...

View Article

एसटीची जागा अधिग्रहित करू

नितीन गडकरींची ग्वाही म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘वाढत असलेली वाहतूक समस्या सर्वांसाठीच डोकेदुखी ठरत आहे. याचा फटका गणेश टेकडी मंदिरालाही बसतो आहे. त्यामुळे येथील मध्य प्रदेश परिवहन विभागाची जागा...

View Article

जि. प. सदस्यांपेक्षा सरपंच वरचढ!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ग्रामपंचायतींना अधिकार दिले जात नसल्याची ओरड आता संपणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाचे अनुदान थेट ग्रामपंचायतीलाच मिळणार असून जिल्हा परिषद सदस्यांपेक्षा सरपंच वरचढ ठरेल. याचा लाभ...

View Article

राज्यातील महापालिकांत सर्वाधिक भ्रष्टाचार

avinash.mahajan@timesgroup.com ​नागपूर : पोलिस व महसूल खाते हे भ्रष्टाचाराने फोफावल्याचे चित्र असले तरी राज्यातील महापालिकांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार झाला असून, येथे भ्रष्टाचाराची मोठी रक्कम...

View Article


विदर्भ विकासाची पोटदुखी नको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावले म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विदर्भ, मराठवाड्यावर आतापर्यंत झालेला अन्याय लक्षात घेता, या दोन्ही भागांना अधिक नाही तर आवश्यकतेनुसार निधी देण्यात येत आहे....

View Article

‘बुडीत’चा वाद मंत्रालयात

म. टा. प्रतिनिधी, भंडारा अनेकानेक कारणांमुळे चार वेळा सालेबर्डी या गावाचे पुनर्वसन झाले. आता गोसेखुर्दच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावाच्या पुनर्वसनाचा धोका व्यक्त झाला. पण, गाव नव्हे तर काही जमीनच...

View Article


डीएसओचा कारभार विजेविना

म. टा. प्रतिनिधी, गोंदिया क्रीडा विकासाला सरकार वाद देत असतानाच गोंदियाचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय महिनाभरापासून अंधारात आहे. वीज नसल्याने कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामे बाहेरून करावी लागत...

View Article

अकिल करायचा ‘ब्रेन वॉशिंग’

सीमीच्या दहशतवाद्यावर नागपुरातही सुरू होता खटला म. टा. प्रतिनिधी, नागपूर भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून सोमवारी पहाटे फरार झालेल्या प्रतिबंधित सीमी संघटनेच्या आठही दहशतवाद्यांचा पोलिसांनी चकमकीत खातमा...

View Article


अवैध वाहतुकीवर ७पासून मोहीम

म.टा. प्रतिनिधी, नागपूर शहरातील अवैध वाहतुकीमुळे ऑटोचालकांना योग्य तो व्यवसाय मिळत नसल्याने मीटरनुसार चालण्यास ते नकार देतात. त्यामुळे शहरात मीटर प्रणाली लागू करावयाची असल्यास प्रथम अवैध वाहतुकीवर घाव...

View Article

‘साई’चे केंद्र बांधणार सार्वजनिक बांधकाम

म.टा. प्रतिनिधी, नागपूर वाठोडा येथे होणाऱ्या स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया (साइ)च्या केंद्राच्या बांधकामाची जबाबदारी केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाने राज्यसरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवली...

View Article

​ चिनी बाजाराला ६० टक्के फटका

म. टा. प्रतिनिधी, नागपूर चिनी माल खरेदी करण्यावरून सोशल मीडियावर सुरू असलेल्या मोहिमेला चांगले यश आले आहे. यामुळे ६० टक्के चीनी वस्तूंची विक्री कमी होऊन देशातील पारंपरिक किरकोळ व्यापाराला त्याचा फायदा...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>