नागपूर झाले ‘क्राइम कॅपिटल’!
ravindra.gajbhiye@timesgroup.com Twitter: @ravigajbhiyeMT ‘पंतप्रधानांनी रात्री आठ वाजता नोटाबंदीची घोषणा केली, हा निर्णय पूर्णतः गोपनीय असल्याचा दावा केला गेला. तो गोपनीय होता तर काही क्षणातच ‘डीमॅट’...
View Articleवऱ्हाडी साहित्याला द्यावे म्हणींचे कोंदण
म.टा. प्रतिनिधी, अकोला ‘इच्छा माझी पुरी करा’चे लेखनकार्य खरे तर ज्येष्ठ वऱ्हाडी लेखक बाजीराव पाटील यांच्याकडे आले होते. त्यांनी ‘लिहीन तर वऱ्हाडीतच’ असा बाणा घेतला. परिणामी त्यांच्याहातून ते लिखाण...
View Articleप्रवासी भत्त्याचा दुरुपयोग! अधिकारी मोकाट
म. टा. प्रतिनिधी, नागपूर प्रवासी भत्त्यांचा दुरुपयोग केल्यावरून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वरिष्ठ सहायकांविरोधात कारवाई करावी, असे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, अजूनही जिल्हा परिषदेने...
View Articleसरकारी पदे स्वीकारू नका
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि राजकारण्यांची प्रकृती भिन्न आहे. ज्यांच्या स्वतःचा असा काहीच स्वार्थ नाही, असेच वकील परिषदेचे काम उच्च स्तरावर...
View Articleमराठा आरक्षणासाठी ७० मुद्दे
नागपूर : मराठा आरक्षणावरून विरोधक राज्य सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारने मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचे जोरदार समर्थन करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांना पाचारण केले आहे....
View Article डोरेमॉनच्या गॅजेटवर मोगलीची उडी
म. टा. प्रतिनिधी,नागपूर घरोघरी ‘कुप्रसिद्ध’ असलेले डोरेमॉन, नोबिता आणि मोगली आज अचानक अवतरले, ते टीव्हीवरच्या मालिकेत नव्हे, तर ते अवतरले चक्क विधिमंडळाच्या आखाड्यात. राज्यातील जनतेला नोबिताची उपमा...
View Articleसुपरच्या युरॉलॉजीला नव्याने निवासी डॉक्टर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या रिकन्स्ट्रक्टिव्ह युरोलॉजी विभागातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यापुढे शिष्यवृत्ती...
View Articleसरकार अपरिपक्व; विरोधकांची टीका
नागपूर : सरकारला अद्यापही परिपक्वता आली नाही. आभासी वातावरण निर्माण करून, निर्णयापासून दूर पळत आहे. हे सरकार अपरिपक्व असल्याचे यातून स्पष्ट होते, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
View Articleमहानिर्मितीच्या क्षमतेत ५०० मेगावॉटची भर
म.टा. प्रतिनिधी, चंद्रपूर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या चंद्रपूर वीजकेंद्रातील विस्तारित नवव्या प्रकल्पामधून व्यावसायिक संचलन सुरू झाले आहे. त्यामुळे या वीजकेंद्राच्या क्षमतेत महानिर्मितीच्या...
View Articleमिहान आरक्षण पेटणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मिहान प्रकल्पातून तब्बल २२०.२१ हेक्टर जमिनीवरील आरक्षण काढण्याचा निर्णय पेटण्याची शक्यता आहे. जर २२०.२१ हेक्टर जमीन मोकळी होऊ शकते तर मग तब्बल ४०६१ हेक्टरच्या भव्य प्रकल्पात...
View Articleवेगळ्या विदर्भासाठी विधानभवनावर ठिय्या
म.टा.प्रतिनिधी, नागपूर वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी बुलंद करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने आज, सोमवारी विधान भवनासमोर ठिय्या आंदोलन...
View Articleनोटाबंदी संघ दरबारी!
नागपूर : केंद्र आणि राज्यात सत्तेत सहभागी असतानादेखील वारंवार भाजपवर शरसंधान करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची रविवारी अचानक भेट घेतली....
View Articleबसने तीन युवकांना चिरडले
म.टा. प्रतिनिधी, नागपूर भरधाव एसटी बसने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास नागपूर-काटोल मार्गावरील कोहळी गावाजवळ...
View Article बीसीसीआय हे ‘बिघडलेले पोर’
म.टा.प्रतिनिधी, नागपूर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) म्हणजे एक बिघडलेले मूल आहे, अशी टीका माजी क्रिकेटपटू व खासदार कीर्ती आझाद यांनी रविवारी येथे केली. बीसीसीआयतील भ्रष्टाचाराची चौकशी केली तर...
View Articleबाबासाहेबांवरील चित्रपटाचा आज ‘शो’
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर महाराष्ट्र शासनाने तयार केलेल्या चित्रपटाचा विशेष शो ५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्मृती चित्रपटगृहात होणार आहे. डॉ. जब्बार पटेल हे या चित्रपटाचे दिग्दर्शक...
View Articleहॉटेलचा घास, जीवाला फास!
नागपूर : पोटोबा करण्यासाठी आणि कुटुंबासह आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी हॉटेलिंग सर्वांच्याच पसंतीचे. पदार्थ स्वादिष्ट हवा, यासाठी चोखंदळ असणारे खवय्ये हे पदार्थ कुठे तयार केले जातात याबाबत मात्र साधी...
View Articleजानकर, महात्मेंना पिटाळले
म.टा. प्रतिनिधी, नागपूर समाजाच्या बळावर सत्तेत आले. मात्र, सरकारदरबारी समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडले नाहीत. मोर्चाला पाठिंबाही दिला नाही, याबाबत रोष व्यक्त करीत धनगर समाजबांधवांनी पशुसंवर्धनमंत्री...
View Articleदोन लाख टन संत्रा पडून
नागपूर : नोटाबंदीमुळे मागणीच ठप्प झाल्याने किमान दोन लाख टन संत्रा विविध व प्रामुख्याने विदर्भातील मंडीत पडून आहे. मागणी संपुष्टात आल्याने दरात निम्म्याहून अधिक घट झाली. हे चित्र न बदलल्यास आता संत्रा...
View Articleनवा विद्यापीठ कायदा सभागृहात
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर बहुप्रतीक्षित महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक आणि त्यावरील संयुक्त समितीचा अहवाल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर करण्यात आला आहे. त्या अहवालावर हिवाळी...
View Article‘स्मार्ट ट्रान्स्पोर्ट सिस्टीम’ राज्यभर
म. टा. प्रतिनिधी,नागपूर मनपा व शहराची बदनामी करणाऱ्या स्टारबसचा कलंक पुसून काढत सोमवारी मुख्यमंत्र्यी देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘आपली बस’ प्रकल्पाचे लोकार्पण झाले....
View Article