सिंचन घोटाळ्यातील सर्व आरोपींना जामीन
म.टा. प्रतिनिधी, नागपूर गोसेखुर्द प्रकल्पातील घोडाझरी कालव्याच्या बांधकामामध्ये झालेल्या अनियमितता प्रकरणातील सर्व सहा आरोपींचे जामीन अर्ज लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष न्यायालयाने मान्य केला....
View Articleभाडेपट्टीची चौकशी करा
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा प्रचार सभेला नागपूर सुधार प्रन्यासने दिलेल्या भूखंडाच्या भाडेपट्टीची चौकशी करण्यात यावी, त्या चौकशीत दोषी आढळणाऱ्या संबंधित अधिकारी, आजी व माजी...
View Article पोलिसांच्या रडारवर सिद्दिकीच!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर वर्धा मार्गावरील सोमलवाडा चौक येथील शेकडो कोटींच्या साडेपाच एकर जागेच्या वादातून झालेल्या आर्किटेक्ट व इंडियन सिटिझन वेलफेअर मल्टिपर्पझ सोसायटीचे सचिव एकनाथ धर्माजी निमगडे (७२)...
View Articleतीन वॉर्डांचा एक प्रभाग!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर महापालिकेची यंदाची प्रभाग रचना कशी असेल, या विषयावर सध्या चांगलेच चर्वितचर्वण सुरू असून वेगवेगळे अंदाज-आराखडे बांधले जात आहेत. प्रत्येक प्रभागाच्या सीमेवरील भाग तोडून...
View Articleडाळींचे उत्पादन ३५ लाख टनावर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर सरकारने हमी भावाबाबत नव्याने निर्देश दिल्याने १०० रुपयांच्या खाली घसरलेली तूर डाळ सध्या पुन्हा काहिसी वाढली आहे. तसे असले तरी यंदा डाळींच्या एकूणच पिकात तब्बल ३५ लाख टन अर्थात...
View Articleनागपुरातील खड्ड्यांवर चुप्पी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पावसाळ्यात शहरातील रस्ते उखडले. नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. नगरसेवक सभागृहात ओरडले. काही रस्त्यांची डागडुजी झाली. काही ठिकाणी ठिगळ लागले. तरीही, ओरड कायम असल्याने मनपाने...
View Articleकेवळ हिंदूंच्या सणांनाच विरोध कशासाठी?
केवळ हिंदूंच्या सणांनाच विरोध कशासाठी? हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला संतप्त सवाल म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर रावण दहन ते गणेशोत्सव अशा केवळ हिंदू सणांनाच का विरोध करण्यात येतो, दीक्षाभूमी व ड्रॅ्गन...
View Articleआज अखेरचा दिवस
म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'शासन आपल्या दारी' या महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत गुंठेवारी कायद्यान्वये नियमित अभिन्यासातील भूखंडांचे नियमितीकरण करण्यासाठी विशेष शिबिराला सुरुवात झाली आहे. उत्तर...
View Articleखाद्यान्न चाचणीसाठी १३ कोटी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर खाद्यान्नांचा दर्जा खराब असल्यास तो आता आधुनिक पद्धतीने तपासता येणार आहे. यासंबंधीच्या चाचणीसाठी प्रशासन तब्बल १३ कोटी रुपये खर्चून अद्यावत प्रयोगशाळा सिव्हील लाइन्स येथील...
View Articleपरवानगी न घेताच अधिकाऱ्यांची दांडी
परवानगी न घेताच अधिकाऱ्यांची दांडी म.टा. प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार नागरिकांच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, विभागीय आयुक्त...
View Article‘गोरक्षकांनाच काढू द्या गुरांचे चामडे’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर गुजरातमधील उना येथील दलित अत्याचाराविरुद्ध समता सैनिक दलातर्फे संविधान चौकात बुधवारी दिवसभर धरणे आंदोलन केले. सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत हे आंदोलन सुरू होते. दुपारी ३...
View Articleरिपाइं आठवले गटाची वेगळी चूल
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर भाजप-शिवसेनासोबत असलेल्या महायुतीच्या नावावर केंद्रीय मंत्रिपद गळ्यात पाडून घेणारे रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या...
View Articleडब्बा ट्रेडिंग: भुतडाला जामीन नाकारला
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीप्रमाणेच अकोला शहरातही उघडकीस आलेल्या डब्बा व्यापार प्रकरणातील एकमेव आरोपी दिनेश भुतडा याला बुधवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अटकपूर्व जामीन...
View Articleकृषिपंपांसाठी तारेवरची कसरत
म.टा.प्रतिनिधी, नागपूर राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत राज्यातील कृषिपंपांना दिवसा १२ तास वीज देण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी महावितरणला तारेवरची कसरत करावी लागणार...
View Articleदोन कोटींचा गांजा जप्त
म.टा. प्रतिनिधी, नागपूर काटोल तालुक्यातील चिखली मैना येथे कारचा अपघात झाला आणि गांजा तस्करीचे मोठे रॉकेट समोर आले. आतापर्यंत या प्रकरणात एकुण १ हजार ९३६ किलो गांजा जप्त करण्यात आला असून याची बाजारात...
View Articleहेलिकॉप्टरने कोराडी दर्शन
म.टा.प्रतिनिधी, नागपूर नवरात्रोत्सवात ८ ते १० ऑक्टोबरदरम्यान कोराडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाने अशा स्वरूपाचा महोत्सव भरविण्याला परवानगी दिली असून ५० लाख रुपयांचा निधीही मंजूर केला...
View Articleअधिवेशनातील निवेदने कचऱ्यात!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विविध पक्ष-संघटनांतर्फे आपल्या मागण्यांसाठी मोर्चे काढण्यात येतात, मंत्र्यांना निवेदनेही दिली जातात. मात्र, पुढील काळात बहुतांश...
View Article‘जिओ’चा जीव नागपुरात
नागपूर : 'जिओ ४ जी'मध्ये अत्यंत स्वस्त दरात इंटरनेट सुविधा देऊन रिलायन्सने इंटरनेट सुविधेच्या क्षेत्रात एक दमदार पुनरागमन केले आहे. जीओचे सीम विकत घेण्याकरिता देशभरात रिलायन्सच्या आऊटलेटवर रांगा लागत...
View Article‘जिओ’ शक्कलीने काळाबाजाराला उधाण
म.टा.प्रतिनिधी, नागपूर रिलायन्सने लढवलेल्या 'जिओ' शक्कलीने मोबाइलच्या बाजारात धूम केली असून हे सीम कार्ड मिळविण्यासाठी ग्राहाकांच्या रांगा लागल्या आहेत. याचा थेट परिणाम म्हणून नागपूरसह इतर अनेक ठिकाणी...
View Article‘बाप्पा विथ सॅनिटेशन’; गावांना मिळणार पुरस्कार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर स्वच्छतेकडे कानाडोळा केल्याने अनेक व्याधींचा धोका असतो. याचे प्रमाण ग्रामीण भागात अधिक असते. जनतेमध्ये स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित होऊन स्वच्छतेबाबत मनामनात बिंबविण्यासाठी...
View Article