एचसीएल@मिहान ४.५७ एकरावर प्रकल्प!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर तपभरापासून रेंगाळलेल्या मिहान-सेझ प्रकल्पाला नवीन सरकार आल्यापासून हळूहळू का होईना, पण संजीवनी मिळत आहे. त्याअंतर्गत आता एचसीएल ही कंपनी ४.५७ एकरावर पहिला टप्पा सुरू करण्यासाठी...
View Articleपोलिस ठाण्यात उंदरांना दारू-गांजाची ‘पार्टी’
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उंदीर, पोलिस ठाणे आणि दारू-गांजा या शब्दांचा तसा परस्परसंबंध नाही. मात्र, नागपुरातील लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोर मार्गाने घुसून तेथील जप्त केलेला गांजा आणि दारू फस्त...
View Articleनासुप्र गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूर सुधार प्रन्यासकडे असलेले सर्व लेआऊटस आणि सुरू असलेली सर्व कामे नागपूर महानगरपालिककडे हस्तांतरित करण्यासाठी दोन समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे....
View Article२६० खाटांचा प्रस्ताव धूळखात!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर आयुर्वेद उपचारांकडे वाढता कल लक्षात घेता, २६० खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय सुरू करण्यासाठी सक्करदरा येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने प्रस्ताव पाठविला...
View Articleरवी अग्रवाल अटकपूर्व जामिनावर निर्णय राखून
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर डब्बा ट्रेडिंगचा सूत्रधार आणि एल सेव्हन ग्रूपचा संचालक रवी अग्रवाल याच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने निर्णय राखून ठेवला. त्यावर १३ सप्टेंबरला...
View Articleराज्य सरकारची ‘पतंजली’वर कृपा का?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर प्रकल्पग्रस्तांना जमिनीसाठी अत्यल्प मोबदला, त्यात विकसित भूखंड परत हवा असल्यास मोबदल्याच्या चारपट विकासशुल्क असे असताना पतंजलीला सर्वात कमी दरात जमीन केली जाते, असे का? असा...
View Article‘रामदेवबाबा आयुर्वेदिक संस्कृतीचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर’
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर पतंजलीचे प्रमुख योगगुरू रामदेवबाबा स्वदेशी, आयुर्वेदिक संस्कृतीचे ब्रॅण्ड अम्बेसेडर असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे विदेशात जाणारे चलन बाहेर जाणार नाही, असा विश्वास...
View Article महाराजबागेतील त्रुटींची सीझेडए करणार पाहणी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीचे वैभव असलेल्या महाराजबागच्या प्राणिसंग्रहालयातील त्रुटींवर बोट ठेवल्यानंतर त्याची पूर्तता झाली की नाही, याची शहनिशा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे...
View Articleफी बुडविणाऱ्यांचे प्रवेश करा रद्द
म.टा. प्रतिनिधी, नागपूर आरटीई शुल्काचा परतावा वेळेत मिळावा, यासाठी सातत्याने आंदोलन करीत असलेल्या मेस्टा संघटनेने फीचे पैसे बुडविणाऱ्या पालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. जे पालक फीचे पैसे...
View Articleदुष्काळ‘लोड’ आणि शकुंतला!
राजेंद्र मुंढे, वर्धा दुष्काळचक्रात अडकलेल्या शेतकऱ्याला यंदा दिलासा मिळण्याचे संकेत हवामान खात्याने दिले होते. पण, गरजेच्यावेळीच पाऊस गायब झाला. तब्बल वीस दिवसांहून अधिक काळापासून पावसाने दडी मारली...
View Article‘मटा श्रावण क्वीन’ कल्याणीचे शहरात जंगी स्वागत
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर 'श्रावण क्वीन' या महाराष्ट्र टाइम्सने आयोजित केलेल्या सौंदर्य स्पर्धेने राज्यातील छोट्या शहरातील टॅलेंटला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून दिले, मध्यमवर्गीय कुटुंबातील...
View Articleप्रस्ताव नसताना निधी कसा देणार?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हा नियोजन समितीने रस्ते, ग्रामपंचायत आणि अंगणवाड्यांसाठी भरघोस निधी दिला असून आरोग्य, कृषीकडे दुर्लक्ष केले. यावरून जिल्हा परिषद अध्यक्षांवर आगपाखड केली जात आहे. मात्र,...
View Articleउजव्या सोंडेचा बाप्पा
चंद्रपूरच्या विठ्ठल मंदिर वॉर्डातील त्रिंबकस्वामी गणेश मंदिरातील उजव्या सोंडेचा बाप्पा. जागृत आणि नवसाला पावणारा गणपती अशी भाविकांची श्रद्धा असल्याने येथे मोठी गर्दी होते. या मंदिराला मोठा इतिहास...
View Articleतृतीयपंथींना जाहिरातीत स्वतंत्र स्थान!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर तृतीयपंथींसाठी स्पर्धा परीक्षेत आरक्षणाची स्वतंत्र तरतूद करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्रीय लोकसेवा आयोगाला (यूपीएससी) दिले होते. याची अंमलबजावणी आता हळूहळू यूपीएससी करीत...
View Articleमोदीजी १५ लाख कुठे आहेत?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर आपल्या वादग्रस्त देखाव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुरीच्या गणपती देखाव्यात यंदा, 'प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख जमा होणार होते ते कुठे आहेत', असा प्रश्न पंतप्रधान...
View Articleसफाई कामगार बनला ‘मालिशवाला’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) कधी कोणाकडे कोणत्या कामाची जबाबदारी येईल, हे सांगणे कठीण आहे. अलीकडेच सफाई कामगाराला मालिशवाला बनविण्याचा प्रताप प्रशासनाने...
View Articleकरनिरीक्षक येणार थेट घरी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मनपाने २०१६-१७च्या मालमत्ता कर आकारणीच्या डिमांड पाठविण्यास सुरुवात केली आहे. यंदा मनपाने झोन व इतर मालमत्तांसाठी ५ लाख ३६ हजाराच्या डिमांड झोननिहाय पाठविण्यास सुरुवात केली...
View Articleकाँग्रेसमध्ये गोंधळ कायमच
आरती गंधे, यवतमाळ विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या नोव्हेंबरमध्ये होत आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे या निवडणुकीच्या निमित्याने होणार असल्याने सर्वच पक्षांना या...
View Articleगावठी दारूचा कारखाना उद्ध्वस्त
म.टा. प्रतिनिधी, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात अवैध दारूच्या विरोधात पोलिसांनी धडक मोहीम सुरू केली आहे. सुभाषग्राम परिसरात छापा घालत हातभट्टीची दारू बनवण्याचा लहान कारखानाच उद्ध्वस्त केला आहे. गडचिरोली...
View Articleबछड्यांसाठी सर्च ऑपरेशन
पंकज मोहरीर, चंद्रपूर नागभीडपासून सुमारे २५ किमी अंतरावर असणाऱ्या वनविकास महामंडळाच्या बाळापूर वनपरिक्षेत्रात मृतावस्थेत आढळलेली वाघीण ही परिसरातील तीन बछड्यांचीच माता असल्याचे आता स्पष्ट झाले आहे....
View Article