Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

फुकेंच्या विजयाने वाढले वजन

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर भाजपसाठी पडीक जमीन असलेल्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादीचे मातब्बर नेते प्रफुल पटेल यांना आव्हान देत, परिणय फुके यांच्यासारख्या नवोदित...

View Article


ऑनलाइन सात-बारा स्वीकारणार

म.टा. प्रतिनिधी, गोंदिया जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत खरीप पणन हंगाम वर्ष २०१६-१७करिता धानाची खरेदी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात येत आहे. मात्र, मागील...

View Article


मेडिकलमध्ये ऑक्सिजन प्लान्ट

म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारादरम्यान रुग्णांना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दरवर्षी दोन कोटी रुपये खर्च होतात. हा भार शासनाच्या तिजोरीवर पडतो. वाढती...

View Article

नोटबंदीचा निर्णय योग्यच

नागपूर : केद्र सरकारने हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा तकडाफडकी बंद केल्याने एकच खळबळ उडाली. पंधरा दिवसांनंतर आता जनतेला बराच दिलासा मिळाला असला तरीसुद्धा दुसऱ्या दिवशीपासून बँकांमध्ये ग्राहकांच्या...

View Article

​ पेटलेले ‘कॉमा’ युद्ध संपवा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर गोवारी बांधवांनी यापुढे अभिवादनासाठीच येऊ नये. लढण्याची जिद्द तेवत ठेवावी. वर्षातून एकदा येऊन, तीच री ओढण्यापेक्षा पेटलेले ‘कॉमा’ युद्ध एकदाचे संपवा, असा सूर २२व्या शहीद...

View Article


करदात्यांसाठी आज शेवटची संधी

नागपूर : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठीची २४ नोव्हेंबरची मुदती आहे. त्यामुळे गुरुवार हा शेवटचा दिवस आहे. शासनाने आतापर्यंत मुदतवाढीचा कुठलाही निर्णय न घेतल्याने मनपातर्फे जुन्या...

View Article

​ टोलवसुली पुन्हा सुरू होणार

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर बँकांमधून अद्याप पुरेशा प्रमाणात चलन मिळाले नसताना हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटांना टोल नाके आणि पेट्रोलपंपांवर स्वीकारण्याची मुदत २४ नोव्हेंबरला मध्यरात्रीपासून बंद होत...

View Article

​ दिवाणात टाकले होते मृतदेह

म.टा. प्रतिनिधी, नागपूर वैद्य दाम्पत्यांची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह दिवाणाच्या कप्प्यात टाकून जंगलात नेण्याचा आरोपींचा प्लान होता, अशी बाब तपासादरम्यान समोर येत आहे. या प्रकरणातील अन्य एक आरोपी...

View Article


सैनिकाची गोळी घुसली गुराख्याच्या पोटात

म. टा. प्रतिनिधी, नागपूर कामठीतील सैनिक प्रशिक्षण रेंजमधील सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान बंदुकीची गोळी थेट गुराख्याच्या पोटात घुसली. ही धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली. जखमी तरुणावर मेयो...

View Article


पं. कासलीकर संगीत समारोह उद्यापासून

नागपूर : सप्तकतर्फे आयोजित केला जाणारा पं. कासलीकर संगीत समारोह शुक्रवार, २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. समारोहाचे यंदाचे हे नववे वर्ष आहे. शनिवारपर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता लक्ष्मीनगर येथील...

View Article

देसाईगंजमध्ये ८ लाख जप्त

म.टा. प्रतिनिधी, गडचिरोली जिल्ह्यात नाकाबंदीदरम्यान एका वाहनातुन नेण्यात येणारे सात लाख रुपये पोल‌िसांनी जप्त केले आहेत. येत्या मह‌िन्यात देसाईगंज नगरपालिकेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर...

View Article

तंत्रनिकेतन राज्यात सर्वोत्तम

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शासकीय तंत्रनिकेतन नागपूरला राज्यातील सर्वोत्तम स्वायत्त संस्था म्हणून असोसिएशन ऑफ इंडियन कम्युनिकेशन मल्टीमिडीया अॅण्ड इनफ्रास्ट्रक्चरने आयोजित केलेल्या महाराष्ट्र...

View Article

गृहराज्यमंत्र्यांना कोर्टाचा दिलासा

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर निर्मल उज्ज्वल क्रेडिट को ऑपरेट‌िव्ह सोसायटीबाबत निर्णय घेण्यास विलंब लावल्याने राज्यमंत्री डॉ. रणज‌ित पाटील यांच्याविरुद्ध बजावण्यात आलेला जाम‌िनपात्र अटक वॉरंट मुंबई...

View Article


नागपूर मेट्रोला हायकोर्टाची नोटीस

नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने उज्ज्वल को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीतील भूखंड परस्पर नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनला देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठसमोर...

View Article

मेट्रो रेल ‘ब्राव्हो’

नागपूर : छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्याचे काम बुधवारी रोखण्यात आले. पंधरा दिवसात हा पूल तोडण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. ते आठवडाभरातच पूर्ण करण्यात आले. यामुळे ‘मेट्रो रेल’ प्रशासनाचे...

View Article


पाच हजार कोटी निकामी!

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर नोटाबंदीचा सर्वाधिक फटका नागरी सहकारी बँकांना बसला आहे. विदर्भातील १९ बँकांकडील सुमारे पाच हजार कोटी रुपये ५०० आणि हजाराच्या नोटांच्या स्वरूपात सध्या निकामी पडले आहेत....

View Article

चटईच्या बॉक्समध्ये सापडले एक कोटी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अमरावती मार्गावरील वाडी भागात छापा टाकून चटईच्या बॉक्समधील १ कोटी ५०० रुपयांच्या जुन्या एक हजार व पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणात...

View Article


रोहित पोलिसांच्या आवाक्याबाहेर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर क्लाउड सेव्हन बारचा मालक सन्नी ऊर्फ सावन बंब्रोतवार याच्यावरील हल्ला प्रकरणातील आरोपी व आमदार कृष्णा खोपडे यांचा मुलगा रोहित अद्यापही पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहेत. अभिलाष...

View Article

सीपींनीच ‘काढला’ फोटो

नागपूर : चौकात वाहतूक पोलिस नाही म्हणून नियम तोडून पळणाऱ्यांनी आता सावध राहण्याची गरज आहे. कदाचित त्यांच्या बाजूला थांबलेल्या कारमध्ये स्वतः पोलिस आयुक्तही असू शकतात आणि नुसते असू शकतात नव्हे तर ते...

View Article

एकाच दिवशी मिळाली ८८ जणांना नोकरी

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर सरकारी नोकरी तीही एकाचवेळी एकाच ठिकाणी ८८ जणांना... ऐकताना हे कदाचित खरे वाटणार नाही. पण, मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने एकाच दिवशी एकाच ​ठिकाणी ८८ जणांना नोकरी देण्याचा...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>