‘कंत्राटदाराकडून आमचे शोषण’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील एनआयसी (नॅशनल इन्फॉरमेशन सेंटल)च्या कार्यालयात सलग तीन महिने आमच्याकडून काम करवून घेण्यात आले. मात्र, या कामाचे मानधन तर दिलेच नाही. उलट आम्हाला...
View Articleडब्बा ट्रेडिंगची खोली विदेशातही असण्याची शक्यता
म.टा. प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीत उघडकीस आलेली डब्बा ट्रेडिंग देशाच्या अर्थव्यस्थेला खिळ बसविण्याचाच प्रकार आहे. पांढरपेशांनी केलेली ही गुन्हेगारी होय. याची खोली आंतराष्ट्रीयस्तरावर असण्याची शक्यता...
View Articleउष्माघाताने तिघांचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ / गोंदिया विदर्भात पारा ४६ अंशापार गेल्याने शनिवारी गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील तीन जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील...
View Articleसुस्त प्रशासनाविरोधात एल्गार
म.टा.प्रतिनीधी, नागपूर नरखेड तालुक्यातील जामगाव, खापा व घोगराला वादळाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे गावातील वीजपुरवठा ४८ तासांपासून बंद आहे. आमदारांनी सारेकाही सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. पण,...
View Articleमनपा, झेडपी निवडणुकीत भाजपची अग्निपरीक्षा
शैलेश धुंदी, अमरावती केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आगामी लक्ष्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मात्र पक्षातील गटातटाचे राजकारण, पदाधिकाऱ्यांमधील मतभेद आणि...
View Articleबैठकीसाठी नाही जैवविविधता मंडळाला वेळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्रातील जैवविविधतेची काळजी वाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या राज्य जैवविविधता मंडळाला आपल्या सदस्यांची बैठक घेण्यास मागील सहा महिन्यांपासून मुहूर्त सापडलेला नाही....
View Articleगडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘आरोग्यम धनसंपदा’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जन्मदिनानिमित्त अनेकांना दीर्घायुष्य लाभो हाच विचार ठेऊन नागपुरात मोफत आरोग्य शिबिर सुरू करण्यात आले. वाढता वैद्यकीय खर्च आज...
View Articleकुठे नेऊन ठेवले संकेतस्थळ?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ग्रामीण भागातील जनतेला जिल्हा परिषदेच्या विविध उपक्रमांसोबतच विविध निर्णयांची इत्यंभूत माहिती मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेले जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ सध्या बंद पडले आहे....
View Articleशंभरात १६ नवजात शिशू कमी वजनाचे
म.टा. प्रतिनिधी, नागपूर करीअर आणि लग्नाच्या द्विधा मनस्थितीत अडकलेल्या मुली उशिराने विवाहाला तयार होतात. आजच्या पिढीत वयाच्या पस्तिशी नंतरच गरोदरपणा प्लान केला जातो. त्यामुळे पाळणाही लांबतो. नवजात...
View Article‘पाण्याची नासाडी म्हणजे कुरआनची अवहेलना’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'यंदा राज्यावर गंभीर पाणी संकट ओढवले आहे. हे संकट अस्मानी असले तरीसुद्धा मानवाचीही चूक आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची नासाडी करीत आलो आहोत. कुरआन आणि हदीसचे पालन...
View Articleयेत्या काळात एमपीएससीचा 'मिश्र पॅटर्न'
mangesh.dadhe @timesgroup.com नागपूर : अधिकारी असून साधे पत्रही लिहिता येत नसल्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) केल्यानंतर चांगलीच खळबळ उडाली होती. 'त्या' पत्राचा...
View Articleखुनाने थरारले बिनाकी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जुन्या वैमनस्यातून वृद्धेचा निर्घृण खून करण्यात आला. तर तिच्या मुलाला जखमी करण्यात आले. या थरारक घटनेने बिनाकी परिसर हादरला. महेंद्र महादेव बिनेकर (३३) याने ज्योती पप्पू शिंदे...
View Articleअग्रवाल मारहाण प्रकरणी शिव शर्मा शरण
म. टा. प्रतिनिधी, गोंदिया आमदार गोपालदास अग्रवाल मारहाण प्रकरणात ४४ दिवसांपासून फरार शिव शर्मा सोमवारी पोलिसांना शरण आला. त्याला सात दिवसांचा एमसीआर देण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय, हायकोर्टाने...
View Articleडब्बा ट्रेडिंग नऊ हजार कोटींवर
म. टा. प्रतिनिधी,नागपूर देशभरात खळबळ उडविणारा डब्बा ट्रेडिंग आता नऊ हजार कोटींच्यावर पोहोचल्याची खळबळजनक माहिती समोर आली असून, आगामी काळात हा आकडा आणखी फुगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आर्थिक...
View Article'त्या' चिमुरड्यानं १ मिनिटात सांगितली ५१ स्पेलिंग
मटा ऑनलाइन वृत्त । नागपूर आपण जेव्हा चार वर्षांचे होते, तेव्हा आपल्याला किती स्पेलिंग येत होत्या?... बहुतांशी जणांना स्वतःच्या नावाचं स्पेलिंगही येत नसेल; बरोबर ना?... पण, नागपूरमधील नर्सरीत शिकणाऱ्या...
View Articleनागपूर-छिंदवाडा ब्रॉडगेज २०१७मध्ये
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर नागपूर-छिंदवाडासहच या मार्गाच्या पुढील भागातील ब्रॉडगेजचे काम वेगात सुरू असून, २०१७मध्ये हा मार्ग रेल्वे वाहतुकीसाठी खुला होईल, अशी शक्यता आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे...
View Articleसिंचन चौकशीचे आस्ते कदम!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विदर्भातील सिंचन घोटाळ्याची चौकशी अत्यंत कासवगतीने होत आहे. घोडाझरी आणि मोखाबर्डी गैरप्रकारात गुन्हे दाखल केल्यानंतरही आरोपपत्र दाखल झालेले नाहीत. त्यासाठी आवश्यक...
View Articleएका मानसोपचार तज्ज्ञावर सहाशे रुग्णांचा भार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सरासरी दर शंभर नागरिकांमध्ये किमान वीसजण तणावाच्या स्थितीचा सामना करतात. त्यापैकी आठ ते दहा जणांना मानसोपचाराची गरज भासते. मानसिकदृष्ट्या आजारांची संख्या वाढत आहे. नागपूर...
View Articleमहिला आयोगाला ‘लिव्ह इन’चे टेन्शन
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर 'लिव्ह इन रिलेशनशीप'मधील संबंध बिघडण्याचे सातत्याने वाढणारे प्रमाण चिंताजनक असल्याचे सांगून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी याबाबत जनजागरणासाठी अधिक...
View Articleकचऱ्याने कर्मचारी त्रस्त
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नाग नदी स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमेत पात्रातील कचरा काढताना सफाई कर्मचाऱ्यांची दमछाक होत आहे. पात्रात झाडे-झुडपांसोबतच कचराही साचला आहे. घरातील फाटक्या चादरी,...
View Article