Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

​ किल्ले चकाकणार; नगरधन येथून प्रारंभ

म.टा. प्रतिनिधी, नागपूर किल्ल्यांना फारच मोठा इतिहास लाभलेला आहे. येथूनच स्वातंत्र्याच्या वाटचालीकडे खऱ्या अर्थाने सुरुवात झाल्याचे म्हटले जाते. दुर्लक्षामुळे ऐतिहासिक किल्ल्यांची झालेली दैनावस्था...

View Article


ढाबा संचालकाच्या मारेकऱ्यास जन्मठेप

म. टा. प्रतिनिधी, अमरावती क्षुल्लक वादातून वयोवृद्ध ढाबा संचालकाचा खून झाल्याची घटना भातकुली तालुक्यातील शिराळा ते रामासाऊर मार्गावरील ढाब्यामध्ये २०१४मध्ये घडली होती. खुनाच्या या गुन्ह्यात न्यायालयाने...

View Article


​ शरद पवारांनीच केले उपराजधानीचे नुकसान

नागपूर ः काँग्रेसने बुडवले, हे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचे विधान म्हणजे महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांचे वेध सुरू होताच पूर्वनियोजित राजकारणाला...

View Article

भूसंपादनाच्या मोबदल्याचे सात कोटी थकले

म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा देऊळगाव राजा तालुक्यातील बायगाव खुर्द, सिनगाव जहाँगीर व मंडपगाव येथील २३ शेतकऱ्यांच्या संपादित जमिनीची वाढीव रक्कम दोन वर्षापासून न दिल्याप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाची...

View Article

​ पुढच्या आठवड्यात गडकरी जाणार गोव्यात

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर गोवा येथील संघचालकपदावरून हकालपट्टी केल्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी भाजपचे राज्याचे प्रभारी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी येत्या २२ सप्टेंबरला गोव्याला जाण्याची...

View Article


​ मेयो परिसरात वाहतूक पोलिसावर हल्ला

म.टा.​ प्र​तिनिधी, नागपूर शहराच्या अनेक भागात गणेशोत्सवाच्या विसर्जनाचा उत्साह सुरू असतानाच सेंट्रल एव्हेन्यूवरील मेयो हॉस्पिटलसमोरील रामझुला परिसरात एका वाहतूक पोलिसावर शुक्रवारी रात्री दहा वाजताच्या...

View Article

​ जान देंगे, सूरजागड पहाडी नही!

महेश तिवारी, गडचिरोली सूरजागड टेकडीवरील लोहखनिजावर आधारित उद्योग जिल्ह्यातच उभारण्यात यावे, अशी भूमिका जाहीर करीत गावकऱ्यांनी काम बंद पाडले होते. पण, कंपनीने पुन्हा काम सुरू केल्याने खळबळ उडाली आहे....

View Article

‘गठ्ठा’ पद्धत आता बाद

म.टा.प्रतिनिधी,नागपूर राजकीय पक्षांकडून आतापर्यंत होणाऱ्या गठ्ठा मतदार नोंदणीला पायबंद बसणार आहे. अशाप्रकारच्या नोंदणीमुळे काही मतदारांना होत असलेला त्रास व अडचणी लक्षात घेता या गठ्ठा पद्धतीने अर्ज...

View Article


शेतकरीराजा, सावर रे... राष्ट्रीय चर्चासत्र उद्या

म.टा.प्रतिनिधी,नागपूर विदर्भातील शेतकऱ्यांसमोरची संकटे, अडचणी, आव्हाने आणि पर्याय यासंदर्भात रविवार, १८ सप्टेंबर रोजी तज्ज्ञ तसेच मान्यवरांकडून विचारमंथन केले जाणार असून, बळीराजाला सावरण्यासाठी आवश्यक...

View Article


प्रतिभावंत होणार सन्मानित

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रविवार, १८ सप्टेंबर रोजी राष्ट्रसंत...

View Article

भारतात जन्मल्याचा अभिमान : टॉम ऑल्टर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'ज्या भारतात स्वामी विवेकानंदांसारख्या विभूती जन्मल्या, ज्या भूमीत माझ्या आईवडिलांनी त्यांच्या अस्थी विसर्जित करण्याची इच्छा बोलून दाखवली, ज्या देशात सर्व धर्म, भाषा, पंथांचे...

View Article

सणावारांमुळे डाळी पुन्हा महाग

म.टा. प्रतिनिधी, नागपूर गणपतीच्या निमित्ताने वाढलेली मागणी, यामुळे हलके घसरलेले डाळींचे दर गेल्या पंधरवड्यात पुन्हा वाढले आहेत. दरांची ही वाढ दिवाळीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. भाज्या सध्या स्थिर...

View Article

१७ प्राथमिक आरोग्य केंद्रांत ‘धोका’

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ग्रामीण आरोग्याची नाडी सुधारावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत रुग्ण सेवा पुरविली जाते. त्यासाठी जिल्ह्यात ४९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि १३ ग्रामीण रुग्णालये...

View Article


वेतन नाही; डॉक्टरांची मनःस्थिती ढासळली

म. टा. प्रतिनिधी, नागपूर तरुण डॉक्टर ग्रामीण भागात रुग्णसेवा द्यायला तयार नसल्याची ओरड सातत्याने होते. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे नेते यावरून डॉक्टरांना सतत टीकेचे धनी बनवितात. मात्र, जे डॉक्टर...

View Article

तीन देशीकट्टे व काडतुसे जप्त

म. टा. प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीत देशीकट्ट्यातून गोळीबार झाल्याच्या दोन घटना विस्मृतीत जात नाहीत तोच देशीकट्टे विकण्याच्या तयारीत असणाऱ्या दोघांना पोलिसांनी सिनेस्टाइल सापळा रचून अटक केली....

View Article


शिक्षक समायोजन यथास्थिती; खंडपीठाचा दिलासा

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर शिक्षण विभागाकडे संच मान्यतेचा प्रस्ताव प्रलंबित असतानाही अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याबाबत दिलेल्या आदेशावर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने यथास्थिती ठेवण्याचा...

View Article

प्रभाग पद्धतीनेच निवडणूक

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर महापालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग प्रद्धतीने नगरसेवक निवडून आणल्याने धर्मनिरपेक्षतेला कोणताही धक्का बसणार नाही, त्यासोबतच एक व्यक्ती एक मत या तत्त्वालाही...

View Article


बारमधील डान्सला विरोध नाही!

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्यातील बार, हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये महिलांच्या नृत्य प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी कायदा लागू केलेला नाही, तर सदर कायदा बार, हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये अश्लिल नृत्य...

View Article

..तर दत्तक घेणाऱ्यांवरही कारवाई

म.टा. प्रतिनिधी, नागपूर मुलं जन्माला येणे ही कुटुंबातील सर्वांत आनंदाची बाब. मात्र, प्रत्येकाच्या वाट्याला हे सुख येत नाही. वैद्यकीय कारणांमुळे अनेकांना या सुखापासून वंचित राहावे लागते. अशा...

View Article

डमी पुस्तकाची लावली अभ्यासक्रमात वर्णी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूर विद्यापीठाची प्रतिमा आधीच फारशी चांगली नाही. अशातच अनेक कारनामे करून हे विद्यापीठ चर्चेत राहात आले आहे. मराठीच्या अभ्यासक्रमात डमी पुस्तकाची वर्णी लावून विद्यापीठाने...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>