प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर रोखणार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर औषध कंपन्यांच्या प्रलोभनांना बळी पडून डॉक्टरदेखील प्रतिजैविकांचा अनियंत्रित वापर करीत आहेत. त्यामुळे लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या डॉक्टरांमुळे वैद्यकीय क्षेत्र बदनाम...
View Articleमोनिकाने नागपूरभेटीचा शब्द दिला होता; पण...
नागपूर : लेखक म. ना. लोही यांची नात, मूळची अमरावतीकर असलेली परफ्युम डिझायनर मोनिका घुरडे हिची तीन महिन्यांपूर्वीची नागपूर भेट अखेरची ठरली. पणजीपासून दहा किलोमीटर अंतरावरील सनगोल्डा येथे राहणाऱ्या...
View Articleडॉक्टरांची उसनवारी सुरूच
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालये चालविताना भारतीय वैद्यक परिषदेचे निकष पाळणे सक्तीचे आहे. त्यासाठी एमसीआयची टीम दरवर्षी महाविद्यालयांचे निरीक्षण करते. या निकषांना पात्र ठरण्यासाठी...
View Articleवंशाच्या दिव्यासाठी विझविली ‘ती’ची प्राणज्योत!
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ नवरात्रौत्सव सुरू आहे. ज्योत पेटविल्या जात आहेत. देवीची करुणा भाकली जात आहे. घरोघरी कन्यापूजनही होत आहे. त्याला मात्र मुली नको होत्या. वंशाच्या दिव्याची तो आस लावून होता. चार...
View Articleयूपीएससीचे धडे मिळणार दहावीत!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर पदवीनंतर स्पर्धा परीक्षांकडे वळल्यानंतर यश लवकर मिळण्याची शाश्वती नसते. यासाठी दहावी, बारावीपासूनच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या 'ट्रिक्स' आत्मसात केल्यास लवकर यशस्वी होता...
View Articleव्यथित डॉ. वाघमारे सोडणार शासकीय निवास
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेडिकलमधील वसतिगृह क्रमांक तीनचे वॉर्डन डॉ. मुकेश वाघमारे यांची कार अज्ञात समाजकंटकांनी पेटवून दिली. तीन दिवस झाले तरी यातील आरोपी ना पोलिसांच्या हाती लागले आहेत, ना प्रशासनाला...
View Articleहवाईदलाला आस स्वदेशी ‘सूर्यकिरण’ची!
chinmay.kale@timesgroup.com Twitter: @chinmaykaleMT नागपूर ः ताशी हजार किलोमीटर प्रतीतास वेगाने उडत कवायतींचे सादरीकरण करणाऱ्या ‘सूर्यकिरण’ चमूला स्वदेशी विमानांची आस आहे. पाच वर्षांपूर्वी बंद करण्यात...
View Articleआरक्षणावर सदस्यांचा आक्षेप!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. मात्र, आरक्षणाचा जबरदस्त फटका जिल्हा परिषदेतील दिग्गज पुढाऱ्यांना बसला आहे. यावर अनेकांनी आक्षेप घेतला असून, काहींनी तर...
View Articleचार मुलीनंतर पुन्हा जुळ्या; बापानं एकीला मारले!
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ नवरात्रोत्सव सुरू आहे. ज्योत पेटविल्या जात आहेत. देवीची करुणा भाकली जात आहे. घरोघरी कन्यापूजनही होत आहे…त्याला मात्र मुली नको होत्या. वंशाच्या दिव्याची तो आस लावून होता. चार...
View Articleआरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याची गरज: आठवले
मटा ऑनलाइन वृत्त। नागपूर भारतीय राज्यघटनेत संशोधन करून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून ७५ टक्के करण्याची गरज आहे असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. याबरोबर...
View Articleधार्मिकस्थळांवर राजकारण टाळा
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर भगवान गडावरील कार्यक्रमासंदर्भात पंकजा मुंडे यांनी केलेले वक्तव्य चुकीचे आहे. धार्मिकस्थळांचा वापर राजकीय व्यासपिठासाठी होता कामा नये, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार...
View Articleशेवटच्या घटकाच्या प्रगतीतच देशविकास!
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी अंत्योदयाचा विचार मांडला. अंत्योदय म्हणजे समाजातील शेवटच्या ओळीत बसलेल्या व्यक्तीची प्रगती. हे प्रत्यक्षात आल्यास देशाची प्रगती झाली असे म्हणता...
View Articleचंद्रपुरातील एकविरा देवी
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूरची महाकाली आणि माहूरची रेणुका माता ही दोन तीर्थस्थळे विदर्भ आणि मराठवाड्याला परंपरेने जोडतात. हीच रेणुका माता चंद्रपुरात आली होती अशी आख्यायिका आहे. त्यातूनच...
View Articleजवानाची पावले मैदानावरच थांबली
म.टा. प्रतिनिधी, नागपूर महार रेजिमेंटचा जवान व नागपूरकर दुर्वेश बडोले यांचा पुणे जिल्ह्यातील क्रीडा स्पर्धेत दुर्दैवी अंत झाला. स्पर्धेत धावतेवेळी श्वासोच्छ्वास रोखला गेल्याने त्यांची मैदानावरच पावले...
View Articleआरक्षण हवे ७५ टक्के : आठवले
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर सवर्णांसह अन्य समाजालादेखील जातीच्या आधारे एकूण ७५ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेऊ, अशी रोखठोक भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...
View Articleसीएमनी मागावी शिक्षकांची माफी
म.टा.प्रतिनिधी, नागपूर औरंगाबाद येथे शिक्षकांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जचा नागपुरात शनिवारी निषेध करण्यात आला. शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्वात निघालेल्या मूकमोर्चात, राज्य शासन हे...
View Article‘मराठा-कुणबी’ नाही; फक्त सकल मराठा!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर राज्यभर जिल्ह्याजिल्ह्यात निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा नागपुरात कधी निघणार, याबाबत अनेक चर्चा रंगल्या असताना अखेर या मोर्चाची तारीख २५ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. पण,...
View Articleकिसानपुत्रांनो, लढायला पुढे या
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर ‘शेतकऱ्यांची लढाई लढण्यासाठी शेतकऱ्यांची जी मुले शहरात राहायला गेली आहेत त्या किसानपुत्रांनीच आता पुढे यावे’, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत अमर हबीब यांनी केले. जनमुक्ती...
View Articleकेलेल्या कामांवर फेरले गेले पाणी!
म.टा.प्रतिनिधी,नागपूर प्रभागांच्या फेररचनेत अनेक नगरसेवकांच्या बालेकिल्ल्यांचे विभाजन झाले. त्यामुळे पाच वर्षे केलेल्या कामांवर पाणी फेरले गेल्याचे बोलले जाऊ लागले. काहीच नगरसेवकांचे जुने भाग व...
View Articleमहिलांचा वाढला टक्का
म.टा. प्रतिनिधी,नागपूर मनपाच्या २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. यात महिलांचा टक्का वाढला. बहुसदस्यीय पद्धतीने चार नगरसेवक एका प्रभागातून निवडून द्यावयाचे आहेत....
View Article