नागपूर, चंद्रपूर इंजिनीअरिंग कॉलेजला पदमान्यता
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्य सरकारने नागपूर आणि चंद्रपूर येथील शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजेसमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीला मान्यता दिली आहे. नागपुरात आगामी सत्रापासून नवीन...
View Articleसुभाष शाहू हत्याकांडात ५०० पानांचे दोषारोपपत्र
नागपूर : बुकी व मांडवली बादशाह सुभाष शाहू हत्याकांडात प्रकरणात गुन्हेशाखा पोलिसांनी मंगळवारी ५०० पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या हत्याकांडात पोलिसांनी नदीम शेख ऊर्फ लकी खान गुलामनबी शेख...
View Articleप्रवीण परदेशी नागपूरचे ‘मेंटॉर’
नागपूर : केंद्राच्या स्मार्ट सिटी योजनेत निवड न झालेल्या राज्यातील आठ शहरांतील महापालिकांत पुन्हा स्मार्ट सिटी अभियान राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी विशेष उद्देश वाहन...
View Articleशहरी भागातील नक्षल संघटनांवर लक्ष करा केंद्रित
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नक्षलवाद म्हटला की केवळ गडचिरोली आणि गोंदिया जिल्हा अशी सर्वांची समजूत आहे. त्याला पोलिसही अपवाद नाहीत. मात्र, ही चळवळ आता दुर्गम व घनदाट जंगल भागापुरती मर्यादित राहिलेली नाही....
View Articleप्रा. रायविरुद्धच्या फेरचौकशीला स्थगिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर वर्धेतील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागातील प्रो. अनिल कुमार राय यांच्याविरुद्ध तेथील कुलगुरू प्रो. गिरीश्वर मिश्रा यांनी दिलेल्या...
View Article‘सेल्फी विथ ट्री’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दोन कोटी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे. या दिवशी वृक्षारोपण केल्यानंतर 'सेल्फी विथ ट्री' घ्यावी आणि वनविभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी,...
View Articleसमायोजनासाठी शिक्षकांचे मुंडण
म. टा. प्रतिनिधी, नागपूर विशेष शिक्षकांचे समायोजन केले जावे, या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी सोमवारी मुंडण करून घेत शासनाचा निषेध केला. नागपुरातील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर हे मुंडण आंदोलन...
View Articleडीआयजी डॉ. वारके यांची नागपुरात बदली
नागपूर : शहर पोलिस दलात अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त पोलिस आयुक्तपदी उपमहानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्याकडे गुन्हे शाखेचा कारभार सोपविण्यात येणार...
View Articleरंगकर्मींचा जल्लोष अन् सांस्कृतिक संध्या
नागपूर : राज्य नाट्य स्पर्धा आणि बालनाट्य स्पर्धेतील विविध पारितोषिक विजेत्यांच्या जल्लोषाने आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ठेव्याच्या सादरीकरणाने सोमवारची संध्याकाळ चांगलीच रंगली. महाराष्ट्र शासनाच्या...
View Article‘सुपर’चा मेंदू पुन्हा अपंग
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेडिकलशी संलग्न सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून न्युरो फिजिशियन नव्हते. यामुळे बाह्यरुग्ण विभागात मेंदूरुग्ण तपासण्याची सोय उपलब्ध नव्हती. डॉ. रितेश साहू...
View Articleअग्रवाल मुंबईतून निसटला कसा?
avinash.mahajan @timesgroup.com उपराजधानीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडविणाऱ्या डब्बा ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुन्हेशाखेला हवा असलेला विनय अग्रवाल हा मुंबईतून निसटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन...
View Articleनागपुरी संगीत होतंय ग्लोबल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऑरेंजसिटीत अनेक प्रतिभावंत कलाकार आहेत. त्यांची कला आता केवळ नागपूरपुरती मर्यादित राहिलेली नसून अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या अनेक देशांमध्ये त्यांनी आपली कला सादर केली...
View Articleआमदार बच्चू कडू यांना जामीन
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर वाहतूक हवालदाराला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले अचलपूर येथील आमदार बच्चू कडू यांना मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने जामीन मंजूर केला. आमदार कडू यांनी...
View Articleकिडनी रुग्ण पुन्हा वेटिंगवर!
म.टा.प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी (मेडिकल) संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गेल्या सहा महिन्यांत तीन मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. या तिन्ही...
View Articleमहिला पोलिसाला ‘आय लव्ह यू!’
मटा प्रतिनिधी: नागपूर पोलिस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर फोन करून येथे तैनात महिला कर्मचाऱ्याला,' तुम्ही मला खूप आवडता,'आय लव्ह यू' असे म्हणणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्याला गुन्हे शाखा पोलिसांनी...
View Article‘मेट्रो रिजन’ला मान्यता
म. टा. प्रतिनिधी, नागपूर गृहबांधणीसाठी ३८ हजार हेक्टर जमीन, विकासासाठी १३ टक्के जमीन उद्योगांना, ८६५ किलोमीटर नवीन रस्त्यांचे जाळे, १२ ठिकाणी ट्रक टर्मिनल्सही, मल्टी मॉडेल ट्रान्सपोर्ट हब, टुरिझम...
View Articleऑटोवाल्यांच्या दहशतीत कॅब
म. टा. प्रतिनिधी, नागपूर तुम्ही नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहात, आपल्या घरी जाण्यासाठी कॅब बोलाविण्याचा विचार करीत असाल तर जरा थांबा! रेल्वे स्टेशनवरील ऑटो चालक, कॅब तुमच्यापर्यंत येऊच देणार नाहीत....
View Articleबोअरवेल गैरव्यवहार; आमसभेत हल्लाबोल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर बोअरवेल खोदकामात गैरव्यवहार झाला असतानाही कारवाईचे आदेश देण्यास अध्यक्ष निशा सावरकर यांनी टाळाटाळ केल्याने जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला....
View Articleविभागीय परिषदेच्या बरखास्तीची मागणी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शिक्षक मतदार संघातील उमेदवाराच्या निवडीवरून शिक्षक परिषदेतील वाद पेटला आहे. राज्य कार्यकारिणीने उमेदवार म्हणून नागो गाणार यांची निवड केली असताना, शेषराव बिजवार यांच्या रुपाने...
View Articleकूलरच्या शॉकने तरुणीचा मृत्यू
म. टा. प्रतिनिधी, नागपूर काकाचे आजाराने निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना कूलरचा हात लागून विजेचा धक्का बसल्याने पुतणीचा मृत्यू झाला, तर अन्य दोघी जखमी झाल्या. ही हृदयद्रावक घटना...
View Article