Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

शिक्षकांकडून शासनाची चौदावी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर अपंग शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे आणि थकित वेतन दिले जावे, या दोन मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या शिक्षकांनी आज राज्य शासनाची चौदावी करून निषेध केला. मागील चौदा...

View Article


फर्निचरची दुकानेच झाली गायब

नागपूर : अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या कार्यालयांसाठी जिल्हा परिषदेत फर्निचर खरेदी करण्यात आले. यासाठी ज्या दुकानातून फर्निचर खरेदी करण्यात आले, ती दुकानेच हरविल्याची धक्कादायक माहिती समोर आली...

View Article


फळ-भाजी पाच रुपयांनी स्वस्त?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूरकरांना फळ आणि भाजी किलोमागे ३ ते ५ रुपये स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. पण, यासंबंधीच्या निर्णयाला तिसऱ्यांदा विलंब झाला आहे. आता आठवडाभरात निर्णय होण्याची अपेक्षा आहे....

View Article

पुढचे तीन दिवस पावसाचे

म.टा. प्रतिनिधी, नागपूर मान्सूनदरम्यान पावसासाठी आवश्यक कमी दाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरात तयार झाला आहे. त्यामुळे सोमवार सायंकाळ व त्यापेक्षाही मंगळवार सकाळपासून विदर्भात अनेक भागात पावसाच्या सरी...

View Article

तीन दिवसांत पडेल का ५० मि.मी पाऊस?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर तब्बल आठ ते दहा दिवस विलंबाने धडकलेला मान्सून आठवडाभरापासून कमी-अधिक प्रमाणात बरसतो आहे. पण आधीच विलंब झाल्याने विदर्भातील मान्सून सरासरीपेक्षा २५ टक्के तुटीने धावत आहे. किमान...

View Article


अकरावीचा वाढणार कटऑफ

म.टा.प्रतिनिधी, नागपूर दहावीच्या निकालात आणि विद्यार्थ्यांच्या टक्केवारीत झालेल्या मोठ्या वाढीचा थेट परिणाम यंदाच्या अकरावी प्रवेशावर होणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच नामांकित कॉलेजेसमधील यंदाचा...

View Article

ज्येष्ठांच्या सत्काराने रंगला सोहळा

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नाट्य संगीत व शास्त्रीय संगीताच्या सुरेल मैफलीसोबतच ज्येष्ठ रंगकर्मी, गायक-वादक व कीर्तनकार यांच्या सत्काराने सोहळा चांगलाच रंगला. स्वर आराध्य संगीत प्रतिष्ठानच्यावतीने...

View Article

स्वच्छतेसाठी ‘एक दिवस सीईओंसोबत’

म.टा. प्रतिनिधी, नागपूर स्वच्छता व्याप्तीचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा परिषद 'एक दिवस सीईओंसोबत' हा अभिनव उपक्रम राबविणार आहे. या उपक्रमात मुलींना प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील मुलींना...

View Article


थोडेसेच शब्द अन् बरंचसं मौन

abhishek.khule@timesgroup.com नागपूर : रात्री साधारणतः १०.३०चा सुमार. व्हरायटी चौकातील वाहतूक काहीशी थंडावलेली. मात्र, तेथील उड्डाणपुलाखालची चुळबूळ वाढलेली. जवळ जाऊन पाहिलं. एक म्हातारा अन् त्याच्या...

View Article


‘ई-लर्निंग’ सुरू करणार

म. टा. प्रतिनिधी, नागपूर शाळेच्या पहिल्या दिवशी, सोमवारी नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सीताबर्डी येथील पटवर्धन शाळेला भेट दिली. शासकीय शाळांमधून उच्चदर्जाचे...

View Article

पैसे उकळून बंटी-बबली फरार

म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेणबत्ती व्यवसायाच्या नावावर अनेकांकडून पैसे उकळणागया बंटी-बबलीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनwी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. प्रशिक बन्सोड (३४)आणि नेहा सहारे अशी त्यांची नावे आहेत....

View Article

१२ लाख गरिबांना धान्य नाही

म. टा. प्रतिनिधी,नागपूर गेल्या ४० वर्षांपासून केसरी कार्डधारक असलेल्या गरीब नागरिकांना सरकारी धान्य ऑक्टोबर २०१४ पासून बंद करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या २०१३ च्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम...

View Article

गुणवंतांना कोर्टाचा दिलासा

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना फेरमूल्यांकनात गुणवाढ झाल्यानंतरही सुधारित गुणपत्रिका न मिळाल्याने हायकोर्टात धाव घ्यावी लागली. केदार वैद्य या विद्यार्थ्याला नागपूर विभागीय...

View Article


दहा टक्केच पेरण्या!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर उमरेड, नरखेड आणि हिंगणा तालुक्यात कमी पाऊस झाल्याने तेथील पेरण्या रखडल्या आहेत. तर, जिल्ह्यात सरासरी १० टक्के पेरण्या आटोपल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. पावसाचा अंदाज...

View Article

ऊर्जामंत्री बरसले एसएनडीएलवर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर एसएनडीएलच्या भोंगळ कारभारावरून सोमवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फ्रॅन्चायझीच्या ​अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सतत खंडित होणारा वीजपुरवठा, फ्रॅन्चायझीची...

View Article


समाजजागृतीसाठी १५ जुलैपासून धम्मरॅली

म.टा.प्रतिनिधी,नागपूर जगाला मिळालेल्या मानवतेचा धम्मप्रसार करून समाजजागृतीसाठी येत्या १५ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान शहरात धम्मरॅली काढण्यात येणार आहे. बौद्ध विहार, मागासवर्गीय वस्त्यांसह इतर भागातून ही...

View Article

...तर प्रवेश क्षमतेत २० टक्क्यांनी वाढ

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विविध कोर्सला यंदा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने कॉलेजेसने प्रवेश क्षमतेत वाढ करून...

View Article


ऑटोमीटरवरील कारवाई थातूरमातूर!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऑटोरिक्षांनी मीटरप्रमाणे चालावे, यासाठी अ.भा. ग्राहक पंचायतचा विषय 'मटा' ने लावून धरल्यानंतर वाहतूक विभागाला जाग आली. यामुळे दोन दिवसांपासून मीटर नसलेल्या ऑटोंवर कारवाई सुरू...

View Article

पाणी गुणवत्ता तपासणारी कंपनी कोणती?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर पिण्याच्या पाण्यासाठी मेडिक्लोर नसताना पाण्याची गुणवत्ता तपासण्यावरून नवा वाद जिल्हा परिषदेत सुरू झाला आहे. पाण्याची गुणवत्ता तपासणारी एडीसीसी या खासगी कंपनीविषयी जिल्हा परिषद...

View Article

थकबाकी मागून थकले कर्मचारी!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरह‌ी चौथ्या व पाचव्या वेतन आयोगाची थकबा‌की मिळत नसल्याने महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. थकबाकी देण्याचा निधी मंजूर असतानाही...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>