Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

उघडली शाळांची दारे; किलबिल सुरू

म.टा.प्रतिनिधी, नागपूर उन्हाळ्याच्या दीर्घ सुटीनंतर विदर्भातील शाळांची दारे विद्यार्थ्यांसाठी सोमवारी खुली झाली. हजारोंच्या संख्येने विद्यार्थ्यांनी सोमवारी शाळांच्या आवारात आणि वर्गखोल्यांमध्ये पुन्हा...

View Article


शिक्षकांचा अभ्यास नव्या पोर्टलद्वारे

नागपूर : महाराष्ट्रातील प्रत्येक शिक्षकाला स्वयंअध्ययनात मदत व्हावी याकरिता तयार करण्यात आलेल्या नव्या शिक्षक पोर्टलचे सोमवारी शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते मुंबईत उद्घाटन करण्यात आले. उच्च प्रतीचे अध्ययन...

View Article


हवाईदलाचे होतेय विकेंद्रीकरण

chinmay.kale @timesgroup.com आपत्कालीन स्थितीत सुट्या भागांची गरज भासल्यास मोठ्या प्रक्रियेला हवाईदलाने 'खो' दिला आहे. विकेंद्रीकरणाद्वारे आता संबंधित हवाईतळाला थेट हा सुटा भाग उपलब्ध करून दिला जाणार...

View Article

सौरवीज ६६ टक्के

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर, धावण्याचा कालावधी १९ तास, २१.६४ मीटर लांबीचे तीन डब्बे, एकावेळी ७६४ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता, सुमारे २२...

View Article

बाप रे बाप मनोरुग्णालयात साप

नागपूर : राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात पंधरा दिवसांपूर्वी अजगराची दोन पिल्ले आढळून आल्यामुळे आधीच खाट धरलेल्या रुग्णांची पाचावर धारण बसली होती. ही घटना ताजी असताना नागपूरच्या प्रादेशिक...

View Article


नॅशनल लॉ स्कूलची जमीन दोन आठवड्यांत द्यावी

नागपूर ः नागपुरातील नॅशनल लॉ स्कूलसाठी निर्धारित केलेली वारंगा येथील जमीन दोन आठवड्यात हस्तांतरित करण्यात यावी, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला दिला आहे. तर पदमान्यतेसाठी...

View Article

महापौर करंडकची यंदा अखेर नांदी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर मागील पाच वर्षांपासून सातत्याने हुलकावणी देणाऱ्या महापौर करंडक स्पर्धेची नांदी होणार आहे. बऱ्याच प्रतीक्षेनंतर परत एकदा सुरू होणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून एकूण ४२...

View Article

मनपाच्या जागेवर एटीएम!

नागपूर : अर्थिक डबघाईस आलेली मनपा आता उत्पन्नाचे नवनवे स्रोत शोधत आहे. आता स्थायी समितीने शहरातील अनेक मोक्याच्या मोकळ्या छोट्या जागा शोधून त्या एटीएमसाठी भाड्याने देण्याचा प्रयत्न चालविला आहे. स्थावर...

View Article


तुझ्या शाळेत सर्व सुविधा आहेत काय?

टीम मटा, नागपूर तू शाळेत आलीस.. तुला काय व्हायचे आहे. तुझ्या शाळेत पाण्याची व्यवस्था आहे काय... शौचालय आहे काय... शाळेत काय हवे आहे. शाळा कशी वाटते.. अशी एक ना अनेक प्रश्न विद्यार्थ्यांना खुद्द...

View Article


वाढत्या चोऱ्यांवर आवर घाला

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर चेनस्नॅचिंग, जबरी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांवर आवर घालण्यासाठी पोलिस आयुक्त एस.पी. यादव यांनी सोमवारी शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. तसेच प्रलंबित...

View Article

काँग्रेसचे पदाधिकारी ठरले

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस यांची कार्यकारिणी आणि शहर तसेच जिल्हाध्यक्षांची सोमवारी घोषणा करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष शोभा ओझा यांच्या संमतीनंतर...

View Article

अंतर्गत बदल्यांचा जि.प.ला विसर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर एकाच ठिकाणी पाच ते सात वर्षे झाल्यानंतरही जिल्हा परिषदेत अंतर्गत बदल्या झालेल्या नाहीत. सर्वसाधारण बदल्या झाल्यानंतर लगेच अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाते. मात्र,...

View Article

गरज ५० कोटी वृक्षारोपणाची

म.टा. प्रतिनिधी, नागपूर राज्यात येत्या तीन ते चार वर्षांत २५ ते ५० कोटी वृक्ष लावण्याची गरज आहे. यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु, हे केवळ शासनाचे काम नाही तर लोकसहभागही महत्त्वाचा आहे. जलयुक्त...

View Article


डब्बा घोटाळा : नीरज अग्रवाल याला जामीन

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर डब्बा घोटाळ्यातील एल सेव्हन ग्रुपचा संचालक नीरज अग्रवाल याला मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दहा लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर नियमित जामीन मंजूर केला. अग्रवाल...

View Article

पेयजल धोकादायक

म. टा. प्रतिनिधी, नागपूर पावसाळ्याला सुरुवात झाली असतानाही जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासलेले नाहीत. पाण्याचे नमुने घेण्यात आले नसल्याने नागरिकांचे...

View Article


हायवेवर महिलांसाठी बांधणार ४०० स्वच्छतागृहे

म. टा. प्रतिनिधी, नागपूर प्रवास करताना, विशेषतः हायवेवरून जाताना स्वच्छतागृहेच नसल्याने महिलांना अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने आता हाय-वे वर महिलांसाठी ४०० स्वच्छतागृह...

View Article

लद्दाखमध्ये बसविणार नागपूरचा भीमपुतळा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर देशाचे मुकुट असलेल्या जम्मू-काश्मीरमधील लद्दाखमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवला जाणार आहे. या पुतळा नागपुरातून तिकडे जात आहे. त्याचे हस्तांतरण अलीकडेच...

View Article


मनपा कार्यालयात शिरले पाणी

म.टा.प्रतिनिधी,नागपूर अवघ्या शहराला पाण्यापासून वाचविण्यासाठी धडपडणाऱ्या मनपाच्या सिव्हील लाइन्समधील मुख्यालयापुढे मंगळवारी तलाव निर्माण झाले होते. दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात कार्यालय जलमय होत...

View Article

‘ऑरेंज सिटी स्ट्रीट’ला हवाय विदेशी गुंतवणूकदार

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीतील महत्त्वाकांक्षी 'ऑरेंज सिटी स्ट्रीट'ला साकारण्यासाठी विदेशी गुंतवणूकदार शोधण्यात येत आहेत. मिहान प्रकल्प आणि 'ऑरेंज सिटी स्ट्रीट' व नागनदी सौंदर्यीकरणाचे...

View Article

वारंगा नवे एज्युकेशन हब

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीला शैक्षणिक हब म्हणून विकसित करण्याच्या दिशेन पाऊल उचलत राज्य मंत्रिमंडळाने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी)च्या वारंगा येथील २१० एकर...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>