झोटिंग समितीला मिळाली मुदतवाढ?
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर पुण्याच्या भोसरी येथील औद्योगिक विकास महमंडळाचा भूखंड लाटल्याच्या आरोपाखाली तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची चौकशी करणाऱ्या निवृत्त न्यायाधीश दिनकर झोटिंग समितीला तीन...
View Article'राज ठाकरेंनी निवडणूक लढवावीच!'
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर मुंबईत विदर्भाचा आवाज बुलंद करणाऱ्या वैदर्भीय नेत्यांची पत्रकार परिषद उधळून लावणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी गुंडगिरी बंद करावी. विधानसभा सदस्यत्वाचा मी राजीनामा देतो,...
View Articleहिंदी जगात चवथ्या स्थानावर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर देशाला एका भाषेने जोडल्यास राष्ट्रीय एकात्मता साधणे सोपे जाईल, असे मत अनेक मान्यवरांनी आणि साहित्यिकांनी व्यक्त केले आहे. परंतु हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही यावरून अनेकदा...
View Articleमेट्रोरेल्वेच्या डिझाइनला व्हीएनआयटीचा ब्रेन
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीच्या विकासाला गती देणाऱ्या नागपूर मेट्रोरेल्वेच्या प्रकल्पाला विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था बॅकबोन ठरते आहे. येथील सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि...
View Articleमालकीच्याच जागा सापडेना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर शहरात मनपाच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. त्या मोक्याच्या ठिकाणी आहेत. त्या शोधून बँकांना एटीएमसाठी देऊन त्यातून आर्थिक मिळकत करण्याचा प्रयत्नात अडचणी येत आहेत. प्रशासनाला जागा...
View Articleदीडशे एकरात ‘हेल्थ टूरिझम’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर आधी आयटी कंपन्या, एमआरओ, त्यानंतर रिलायन्सचा एअरोस्पेस हब, मग पतंजलीचा फूड पार्क अशा बहुरंगी उद्योगांचा हब मिहान-सेझमध्ये तयार होत असताना आता 'हेल्थ टूरिझम'देखील विकसित होणार...
View Articleगणेशोत्सवात लाखोंची कर चोरी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच मतदारसंघात लाखो रुपयांची कर चोरी होत आहे. भेंडे ले-आऊट गणेशोत्सव मंडळाने बेकायेदशीर व्यावसायिक जत्रा भरवून जनतेची व त्याचवेळी प्रशासनाची...
View Articleपुस्तके नाहीत म्हणून शिक्षा नको
म.टा.प्रतिनिधी, नागपूर विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे उतरविण्याबाबत वारंवार सूचना देऊनही कोणतीही कारवाई न करणाऱ्या शाळांना पुन्हा एकदा कानपिचक्या देण्याची वेळ सीबीएसईवर आली आहे. विद्यार्थ्यांना शाळेत...
View Articleभेंडे लेआउटची जत्राच अनधिकृत
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील भेंडे लेआउट गणेशोत्सवाने केवळ करमणूक कर विभागाचा लाखो रुपयांचा कर बुडविलेला नाही तर, या गणेशोत्सवातील जत्राच पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे समोर...
View Articleदिल्लीतील ठगबाजांना अटक
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मायनिंग कंपनीच्या संचालकाला ५० लाखांचे कर्ज देण्याचे आमिष दाखवून त्याची साडेचार लाखांनी फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील ठगबाजांच्या टोळीतील दोघांना सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे....
View Articleडॉक्टरांच्या पार्किंगवर रुग्णवाहिकांचे अतिक्रमण
म. टा. प्रतिनिधी, नागपूर आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास गंभीर व्यक्तीला रुग्णालयापर्यंत पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकाच लाइफलाइन ठरत असते. त्यासाठी शहरात रुग्णवाहिकांचे पेव फुटले आहे. दर मिनिटाला रस्त्यावर...
View Articleआधी कुटुंब सांभाळा; मग राज्याचा विचार करा!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर विदर्भाच्या मुद्द्यावर माजी आमदार अॅड. वामनराव चटप आणि इतर मान्यवरांतर्फे मुंबईत आयोजित पत्रपरिषद उधळून लावण्याच्या कृतीची विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांनी कडक शब्दांत निंदा...
View Articleवाहनचालकांच्या मदतीला येणार अॅप
म.टा. प्रतिनिधी, नागपूर वाहतूक पोलिसांनी गाडी थांबविल्यास परवाना आणि गाडीची कागदपत्रे दाखविणे अनिवार्य असते. तसा नियमच आहे. परंतु, आजकालच्या काळात प्रत्येकच गोष्ट मोबाइल अॅपवर मिळू लागलेली आहे....
View Articleविदर्भवादी-मनसेचा शिमगा
दादागिरी नही चलेगी! येत्या ३ व ४ ऑक्टोबरला आयोजित अभिरूप विधानसभेचे अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ५ डिसेंबरला विधनभवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाची माहिती देण्यासाठी मंगळवारी मुंबईत...
View Articleफुटाळ्याच्या स्वच्छतेसाठी शनिवारी ६०० विद्यार्थी राबविणार मोहीम
म. टा. प्रतिनिधी, नागपूर गणेशविसर्जनानंतर फुटाळा तलावात आणि परिसरात होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी नागपुरातील १० शाळांमधील सुमारे ६०० विद्यार्थी सरसावणार आहेत. विसर्जन पार पडल्यानंतर शनिवारी १७...
View Articleस्मारकाचे काम विनाविलंब करा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर गेल्या २५ वर्षांपासून यशवंत स्टेडियमजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा लांबत चाललेल्या जन्मशताब्दी स्मारकाचा प्रश्न तातडीने निकाली काढत, स्मारकाच्या कामास विनाविलंब...
View Articleमहामार्गावरून राजकारण तापले
म. टा. प्रतिनिधी, अमरावती नागपूर-मुंबई या प्रस्तावित द्रुतगती महामार्गावरून सध्या राजकारण तापले आहे. आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात वर्धा, वाशीम जिल्ह्यातील आमदारांची कृती समिती गठीत करून विरोध...
View Articleअवमान कारवाईसाठी पोलिसांना केले होते पाचारण
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर अनुसूचित जमाती प्रवर्गातील जातप्रमाणपत्र देण्यास कुचराई करणाऱ्या गडचिरोलीच्या जातवैधता प्रमाणपत्र समितीच्या चार अधिकाऱ्यांवर आज कारागृहात जाण्याची वेळ आली होती. एव्हाना...
View Article विसर्जन कार्य निर्विघ्न करा
म.टा.प्रतिनिधी,नागपूर दहा दिवस मनोभावे सेवा, पूजा केल्यानंतर विघ्नहर्त्या बाप्पाची आता निरोपाची वेळ आली आहे. गुरुवारपासून बाप्पा भाविकांचा निरोप घेईल. यासाठी शहरातील दहाही तलाव सज्ज करण्यात आले आहेत....
View Article प्रकल्प दहशत आणि दिलासा!
महेश तिवारी, गडचिरोली मेडीगड्डा आणि सूरजागड येथील लोह खनिजाचे उत्खनन या दोन विषयावरून जिल्ह्यातील वातावरण तापलेले असतानाच आदिवासी विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाच धान चोरीच्या आरोपात अटक झाली. रेती...
View Article