Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

तीन डॉक्टरांसह नऊ लेटलतिफांना मेमो

म. टा. प्रतिनिधी, नागपूर रुग्णांच्या सेवेत वेळेला खूप महत्त्व आहे. परंतु काही डॉक्टरांसह तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना याचे काही गांभीर्य उरले नसल्याचा प्रकार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी...

View Article


फरार आरोपी २२ वर्षांनी सापडला

नागपूर : एका चोरीच्या प्रकरणात गेल्या २२ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला नागपुरात पकडण्यात वर्धा लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. प्रभाकर नारायण शेळके असे या आरोपीचे नाव आहे. प्रत्यक्ष चोरीच्यावेळी ३८...

View Article


सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मेडिक्लेम

म.टा.प्र​तिनिधी, नागपूर सेवेतून निवृत्त झाल्यावर कर्मचाऱ्यांना बरेचदा आरोग्य विमासारख्या सुविधा मिळत नाहीत. मात्र, आता ऊर्जा विभागाने महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तिन्ही राज्य विद्युत...

View Article

गुन्हे असलेल्या कंपनीला रस्त्याचे काम

म.टा.प्रतिनिधी,नागपूर रस्त्याचे काम मिळाल्यानंतर अनियमितता करणाऱ्या आरपीएस इफ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडविरुद्ध मुंबई मनपाने पोलिसांत गुन्हे दाखल केले. याच कंपनीला नागपूर मनपाने १३ टक्के कमी...

View Article

कळमन्यात गॅस्ट्रोची साथ

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऐन उन्हाळ्यात कळमना परिसरात दूषित पाणीपुरवठ्यामुळे गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून अचानक वाढ झाल्याने ही साथ समोर आली आहे....

View Article


आदिवासी ग्रामपंचायतींना थेट शिक्षणनिधी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर आदिवासी उपयोजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना तेथील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी थेट पाच टक्के निधी मिळणार आहे. यापूर्वी राज्य सरकारने आदिवासी विभागाकडे या...

View Article

‘स्टार बस’ घोटाळ्याची चौकशी

'स्टार बस' घोटाळ्याची चौकशी म. टा. प्रतिनिधी, नागपूर शहरात धावणाऱ्या स्टार बस घोटाळ्याची दोन दिवसांत चौकशी करा, असे आदेश राज्य सरकारने मनपाला दिले आहे. ११ मे रोजी काढलेल्या आदेशात कोणत्याही परिस्थितीत...

View Article

विदर्भात मान्सून ‘ऑन टाइम’!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर पाऱ्याने ४५ चा टप्पा ओलांडला असून मे महिन्यात प्रत्येकाला मान्सूनची प्रतीक्षा असते. हा मान्सून आता अंदमानात चार दिवसांत धडकत असून विदर्भात १२ जूनला 'ऑन टाइम' प्रवेश करण्याची...

View Article


दारू पकडून देणाऱ्या दाम्पत्यावर अॅसिडफेक

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर दारू पकडून दिल्यावरून संतापलेल्या अवैध दारूविक्रेत्याने 'क्रांतिकन्ये'सह त्यांच्या पतीवर अॅसिड फेकल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथे समोर आली....

View Article


विमानतळ विकासाचा वनवास संपला

म.टा. प्रतिनिधी, नागपूर १४ वर्षांपासून केवळ चर्चेत असलेल्या मिहानमधील विमानतळ विकासाचा वनवास अखेर संपला. या विकासासाठी बहुप्रतीक्षित विमानतळ विकासाची निविदा अखेर शुक्रवारी जाहीर झाली. त्यानुसार पहिला...

View Article

शिखर बँकेत पदभरती घोटाळा?

chinmay.kale@timesgroup.com शतकाची परंपरा असलेल्या राज्य सहकारी बँकेचे सुरू काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. एकतर बँकेवरील प्रशासकीय मंडळ नियमबाह्य कार्य करीत आहे. दुसरीकडे या बँकेत आता संभाव्य पदभरती...

View Article

कठीण पात्रात उतरला पोकलॅण्ड

म.टा.प्रतिनिधी,नागपूर नाग नदीच्या स्वच्छतेसाठी डागा लेआउट अत्यंत कठीण मानला जातो. येथे शनिवारी पोकलॅण्ड पात्रात उतरवून स्वच्छता करण्यात आली. डागा लेआउट ते अंबाझरी घाट अशी ही सफाई झाली. स्वच्छता सुरू...

View Article

पोलिस अधिकारी व नेतेही ‘डब्ब्यात’

avinash.mahajan@timesgroup.com नागपूर : डब्बा बाजाराचा मास्टर माइंड असणाऱ्या रवी अग्रवाल याच्या डब्ब्यात अनेक पोलिस अधिकारी व नेतेही बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुन्हेशाखेच्या आर्थिक...

View Article


माफसूचा असून उपयोग काय : गडकरी

म. टा. प्रतिनिधी,नागपूर महाराष्ट्राच्या उर्वरित भागापेक्षा विदर्भात वने आणि तलावांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे येथे गोड्या पाण्याची मासेमारी आणि दुग्धोत्पादनाला प्रचंड वाव आहे. नागपुरात मत्स्य व...

View Article

ऑनलाइन सोडतीसाठी १७ मे रोजीचा मुहूर्त

म.टा.प्रतिनिधी, नागपूर नर्सरी ते पहिलीपर्यंतच्या वर्गांमध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत होणाऱ्या प्रवेशांची ऑनलाइन प्रक्रिया १७ मे रोजी घेतली जाणार आहे. दीक्षाभूमीजवळील बी.आर.ए.मुंडले स्कूल येथे सकाळी...

View Article


शंभर रुपये किलोत तूरडाळ आजपासून

म.टा. प्रतिनिधी, नागपूर तूरडाळीची साठेबाजी केल्याप्रकरणी मुंबईत जप्त करण्यात आलेली १० हजार क्विंटल तूरडाळ नागपूरकरांसाठी उपलब्ध होणार आहे. रविवार, १५ मेपासून शहरातील २४ आणि ग्रामीणमधील पाच केंद्रांवर...

View Article

विदर्भ सहकारी दूध महासंघ होणार

गोपू पिंपळापुरे, भंडारा पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व झुगारून विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विदर्भ सहकारी दूध महासंघ स्थापन केले जाणार आहे. त्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू झाली...

View Article


समुपदेशनापूर्वीच लिपिकाची बदली!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर समुपदेशन प्रक्रियेपूर्वीच एका लिपिकाची बदली करण्यात आल्याची बाब जिल्हा परिषदेत उघडकीस आली आहे. परिणामी, बदलीला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी...

View Article

शेतकऱ्याने मागितली आत्महत्येेची परवानगी

म. टा. प्रतिनिधी, वर्धा आर्वी तालुक्यातील दिघी (होणाडे) येथील शेतकरी संजय होणाडे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर सावकाराने घरी नेले. याबाबतची तक्रार शेतकऱ्याने पोलिसात केली; पण पोलिस प्रशासनाकडून याकडे...

View Article

संकेत सिडामला पोलिस कोठडी

म. टा. प्रतिनिधी,चंद्रपूर कोरपना तालुक्यातील आवाळपूर येथील वाढई दाम्पत्यावर अवैध दारूविक्रेत्याकडून अॅसिड हल्ला केल्याप्रकरणी आरोपी संकेत सिडाम यास शनिवारी पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>