चारही आरोपींना सीबीआय कोठडी
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर रेल्वे भरती घोटाळा प्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या चारही आरोपींची सात दिवसांच्या सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वीरेंद्र खैरवार, फिरोज खान, भास्कर बांगडकर व प्रवीण...
View Articleबुद्धगयेतील महाविहार मुक्तीसाठी करा अपील
म. टा. प्रतिनिधी, नागपूर बुद्धगयेतील महाविहार मुक्तीसाठी महाराष्ट्रातील सर्व बौद्ध संघटनांनी, नेत्यांनी तसेच डॉ. आंबेडकरवादी अनुयायींनी एकत्र येऊन बिहार सरकारला लेखी अपील करावे, असे आवाहन बौद्ध विकास...
View Articleएव्हरेस्ट अवघ्या दोन टप्प्यांवर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर माऊंट एव्हरेस्टची चढाई ही जगातील सर्वच गिर्यारोहकांसाठी आव्हानात्मक असते. गिर्यारोहकांना कायमच आव्हान देणाऱ्या माऊंट एव्हरेस्टकडे नागपुरातील प्रणव बांडाबुचे याने आगेकूच सुरू...
View Articleदर्जा उंचावण्यासाठी शाळांची पटसंख्या वाढवा!
म.टा.प्रतिनिधी,नागपूर मुलांमध्ये शाळेत येण्याची आवड निर्माण करून सवय लावावी. शाळा प्रवेशोत्सव साजरा करावा. शालेय पोषण आहार नियमित द्यावा. याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शाळेची पटसंख्या वाढवून दर्जा...
View Articleमेट्रो मार्ग बदल इमारतींच्या पथ्यावर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूर मेट्रो रेल्वेच्या अलायनमेंटमध्ये पुन्हा बदल करत अजनी रेल्वेस्टेशनला मेट्रो रेल्वेचा थांबा देण्यात आल्याने पूर्वीच्या मार्गात येणाऱ्या इमारतींना आता मेट्रो रेल्वे धडकणार...
View Articleसंत्रानगरीला हे झालंय तरी काय?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पुणे, ठाणे या शहरांपेक्षा आपल्या शहरातील प्रदूषण पातळी कमी आहे, असा विचार तुम्ही करत असाल तर थांबा! जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार, नागपूर हे...
View Articleआज पुन्हा जाणार लातूरला पाणी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर रेल्वे कर्मचाऱ्यांतर्फे मराठवाड्यातील लातूरला पाठविण्यात येणारी पाण्याची दुसरी खेप शनिवारी १४ मे रोजी नागपुरातून जाणार आहे. मराठवाड्यातील भीषण दुष्काळामुळे निर्माण झालेली...
View Articleपत्रिकेतील चुकीने ‘हँडओव्हर’ वादात?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागूपर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील कामठी, जुनी कामठी व हिंगणा पोलिस स्टेशन हे नागपूर पोलिस आयुक्तांच्या हदीत घेण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. आज, शनिवारी...
View Article‘अंबाडा येथील कोळशाचे सर्व्हे करा’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नरखेड तालुक्यातील अंबाडा येथील दादाराव सोनारे यांच्या शेतात विहीर खोदत असताना दगडी कोळशाचा थर आढळून आला आहे. या विहिरीत आढळलेल्या कोळशाची पाहणी करून तो दगडी कोळसा असल्याचे...
View Articleसमस्या अमुच्या सुटेना!
खेमेंद्र कटरे, गोंदिया आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गोंदिया दौऱ्यातून आरोग्याचा प्रश्न निकाली निघणार, असा आशावाद व्यक्त होत होता. पण, पाहणीपलीकडे त्यांचा पुढाकार न दिसल्याने समस्या कायम...
View Articleफेररचना मोठ्या पक्षांसाठीच!
म.टा.प्रतिनिधी,नागपूर प्रस्तावित नवी प्रभागरचना मोठ्या पक्षांसाठीच फायद्याची ठरेल. लहान पक्षांना व कार्यकर्त्यांना पुन्हा नव्या संधीची वाट पाहावी लागेल, अशी नाराजी निर्णयापूर्वीच पुढे येऊ लागली आहे....
View Article‘नीट’संदर्भात डॉक्टर्स रस्त्यावर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सर्वोच्च न्यायालयाने 'सीईटी'ऐवजी 'नीट'वर शिक्कामोर्तब केल्यानंतर पालक व वैद्यकीय विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली धास्ती कायम आहे. 'नीट'साठी किमान एक ते दोन वर्षांचा कालावधी...
View Articleवीज कंपन्यांचे होणार ऑडिट
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्यातील वीज कंपन्यांचे कामकाज सुरळीत सुरू आहे किंवा नाही, याचे ऑडिट करण्याचा निर्णय आता ऊर्जा विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक कंपनीच्या वतीने भविष्यात करण्यात...
View Articleनर्सिंग स्कूलना मिळेनात प्राचार्य
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्यातल्या १६ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडीत रुग्णालयांना १२ जनरल नर्सिंग स्कूल संलग्न आहेत. मात्र, येथे गेल्या ४० वर्षांपासून प्राचार्य आणि उपप्राचार्य पद भरले जात...
View Articleअखेर मोदींना आयुक्त कार्यालयात स्थान
म.टा. प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयात लावण्याचे सूचित करणारा शासन निर्णय काढूनही सहा महिन्यांपासून तो कचऱ्यात...
View Articleअदानी प्रकल्प होणार बंद
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्य सरकारच्या भोंगळ कारभारामुळे राज्यातील ग्रामीण भागांना पुन्हा एकदा लोडशेडिंगचे चटके सहन करावे लागण्याची शक्यता आहे. पाण्याअभावी अदानी प्रकल्पातून विजेचे उत्पादन येत्या...
View Articleआमदारकीसोबत मंत्रिपद हवे
म. टा. प्रतिनिधी ,नागपूर 'निवडणूकपूर्व युतीनुसार ठरल्याप्रमाणे सरकारमध्ये आम्हाला वाटा हवा आहे. यावर कितीवेळा चर्चा करायची,' असा सवाल करीत, 'शब्दाला भाजपने जागावे. केवळ आमदारकीच नव्हे तर मंत्रिपदही...
View Articleलाचखोर एएसआय एसीबीच्या जाळ्यात
नागपूरः नागपूर वाहतूक शाखा इंदोरा येथील सहायक पोलिस उपनिरीक्षकाने दीड हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपाखाली त्याला लाचलुचपत प्रतिबंधक शाखेने अटक केली. प्रकाश दमडुजी राठोड (४८) असे या आरोपीचे नाव...
View Articleदुष्काळी पोषणासाठी धान्यच नाही!
mangesh.indapawar @timesgroup.com दुष्काळग्रस्त भागातील शाळकरी मुलांना माध्यान्ह भोजन देण्याची योजना केंद्र सरकारने आखली. परंतु, योजनेंतर्गत धान्य पुरवठा करण्याचे कंत्राट ३१ मार्च रोजीच संपुष्टात...
View Articleएनबीए प्रमाणपत्राविना शिष्यवृत्ती नाही
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर नियमित शिक्षक नसल्यास केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतून हद्दपार करण्याचा इशारा देण्यात आला असतानाच आता केंद्रीय मानांकन मंडळाकडून प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय इंजिनीअरिंग...
View Article