वैद्यक परिषदेचे अस्तित्व संपविण्याचा कट
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मूठभर राजकीय पुढाऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारने घटनादत्त स्वायत्त संस्था असलेली भारतीय वैद्यक परिषद बरखास्त करण्याचा कट रचला आहे. त्या जागी सरकार नियुक्त सभासद...
View Article‘वाचन प्रेरणे’साठी शाळा दुपारी
म.टा.प्रतिनिधी, नागपूर माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतीदिनानिमित्त होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनानिमित्त जिल्ह्याभरातील शाळांमध्ये तयारी सुरू झाली आहे. येत्या शनिवारी होणाऱ्या या...
View Articleसुपरचे कपडे धुण्यास चक्क नकार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शस्त्रक्रियेच्या वेळी साधारण कपडे परिधान केले जात नाहीत. त्यासाठी निर्जंतुकीकरण केलेले कपडे वापरावे लागतात. जेणेकरून, रुग्णाला शल्यक्रियेदरम्यान जंतुसंसर्ग होऊ नये, ही...
View Articleराज्याच्या लोकसंख्येइतके इंटरनेट यूजर्स
नागपूर : इंटरनेटची झेप आता थोडीथोडकी राहिलेली नाही, तर ती महाराष्ट्रात राज्याच्या लोकसंख्येइतकी पोहोचली आहे. ‘टेलिफोन रेग्युलेटरी ऑथरिटी ऑफ इंडिया’ अर्थात ‘ट्राय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीतून हे स्पष्ट...
View Articleरक्कम होणार थेट जमा
म.टा.प्रतिनिधी, नागपूर शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरिता भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठीची रक्कम थेट बँकेत जमा होणार आहे. बँकेत ही रक्कम भरून...
View Article नऊशे फूट लांब कॅनव्हासवर बाबासाहेब
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पेन्सिलद्वारे रेखाटन केलेल्या सात फूट उंच व नऊशे फूट लांब कॅनव्हासवर साकारलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव झोड यांच्या करण्यात आले....
View Articleजागतिक अंडी दिन: राज्यात अंड्यांचा तुटवडा!
उत्पादन वाढीसाठी प्रयत्न आवश्यक म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे,’ ही नॅशनल एग्ज को-ऑर्डिनेशन कमिटीची जाहिरात तशी सगळ्यांच्याच परिचयाची. या जाहिरातीत प्रत्येकाने रोज एक तरी...
View Articleरशियाने यावे मिहानमध्ये : मुख्यमंत्री
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘हवाईदलाला आवश्यक असलेल्या रशियन विमानांच्या सुट्या भागांचा प्रश्न सहज मार्गी लागू शकतो. यासाठी रशियाने येथील मिहान-सेझमध्ये यावे. सुट्या भागांच्या निर्मितीचे उत्पादन युनिट तयार...
View Articleहॉकर्स झोनवर दटकेंचे फटके
नागपूर ः मनपाने प्रस्तावित केलेल्या हॉकर्स झोनला वाहतूक पोलिस, नागरिकांच्या विरोधापाठोपाठ खुद्द महापौर प्रवीण दटके यांनीही आक्षेप घेतले आहे. आपल्या खास शैलीत त्यांनी मनपाच्या बाजार विभागाला ‘फटके’...
View Articleआज शाळेत या, अंडी घेऊन!
म.टा.प्रतिनिधी, नागपूर काही वर्षांपूर्वी ‘आओ सिखाऊ तुम्हे अंडे का फंडा, ये नही प्यारे कोई मामुली बंदा’ या चित्रपटातील गाण्यातून अंड्याचे महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्याचअंतर्गत आता...
View Articleगुरे पकडण्यात पोलिस टॉप
नागपूर : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा आल्यावर देशभरात त्यावरून वादंग उठले. या कायद्याच्या बाजूने आणि त्याविरुद्ध बोलणाऱ्यांच्या चर्चा रंगू लागल्या. हा कायदा वेगळा मुद्दा असला तरी पोलिसांनी मात्र...
View Articleयेत्या तीन वर्षांत दिव्यांगमुक्ती : मुख्यमंत्री
म. टा. प्रतिनिधी, नागपूर वंचितांच्या विकासासाठी केंद्र सरकारने सुगम्य भारत ही योजना आखली आहे. याअंतर्गत राज्य सरकार दिव्यांग बांधवांसाठी इन्टरव्हेन्शन केंद्र सुरू करेल. हे केंद्र येत्या तीन वर्षांत...
View Articleआता बीसीचे पैसे देणार कोण?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘जे झाले ते सर्व विसरून जा, मरणानंतर तीन दिवसांतच विधी आटोपून कामाला लागा. नवीन जीवनाला सुरुवात करा’, अशा आशयाची चिठ्ठी लिहून कुर्यवंशी दाम्पत्याने फुटाळा तलावात आत्महत्या केली....
View Articleआता थेट डॉक्टरांची नियुक्ती
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), स्टाफ सिलेक्शन कमिशन (एसएससी) आणि अन्य भरती प्रक्रिया मंडळांनी थेट डॉक्टरांच्या नियुक्ती...
View Article‘सुपर’ची मॉड्युलर ओटी पुन्हा थंडबस्त्यात
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संलग्न सुपर स्पेशालिटी रुग्णालयाने गेल्या दीड वर्षात मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या पाच शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविल्या. मात्र, हे...
View Articleहजारो कोटींच्या प्रकल्पात हजारो रोजगार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर ८ हजार ६८० कोटी रुपयांचा प्रकल्प असलेल्या मेट्रोच्या कामाला आता वेग आला आहे. हजारो कोटींच्या कामात आता हजारो कामगार काम करत असून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत सुमारे २० हजार...
View Article रामटेक राममंदिरावर भोसलेंचा दावा
म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर रामटेक येथील गडावरील प्राचीन श्रीराम व लक्ष्मण मंदिर ही आमची खासगी मालमत्ता आहे, सार्वजनिक ट्रस्टची नाही, असा दावा करणारे प्रथम अपील भोसला घराण्यातील राजे अजितसिंहराव...
View Articleपोलिस-माओवाद्यांत चकमक
पोलिस-माओवाद्यांत चकमक म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली एटापल्ली तालुक्यातील पोमके कोटमी हद्दीतील नवेगाव जंगल परिसरात विशेष अभियान राबवित असतानाच गुरुवारी दुपारच्या सुमारास पोलिस आणि माओवाद्यांत चकमक उडाली....
View Article‘माघार’साठी दबाव
नागपूर ः ‘काही उमेदवारांच्या डोक्यावर बड्या मंडळींचा हात असू शकतो पण मी स्वबळावर निवडणूक लढतो आहे. निवडणुकीतून माघारी फिरा, असे सांगणारे दोन फोन आले पण मी अर्ज परत घेणार नाही’, असा गौप्यस्फोट विदर्भ...
View Article१० बोगस डॉक्टरांवर गुन्हे
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर जिल्ह्यात वेगवेगळया ठिकाणी कार्यरत बोगस डॉक्टरांची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. याविरोधात धडक मोहीम राबवित दहा बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी...
View Article