बुलेट गँगच्या दोघांना ‘ब्रेक’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दारू व गांजाचे व्यसन भागविण्यासाठी वाहने चोरणाऱ्या बुलेट गँगमधील दोघांना सदर पोलिसांनी सिनेस्टाइल अटक केली. दोघेही शिक्षण घेत आहेत. शिवम विजय गौर (वय १९, रा. बेझनबाग) व अनोश...
View Articleकेंद्रप्रमुखांना हवा प्रवासभत्ता
म.टा.प्रतिनिधी, नागपूर शासकीय तसेच खासगी शाळांच्या पर्यवेक्षणाची जबाबदारी राज्यातील केंद्रप्रमुखांकडे देण्यात आली आहे. विविध अतिरिक्त कामांचा भार देऊनही कोणतेही अतिरिक्त आर्थिक लाभ त्यांना देण्यात...
View Articleमहावितरणची दिवाळीत ११ कोटींची वसुली
म.टा.प्रतिनिधी, नागपूर महावितरणने थकबाकीदारांविरुद्ध वसुलीची मोहीम तीव्र केली असून दिवाळीच्या चार दिवसांमध्ये नागपूर परिमंडळात सुमारे ११ कोटी ८८ लाख २९ हजार रुपयांची वसुली केली आहे. कंपनीने नागपूर व...
View Articleबुबुळ प्रत्यारोपण; मेयो फेल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सार्वजनिक आरोग्य विभागाने महिनाभरापूर्वी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) बुबुळ प्रत्यारोपणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. तरीही अद्याप मेयोत या विभागाला...
View Articleएसएनडीएलची बँक गॅरंटी जप्त
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अनेक महिन्यांपासून महावितरणची थकबाकी न भरल्याच्या मुद्यावरून एसएनडीएलच्या ७४ कोटी बँक हमीपैकी सुमारे २४ कोटींची हमी जप्त केली. मात्र, आठवडाभराच्या कालावधीनंतर फ्रॅन्चायझीने ही...
View Article‘ग्राहकांना सरासरी बिल देऊ नका’
म.टा.प्रतिनिधी, नागपूर वीजवापरासंबधी ग्राहकांना सरासरी वापरासंदर्भात वीजदेयक देण्यात येते. ग्राहकांनी प्रत्यक्ष वापरलेल्या विजेसंदर्भात मीटरवरील वीज वापराची माहिती घेऊनच विजेचे बील देण्यात यावे....
View Article चौकांची डागडुजी; दुभाजकांचे काय?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकसित होणाऱ्या नागपुरात चौकांच्या सौंदर्यीकरणाच्या कामाने गेल्या काही दिवसांत वेग घेतला. काही चौकांत राबविण्यात आलेले हे प्रकल्प काहीच महिने योग्य...
View Articleसायबर सुरक्षेत महाराष्ट्र अग्रेसर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर सायबर गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याची आकडेवारी अनेकदा समोर आली आहे. सुरक्षा यंत्रणेपुढे सायबर सुरक्षा हे आगामी काळात अत्यंत महत्त्वाचे आवाहन आहे. त्यामुळे केंद्र...
View Articleस्वच्छता मोहिमेने शुभारंभ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर आदर्श ग्राम म्हणून सुरादेवीचा विकास करताना लोकसहभाग आवश्यक असून गावात अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांना स्वच्छतेची शिकवण देण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. याचाच परिणाम म्हणून...
View Articleशिका, झटपट मेकअप अन् हेअरस्टाइल
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देणारा, संस्कृतीच्या आणि जीवनशैलीच्या साऱ्या अंगांना स्पर्श करणारा ‘मटा कल्चर क्लब’ घेऊन आला आहे झटपट मेकअप आणि हेअरस्टाइल शिकण्याची...
View Articleविधान परिषदेत तिरंगी सामना
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी बुधवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केले. सध्याच्या परिस्थितीत दोन्ही मतदारसंघात तिहेरी लढत होणार असल्याचे चित्र आहे....
View Articleनापिक जमिनीवर बांबूचे उत्पादन
म.टा. प्रतिनिधी, नागपूर देशातील ४५ टक्क्यांहून अधिक शेतजमिनीला नापिकीचा धोका असल्याची आकडेवारी अलीकडेच जाहीर करण्यात आली. कृषी क्षेत्रापुढे हे आवाहन पेलण्याकरिता सक्षम तंत्रज्ञानाशिवाय पर्याय नाही....
View Articleविदर्भ देता की सत्ता सोडता?
स्वतंत्र विदर्भाकरिता विधानभवनावर मोर्चा म.टा. प्रतिनिधी, नागपूर स्वतंत्र विदर्भाकरिता विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे हिवाळी अधिवेशना दरम्यान विधानभवनावर मोर्चा नेण्यात येणार आहे. भारतीय जनता पक्षाने...
View Articleवर्ध्याचा ज्ञानेश्वर करणार सायकलवरून जगाची सफर
नागपूर : पसायदानात ‘जो जे वांछिल तो ते लाहो...’असे वरदान मागत ज्ञानेश्वरांनी संत संप्रदायाचा पाया रचला. विश्व शांती आणि अहिंसेचा असाच पाया रचण्यासाठी वर्धा येथील ज्ञानेश्वर येवतकर हा अवघ्या पंचविशीतला...
View Articleसूरजागड लोहखनीजचा मुद्दा पेटला
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली सूरजागड लोहखनीज उत्खननाला विरोध करीत मंगळवारी ७० गावांतील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे आगामी काळात या मुद्दयावरून आंदोलन उभे राहण्याची शक्यता आहे. एटापल्ली...
View Article पंजाब नॅशनलच्या विम्यापासून सावधान
कंपनीला ग्राहक मंचाने खडसावले म.टा. प्रतिनिधी, नागपूर विमा कंपन्यांनी परतफेड करताना फसवणूक केली अथवा ग्राहकाची पिळवणूक केल्याची अनेक प्रकरण आजवर घडली आहेत. पण, चक्क सरकारी अर्थात सार्वजनिक बँकेशी...
View Articleआणखी एक मनोरुग्ण मेडिकलमध्ये दगावला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दिवाळी साजरी करतानाच वनप्रेमींनी पर्यटनालाही पसंती दिल्याने नागपूरशेजारचे व्याघ्रप्रकल्प मागील पाच दिवसांत पर्यटकांनी तुडुंब झाले आहेत. या सर्वच व्याघ्र प्रकल्पांमध्ये...
View Articleमाओवादी नेता रामक्रिष्णा बेपत्ता
महेश तिवारी, गडचिरोली आंध्र-ओडिशा सीमेवर सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीनंतर माओवाद्यांच्या केंद्रीय समितीतील ‘टॉप फाइव्ह’मधील नेता रामक्रिष्णा बेपत्ता आहे. त्याला चकमकीदरम्यान जिवंत ताब्यात घेण्यात...
View Articleघरोघरी चिकनगुनिया
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शहरातल्या बहुतांश वस्त्यांमध्ये डासांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजारांनी देखील मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे घरोघरी तापेने फणफणलेले रुग्ण आढळून येत आहेत. प्रतापनगर,...
View Articleचालान भरा पोस्ट ऑफिसमध्ये
नागपूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक शाखा पोलिसांकडून चालान कारवाई करण्यात येते. दंडाची रक्कम वाहतूक शाखा कार्यालयात किंवा वाहतूक पोलिसांकडे जमा करावी लागते. ‘स्पॉट फाइन’ जमा केल्यास...
View Article