आजपासून मिळतील पाचशेच्या नोटा
नागपूर : जुन्या नोटाबंदीच्या तब्बल १३ दिवसांनंतरही चलनपुरवठा सुरळीत झालेला नाही. रिझर्व्ह बँकेने केवळ दोन हजार, शंभर आणि पन्नास रुपयांच्याच नोटा उपलब्ध करून दिल्याने चलन तुटवडा निर्माण झाला. परंतु, आज...
View Articleत्यांची असते रुळावर अव्याहत नजर
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर मुसळधार पाऊस असो की कडाक्याची थंडी, पण ते मात्र अंधाऱ्या रात्री हाती टॉर्च घेऊन रुळाची तपासणी करीत असतात. गाडीतून प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या सुरक्षित प्रवासाठी रोजच आपला...
View Articleतलाठ्यांना लॅपटॉप दिले, कनेक्टिव्हिटीचे काय?
म.टा.प्रतिनिधी, नागपूर शासनाने ई-फेरफार योजना सुरू केली, मात्र ती योग्यप्रकारे राबविण्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार केली नाही. गावांमध्ये विद्युत व्यवस्था किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना ई-फेरफारचा...
View Articleपाचपैकी चार महिला पीसीओएसग्रस्त
म. टा. प्रतिनिधी, नागपूर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) हा डिसऑर्डर आहे. ज्यामुळे वंध्यत्व येण्याची जोखीम दुपटीने बळावते. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळीने त्रस्त असेल आणि तिचे वजन वाढत असेल...
View Article१३ हजार क्युबिक मीटर मलबा
म. टा. प्रतिनिधी,नागपूर छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडण्याचे काम जवळपास संपुष्टात आले. यातून निघालेला १३ हजार क्युबिक मीटर मलबा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत १२०० टन सळाखी गॅसकटरने...
View Articleकारभारात नेत्यांच्या मध्यस्थांची लुडबूड
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेडिकल, मेयो आणि सुपर स्पेशालिटीतल्या प्रलंबित योजना मार्गी लागाव्यात यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. के. आर. सोनपुरे...
View Articleजीवनदायीचे उपचार थांबले
नागपूर : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या माध्यमातून सहाशेहून अधिक आजारांना विमा कवच देण्यात आले. लाभार्थी रुग्णांच्या उपचाराशी निगडित दाव्यांपोटीचा निधी अधिष्ठातांच्या अधिकृत सरकारी खात्यावर...
View Article सेना निर्धास्त, काँग्रेसमध्ये धाकधूक
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ यवतमाळ मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे तानाजी सावंत व काँग्रेसचे शंकर बडे यांच्यात थेट लढत झाली. मतदान आटोपल्यापासूनच शिवसेनेत जल्लोषाचे वातावरण आहे. काँग्रेसमधून उघड दावे होत...
View Articleदोन्ही मुलांना आईचा मृतदेह दिसला अन्...
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दरवर्षी तीर्थस्थंळांना भेट द्यायची, देवदर्शन करायचे, असा त्यांचा ठरलेला कार्यक्रम. कितीही अडचणी आल्या तरी कसेबसे पोहोचायचे, असा संकल्प ते करायचे. पण, काळाने झडप घातली अन्...
View Articleआता महाधिवक्त्यांचा सल्ला
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील निलंबित सहायक कुलसचिव संध्या चुनोडकर यांच्याविरुद्धची विभागीय चौकशी पूर्ण झाली असून, त्यावर निर्णय घेण्यासाठी...
View Article लिपिक व्हायचेय? द्या दोन परीक्षा!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मोठ्या पदावर नियुक्ती न झाल्यास स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी तृतीयश्रेणीकडे वळतात. लिपिक पदांसाठी थेट नियुक्ती होत असल्याने विद्यार्थी या पदांकडे जास्त आकर्षित होतात. मात्र,...
View Article‘पुरोगामी मोर्चा’ने घेतली उडी
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आणि विदर्भ राज्य आघाडीने हातमिळवणी करत अन्य समविचारी पक्षांना...
View Articleमुख्य शिकाऱ्याला अटक
म. टा. प्रतिनिधी, गोंदिया देवरी-चिचगड मार्गावर वाघाच्या कातडीची अवैध तस्करी केल्याप्रकरणी मुख्य आरोपी सुजान संतू कोरच्या (४०) रा. कुकडेल (जि.गडचिरोली) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत...
View Article जीएसटी पोर्टलवर ३०पर्यंत नोंदणी करा : अर्थमंत्री
नागपूर : राज्यातील जे व्यापारी मुंबई विक्रीकर कायदा, केंद्रीय विक्रीकर कायदा, ऐषाराम कर कायदा या खाली नोंदणीकृत आहेत, त्यांना वस्तू आणि सेवा कर कायद्याखाली जीएसटी कॉमन पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०१६...
View Articleमोकाट कुत्रे ‘मोबाइल अॅप’वर
मोकाट कुत्रे ‘मोबाइल अॅप’वर नागपूर : शहरातील मोकाट कुत्र्यांची येणाऱ्या काही दिवसांत पळापळ होणार आहे. प्रभागनिहाय त्यांचे पत्ते हुडकून काढण्यात येणार आहेत. श्रेणीनिहाय त्यांची माहिती संकलित करण्यात...
View Articleनोटाबंदीने वाढविल्या पर्यटनाच्या अडचणी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर एकीकडे नोटाबंदीने रोजचे व्यवहार अडचणीत आले असतानाच ऐन हंगामात पर्यटन व्यवसायापुढील अडचणी वाढविल्या आहेत. पर्यटन दौऱ्यांचे बुकिंग रद्द होण्यापासून ते दौऱ्यावर जाऊनही पर्यटनस्थळे...
View Articleराष्ट्रवादीचा गड भाजपकडे
म. टा. प्रतिनिधी, भंडारा/गोंदिया विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपने विजयी झेंडा फडकावला आहे. परिणय फुके विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे...
View Articleओबीसींच्या संवैधानिक अधिकारासाठीच महामोर्चा
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली भारतीय संविधानाच्या ३४० कलमानुसार ओबीसींना हक्क, अधिकार व आरक्षण आहे. मात्र आजपर्यंतच्या सर्वच सरकारने या ३४० कलमाची अंमलबजावणी केली नाही. मात्र आता काही वर्षांपासून विविध...
View Articleविदर्भात आता कृषी पर्यटनावर भर
पंकज मोहरीर, चंद्रपूर ऐतिहासिक स्थळांसह, सामाजिक पर्यटन, जंगल पर्यटन, व्याघ्र पर्यटनानंतर आता एमटीडीसीने विदर्भात कृषी पर्यटनावर भर देण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक नवी संधी मिळणार...
View Articleझेडपीत पोलिस आयुक्तालय!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर नवे पोलिस आयुक्तालय तयार होत आहे. येथील काही कार्यालयांना अन्य ठिकाणी ‘शिफ्ट’ करावे लागेल. यासाठी गृह खात्याने धावपळ सुरू केली असून जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीची मंगळवारी...
View Article