बदल्यांवर घेतली परिचारिकांनी हरकत
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) बाह्यरुग्ण विभागासह, काही वॉर्डात प्रचंड काम आहे. कामांचा अतिरिक्त बोजा असलेल्या वॉर्डातून मुक्ती मिळविण्यासाठी अनेक...
View Articleमहिला पोलिस उपनिरीक्षकावर हल्ला
नागपूर : अपघाताच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस देण्याकरिता गेलेल्या पोलिसांवर आरोपीच्या कुटुंबीयांनीच हल्ला चढविला तसेच एका पोलिस शिपायाला मारहाण करून त्यांची गाडी देखील...
View Articleकारंजात महिन्याला ट्रकभर दारूविक्री
म. टा. प्रतिनिधी, वर्धा जिल्ह्यात ४३ वर्षांपासून दारूबंदी आहे. मात्र कारंजा तालुक्यात दर महिन्याला सुमारे ट्रकभर दारूची विक्री होत असल्याची माहिती आहे. रिकाम्या बाटल्यांच्या विक्रीतून ही माहिती उघड...
View Articleशेतकऱ्यांच्या मोर्चावर लाठीचार्ज
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार राजेंद्र नजरधने यांच्या कार्यालयावर रविवारी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. पण, पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज केल्याने संताप व्यक्त होत...
View Articleदुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिली बियाणे मदत
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर अत्यल्प पावसामुळे सावली तालुक्यासह चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळ पडला. पण, सरकारने दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळग्रस्त...
View Articleआणीबाणीचे स्मरण करणे गरजेचे
म.टा. प्रतिनिधी, नागपूर आणीबाणी ही भारताच्या इतिहासातील वाईट घटना आहे. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची कायद्यात तरतूद करण्यात आली असली तरी अशी स्थितीच उद्भवू नये यासाठी आणीबाणीचे स्मरण करणे...
View Articleउपसलेला गाळ रस्त्यांवर!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नदी, नाले स्वच्छतेच्या नावावर उपसलेला गाळ रस्त्यांवर ओतला जात आहे. एक नव्हे तर शहराच्या अनेक भागातील हे चित्र आहे. दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगरसेवकांकडे तक्रार...
View Articleऑटोरिक्षाचे दर केव्हा ठरणार?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर न्या. हकीम समितीच्या शिफारशीनुसार, ऑटो रिक्षांच्या दराचा दरवर्षी आढावा घेऊन दर ठरविण्याचे सूचविण्यात आले होते. असे असतानाही गेल्या दोन वर्षांपासून या समितीच्या शिफारशींवर...
View Articleलोकबिरादरीला नव्या कार्यकर्त्यांची साथ!
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली भामरागड तालुक्यातील हेमलकसात बाबा आमटे यांनी लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. तीन राज्यांच्या सीमेवरील घनदाट जंगलात उपेक्षित जीवन जगणाऱ्या आदिवासींना आरोग्य शिक्षणासह जीवन...
View Articleजीएंच्या प्रतिमेवरची ‘काजळी’ दूर झाली
म. टा. प्रतिनिधी, नागपूर जीएंच्या 'काजळमाया' या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यानंतर त्यावर वाद सुरू झाला आणि एक त्यांच्या प्रतिमेवर 'काजळी' उमटली. तो काळ आम्हा कुटुंबीयांसाठी अत्यंत...
View Article‘सहजशैलीची अभिव्यक्ती भावते’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सहज आणि सोप्या भाषेत अभिव्यक्त झालेली कोणतीही साहित्य रचना ही मनाला भावते. आपली वाटते. प्रत्येकाला अनुभवांशी नाते सांगणारी वाटते, असा सूर रविवारी येथे व्यक्त झाला. साहित्य...
View Articleखोदकामासाठी झाडांचा बळी!
mangesh.dadhe @timesgroup.com नागपूर : वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या राष्ट्रीय पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या कोलीतमारा क्षेत्रातून रस्त्यांच्या दुतर्फा फायबर केबल खोदकामासाठी सर्रासपणे झाडांची...
View Articleसत्ताधाऱ्यांनाच हवी आहे जातिव्यवस्था : गरुड
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जातिव्यवस्थेला आजवरचे सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांनीच राजकारण करताना प्रत्येक जातींमध्ये भांडणे लावली आहेत. विषमतावादी व्यवस्था निर्माण करून, सत्ता मिळविली. ही व्यवस्था उलथवून...
View Articleआयुर्वेद करतेय अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाची विस्तारीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दिवसाला ८०० रुग्णांची नोंद होते. दोन हजार मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया...
View Articleदंडकारण्यात माओवाद्यांचा धुमाकूळ
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली महाराष्ट्र आणि तेलंगणच्या संयुक्त कारवाईत तीन माओवाद्यांना कंठस्नान घातल्यावरून हादरलेल्या माओवाद्यांनी रविवारी दंडकारण्यात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एटापल्ली तालुक्यात...
View Articleदप्तराच्या ओझ्याखाली शाळा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मुलांच्या किलबिलाटात सोमवारी शाळांना प्रारंभ झाला. पहिलाच दिवस असल्याने फार कुणाच्या पाठीवर दप्तराचे ओझे दिसले नाही. मात्र, अधिक माहिती घेतली असता, दप्तर हलके व्हावे म्हणून...
View Articleमुख्यमंत्र्यांच्या वाहनाला ‘दे धक्का’
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर सर्वसामान्यांची गाडी जेव्हा सुरू होत नाही, तेव्हा तिला धक्का द्यावा लागतो. ते चित्र थोडेसे विचित्र असले तरी त्याचा 'लोड' कुणी घेत नाही. परंतु, जेव्हा राज्याचे प्रमुख...
View Articleजितका प्राणवायू, तितकी लावा झाडे : वनमंत्री
म.टा.प्रतिनिधी, नागपूर केवळ रोपे लावून उपयोगाचे नाही तर लावलेली झाडे जगवणेही महत्त्वाचे आहे. वृक्षांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने वृक्षांचे संगोपन केलेच पाहिजे,...
View Articleधावत्या गाडीतून पडून पती-पत्नी गंभीर
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर धावत्या गाडीतून पडून पती, पत्नी गंभीर जखमी होण्याची घटना सोमवारी दुपारी १२.३०च्या सुमारास अजनी- खापरीदरम्यान शालिमार एक्स्प्रेसमध्ये घडली. अलमगिरी खान (३२) व हनुफा बेगम...
View Articleस्वस्त विजेची घोषणा उद्या!
म.टा.प्रतिनिधी, नागपूर विदर्भ व मराठवाड्याला स्वस्त वीज देण्याच्या अनेक कारणांनी रखडलेल्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. यासंबंधीची घोषणा येत्या बुधवारी ऊर्जामंत्री...
View Article