Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

झाशी राणी चौकातून प्रॉपर्टी डीलरचे अपहरण

म.टा. प्रतिनिधी, नागपूर झाशी राणी चौकातून मंगळवारी रात्री गोकूळपेठ येथील लक्ष्मण रामलाल मलिक (वय ५०) या प्रॉपर्टी डीलरचे अपहरण करण्यात आल्याने खळबळ उडाली असतानाच प्रॉपर्टी डीलर सुखरूप घरी परतल्याने...

View Article


स्फोटकांपर्यंतचा मार्ग सोपा!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर देशाच्या सुरक्षेची रसद जिथे साठवून ठेवली आहे, ती जागा म्हणायला खूप सुरक्षित आहे, पण तेवढीच असुरक्षितही! एखादा आगंतुक तिकडे भटकला तर त्याची अनेकदा चौकशी होते, मात्र स्फोटके आत...

View Article


कळमना-नागपूरचे डबलिंग पावसाळ्यनंतर

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर कळमना-नागपूर ड​बलिंगचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले हे खरे आहे. मात्र, आता याचे अगदीच थोडे काम शिल्लक असून ते पावसाळ्यानंतर पूर्ण होईल, असा विश्वास दक्षिण पूर्व मध्य...

View Article

मेकॅनाइज्ड लाँड्रीचा सुधारित प्रस्ताव

नागपूर : मेकॅनाइज्ड लाँड्रीचा सुधारित प्रस्ताव आठवडाभरापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाचे व्यवस्थापक बृजेशकुमार गुप्ता यांनी बुधवारी पत्रपरिषदेत...

View Article

लग्नाच्या वाढदिवशी तुटल्या साताजन्माच्या गाठी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर कारगील असो वा जम्मू-काश्मीर की आसामची बॉर्डर...त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. निधड्या छातीने ते आघाड्यांवर सज्ज असायचे. त्यांनी निडरपणे शत्रूंच्या गोळ्या झेलल्या. हा जवान ना...

View Article


यंदाचे साहित्य संमेलन कुठे?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कारभार नागपूरकडे आल्यानंतरचे पहिले आणि ९०वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा कुठे होणार याबद्दल उत्सुकतेचे वातावरण आहे. साहित्य संमेलन...

View Article

दाम्पत्यावर दिवसाढवळ्या सशस्त्र हल्ला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर घरात घुसून दाम्पत्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आल्याची थरारक घटना बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास जाटतरोडी परिसरात घडली. यात पती ठार झाला असून, पत्नी गंभीर जखमी आहे....

View Article

व्यसनामुळे कुटुंबांचे नुकसान

म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'व्यसनाधीनतेमुळे विविध आजारांना आमंत्रण दिले जाते. यामुळे कुटुंबाला आर्थिक, मानसिक आणि सामाजिक नुकसान मोठ्या प्रमाणात सोसावे लागते. ही हानी भरून निघणे फार अवघड असते. परिणामी,...

View Article


पारा पुन्हा गेला ४५.८वर

म.टा. प्रतिनिधी, नागपूर ढगाळ वातावरणामुळे ओसरलेली उष्णतेची लाट पूर्व विदर्भात पुन्हा आली आहे. यामुळे नागपूरचा पारा बुधवारी ४५.८ अंशांवर गेला. हे देशातील सर्वाधिक तापमान ठरले. येत्या दोन दिवस ही लाट...

View Article


दलालांवर सीसीटीव्हीची नजर

नागपूर : रहिवासी दाखल्यापासून ते जातीचे प्रमाणपत्र यासारखे विविध प्रमाणपत्र, तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घ्यावी लागते. मात्र, या सर्वसामान्यांना...

View Article

के. पी. इनमध्ये तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

म.टा. प्रतिनिधी, नागपूर अजनी चौकातील के.पी. इन हॉटेलमध्ये बोलावून तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी धंतोली पोलिसांनी बंगळुरू येथील निर्यातदाराविरुद्ध...

View Article

‘अग्निशमन’ला आता खास प्रशिक्षण

नागपूर ः पुलगावमध्ये शस्त्र भांडाराला लागलेल्या आगीनंतर अशा प्रकारच्या घटना घडल्यास अग्निशमन विभाग त्यावर मात करण्यात किती सज्ज आहे, असा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागपूरच्या आसपास ऑर्डनन्स फॅक्टरी आहेत....

View Article

सुपरच्या डॉक्टरांचा बायोमेट्रिकला बायपास

म.टा. प्रतिनिधी, नागपूर कामामध्ये शिस्त लागावी, या उद्देशाने शासकीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली लागू करण्यात आली. लेटलतिफ, कामचुकारांना यातून लगाम लागेल, अशी त्यामागील भावना होती. मात्र, या...

View Article


डॉ. चांदेकर अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे नवे कुलगुरू म्हणून नागपुरातील व्ही. एम. व्ही. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुरलीधर चांदेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल व कुलपती...

View Article

पुलगाव स्फोटातील बळींची संख्‍यया १९

म. टा. प्रतिनिधी, नागपूर/वृत्तसंस्था, नवी दिल्ली पुलगावच्या केंद्रीय दारूगोळा भांडाराच्या आगीतील बळींची संख्या १९वर पोहोचली आहे. बुधवारी आणखी तीन जवानांचे मृतदेह सापडले. एकूण मृतांपैकी १३ जवानांची ओळख...

View Article


Image may be NSFW.
Clik here to view.

अकोटचा सट्टाकिंग भुतडाही डब्बा ट्रेडिंगमध्ये

नागपूर : देशभरात खळबळ उडविणाऱ्या डब्बा ट्रेडिंगमध्ये अकोला जिल्ह्यातील अकोट येथील सट्टाकिंग नरेश व दिनेश भुतडाही सक्रिय असल्याचे समोर आले आहे. अकोला पोलिसांनी बुधवारी रात्री भुतडा बंधूंच्या घरांवर व...

View Article

‘एसएसटी’ रोखणार अवैध दारू

म.टा.प्रतिनिधी, चंद्रपूर दारूमुक्तीचे प्रयत्न जारी असून त्याचाच एक भाग म्हणून आता जिल्ह्यातील १८ ठिकाणी अवैध दारू रोखण्यासाठी सर्व्हिलन्स स्टॅटिक टीम (चौकी) उभारण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला...

View Article


‘रेडिओ कॉलर’साठी वनविभागाला सापडेना वाघ

mandar.moroney@timesgroup.com ब्रह्मपुरी वनक्षेत्रातील चार वाघांना रेडिओ कॉलर लावण्याच्या प्रयत्नांमध्ये वाघांनी लपंडाव केल्याने अडथळा निर्माण झाला. गुरुवारी संपूर्ण दिवसभरात या वनक्षेत्रातील वाघ...

View Article

कुलरने घेतला चौघांचा बळी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर पाणी टाकताना कुलरचा करंट लागल्याने एकमेकांना वाचविण्याच्या प्रयत्नात मुलीसह तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना गुरुवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास झिंगाबाई...

View Article

सापांच्या बंदोबस्तासाठी केमिकल्स

म. टा. प्रतिनिधी, नागपूर सेंट्रल मॉल ते पंचशील चौक या नाग नदीच्या पात्रात सापांचा वावर असतो. येथे विषारी साप असल्याने, स्वच्छता अभियानात अडथळा येऊ नये म्हणून केमिकल्सचा वापर करण्यात येणार आहे. या...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live