मेडिकलच्या गर्ल्स होस्टेलमध्ये दहा दुचाकी जाळल्या
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात बुधवारी मध्यरात्री दहा दुचाकींना आग लावण्यात आली. मेडिकल परिसरातील मुलींचे वसतिगृह क्रमांक २ मध्ये हा धक्कादायक प्रकार...
View Articleलॉ स्कूलमध्ये राज्य कोटा!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर मुंबई आणि नागपूरच्या नॅशनल लॉ स्कूलमध्ये राज्यातील विद्यार्थ्यांसाठी जागा आरक्षित केलेल्या नाहीत. परंतु, येथील विद्यार्थ्यांकरिता काही टक्के जागा आरक्षित राहाव्यात,...
View Articleसंपत्तीच्या वादातून वडिलांची हत्या
नागपूर : जाटतरोडी येथील हत्याकांडाचा पर्दाफाश करण्यात इमामवाडा पोलिसांना यश आले आहे. संपत्तीच्या वादातून सावत्र मुलाने वडिलांची धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी...
View Articleआयआयटीमध्ये राज्याचा कोटा नाही!
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर नॅशनल लॉ स्कूलसमान नागपुरातील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (आयआयआयटी)मध्येही राज्यातील विद्यार्थ्यांकरिता एकही जागा आरक्षित करण्यात आलेली नाही. त्यामुळे...
View Articleविनाअनुदानित शिक्षक उपोषणावर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना अनुदान देण्याचे आश्वासन देऊनही कोणतीही पावले न उचलणाऱ्या शिक्षण विभागाच्या विरोधात आज शिक्षकांनी नागपुरात बेमुदत उपोषणाला...
View Articleखासगीच्या स्पर्धेत शासकीय इंजिनीअरिंग कॉलेज
नागपूर : बारावीचा निकाल बघता यंदा खासगी इंजिनीअरिंग कॉलेजमधील जागा भरल्या जातील की नाही, अशी शंका व्यक्त होत असतानाच शासकीय इंजिनीअरिंग कॉलेजने प्रवेशाची स्पर्धा अधिक वाढविली आहे. तब्बल ३०० जागांवर...
View Articleमनपा शिक्षकांना जनगणनेचे मानधन
म. टा. प्रतिनिधी, नागपूर जगगणनेकरिता काम केलेल्या शिक्षकांना या कामाचे मानधन देण्याचे आदेश महापौर प्रवीण दटके यांनी दिले आहे. यासाठीचे मानधन नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले असून, ही रक्कम...
View Articleभारत-पाक संबंध मधुर व्हावेत
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर भारत आणि पाकचे संबंध मधुर व्हावेत, अशी प्रार्थना पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी ताजाबाद येथील ताजुद्दिनबाबांच्या दर्ग्यात केली. बासित यांचे ३ दिवसांच्या नागपूर...
View Articleराऊत कुटुंबाला सात वर्षांनंतर मदतनिधी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर एखाद्याला मुख्यमंत्री निधीतून मदतीची मागणी केल्यावर किती वर्षे लागावी? फार फार तर दोन वा तीन वर्षे. पण, २००९ मध्ये नदीच्या पुरात वाहून गेलेल्या एका मुलाच्या कुटुंबीयाला...
View Articleपरिचारिका अधीक्षिका पद रिक्तच
म.टा. प्रतिनिधी, नागपूर आजाराने खचलेल्या रुग्णांसाठी उपचाराइतकेच सुशृषेला महत्त्व असते. त्यामुळेच परिचारिकांना रुग्णसेवेच्या पाठीचा कणा म्हटले जाते. ही सेवा करण्यासाठी परिचारिकांना वेळोवेळी सूचना करणे,...
View Articleअरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अरे खोप्यामधी खोपा सुगडिणीचा चांगला पहा पिल्लासाठी तिनं झोका झाडाला टांगला... सुगरण पक्षी म्हटला की, अनेकांना आठवते ती बहिणाबाईंची खोप्यामंदी खोपा ही पाठ्यपुस्तकात वाचलेली...
View Articleअंबाझरीसाठी सरसावले पर्यावरणप्रेमी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर अंबाझरी येथे वन विभागाच्या कामांमुळे झालेली वृक्षतोड थांबविल्यानंतर आता या जागेवर वृक्षारोपणासाठी नागपुरातील पर्यावरणतज्ज्ञ पुढे सरसावले आहेत. अंबाझरीतील जैवविविधता कशी जपता...
View Articleशहिदांचे पार्थिव मूळगावी रवाना
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळ भांडाराला लागलेल्या आगीत शहीद झालेल्या अधिकारी व जवानांचे पार्थिव गुरुवारी त्यांच्या मुळगावी पाठविण्यात आले. स्फोटात घटनास्थळी शहीद झालेल्यांचा...
View Articleअडीच लाख शेतकऱ्यांना झळ
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी या चमूने चर्चा केली. दुष्काळाची झळ नागपूर जिल्ह्यालाही बसली असून ९...
View Articleआज जाने की जिद ना करो..!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रसिद्ध गझल गायक मेहंदी हसन, जगजितसिंग, गुलाम अली, मुबारक बेगम, आशा भोसले, मधुराणी, अशा अनेक गझल गायकांच्या गझलांचा गुलदस्ता कलाकारांनी गुरुवारी सादर केला आणि त्याच्या सूरांचा...
View Articleशिक्षकांचे समायोजन होणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर गेल्या अनेक दिवसांपासून शिक्षकांच्या समायोजनेचा वाद मिटणार आहे. तालुका स्तरावरील समायोजन येत्या ८ ते १० जूनपर्यंत केले जाणार आहे. तर, १२ आणि १३ जून रोजी अतिरिक्त ठरलेल्या...
View Articleबोअरवेल खोदकाम, समुपदेशन गाजणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पाणी टंचाई, बोअरवेल खोदकाम आणि ग्रामसेवकांच्या समुपदेशनातील अयोग्य प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या शुक्रवार, ३ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत गाजण्याची शक्यता आहे. जिल्हा...
View Article‘कम्युनिकेशन-वे’साठी कंपन्या उत्सुक
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर 'नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस-वे' या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात मलेशियन कंपन्यांनी सहभागी होण्याची तयारी दर्शवल्याने हा...
View Articleसट्टाकिंग भुतडा बंधू आंध्रातील देवाच्या शरणात
avinash.mahajan @timesgroup.com नागपूर ः डब्बा ट्रेडिंगमध्ये सक्रिय असलेला सट्टाकिंग नरेश व दिनेश भुतडा बंधू अद्यापही फरार असून, दोघेही आंध्रातील देवाच्या शरणात गेल्याची माहिती समोर आली आहे. अकोला...
View Articleमाओवाद्यांकडून एकाची हत्या
गडचिरोली : पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयावरुन माओवाद्यांनी एका आदिवासी युवकाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. शरद चुकु कुरसामी (वय ३०) असे हत्या करण्यात युवकाचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी शरदचे...
View Article