रेल्वेमार्गावर २४ तास गस्त
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर जोरदार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळित होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळात विशेष खबरदारी घेण्यात येत असून, ३० संवेदनशील ठिकाणांवर पावसाळ्यात २४ तास गस्त...
View Articleअस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
म. टा. प्रतिनिधी,चंद्रपूर मूलपासून सुमारे सहा किमी अंतरावरील काटवन येथील जंगलात अस्वलाच्या हल्ल्यात एक ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. मूल वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या काटवन येथील सुरेश...
View Article‘विमा’ महामंडळाला होणार राज्यव्यापी विरोध
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्य शासनाच्या विमा योजनेचे महामंडळात रूपांतर करताना कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेणे सरकारला महागात पडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या निर्णयावरून राज्यभरातील विमा कामगार...
View Articleप्रवेशक्षमता वाढवा ३० टक्क्यांनी!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर नवीन शैक्षणिक सत्रामध्ये नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या कॉलेजेसमधील प्रवेशक्षमता ३० टक्क्यांनी वाढविली जावी या मागणीसाठी शनिवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने...
View Articleविद्येच्या साधनेला ‘देवता’ची साथ
म.टा.प्रतिनिधी, नागपूर गुणवंत असलेला प्रत्येकच विद्यार्थी यशस्वी ठरतोच असे नाही. अनेकांना यश अलगद हुलकावणी देऊन जाते. काहींना संधीअभावी तर काहींना मदतीअभावी. आयुष्याच्या योग्य टप्प्यावर मदत मिळाली नाही...
View Articleगडचिरोलीला पूरधक्का
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवसांपासून होणाऱ्या दमदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शुक्रवारी बांडे नदीला पूर आल्याने भामरागड तालुक्यातील १२० गावांचा १५ तास संपर्क तुटला होता....
View Articleनाग नदी स्वच्छ झाली, वाहू लागली
म.टा. प्रतिनिधी, नागपूर नागपूरच्या ऐतिहासिक नाग नदीचे रूप बदलले आहे. गेला दीड महिना नदीची स्वच्छता करण्यात आली. पात्रातील कचरा काढल्याने प्रवाह वाहता आहे. अंबाझरी ते पुढे पावनगावापर्यंत नदीने मोकळा...
View Articleतावडेंना आवडे ‘टकटक'
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पारंपरिक पद्धतीने सुरू असलेल्या टायपिंगच्या टकटक सुरांना रामराम करून ऑनलाइन परीक्षा घेण्याचे अधिकाऱ्यांचे मनसुबे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी धुडकावले. त्यामुळे काही...
View Articleमॉइलची १६०० कोटींची गुंतवणूक
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर मिनीरत्न कंपनी मॅगनीझ ओर इंडिया लिमिटेडने (मॉइल) येत्या पाच वर्षांत १६०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून विस्ताराची योजना आखली आहे. कंपनीने सध्याच्या उत्पादनांच्या दुप्पट...
View Articleसहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाका
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राज्यातील २८ जिल्ह्यांमधील दुष्काळसदृश परिस्थिती व पाणीटंचाई विचारात घेऊन राज्य सरकारने 'अ' श्रेणीत मोडणाऱ्या सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाच्या निवडणुका लांबणीवर...
View Articleझोपडपट्ट्यांना मालकी पट्टे?
म.टा. प्रतिनिधी, नागपूर शहरातील ४२४ झोपडपट्ट्यांपैकी नासुप्र, मनपा, राज्य शासन यांच्या जागेवरील झोपडपट्ट्यांना पट्टेवाटप करण्याबात शासनाची भूमिका सकारात्मक असून याबाबत मुख्यमंत्र्यांच्या रविवारच्या...
View Articleशाळांना वीजबिलाचा ‘शॉक’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर देखभालीसाठी वर्षाला तुटपुंजी रक्कम मिळत असून लाखोंच्या घरात जिल्हा परिषदेच्या शाळांना विजेचे बील सादर करावे लागत आहे. शाळांना बिलाचा 'शॉक' बसत असल्याने जिल्हापरिषद राज्याचे...
View Articleखासगी कंपन्यांवर कारवाई
म. टा. प्रतिनिधी, नागपूर विनापरवानगीने जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांवर खोदकाम करून टॉवर उभारण्याची कामे करणाऱ्या खासगी कंपन्यांवर जिल्हा परिषदेने फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. उमरेड...
View Articleइफ्तारवरून उडाला चर्चांचा धुराळा
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाने इफ्तार पार्टीचे आयोजन केले. त्यानंतर, संघाच्यावतीने त्यावर अधिकृत प्रतिक्रिया आली आणि त्यातून इफ्तार पार्ट्यांपासून संघ दूर...
View Articleयेथे झाडू तरी मारा हो...
म.टा. प्रतिनिधी, नागपूर विमानतळ प्रभाग हा दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील महापालिकेचा अखेरचा प्रभाग. कदाचित अखेरचा असल्यानेच या भागाकडे प्रशासन हवे तसे लक्ष देत नाही का, असा प्रश्न निर्माण होतो....
View Articleगरोदरपणातल्या थायरॉइडमुळे खुंटते गर्भाची वाढ
म. टा. प्रतिनिधी, नागपूर महिलांमध्ये पूर्वीच्या तुलनेत थायरॉइडचे सरासरी प्रमाण १० ते १२ टक्क्यांनी वाढत आहे. गरोदरपणात थायरॉइडने डोके वर काढले तर त्याचा गर्भातल्या बाळावर दूरगामी परिणाम होतो. त्यामुळे...
View Articleएमएडीसीचे पहिल्यांदाच ‘सीएसआर’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर मिहानला विकसित करणाऱ्या एमएडीसीने पहिल्यांदाच 'सीएसआर' उपक्रम राबविला. त्याअंतर्गत प्रकल्पग्रस्तांच्याच पाल्यांना जवळपास १४ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले....
View Articleमंगळवारनंतर होणार मान्सून सक्रिय!
नागपूर : विदर्भात जून महिन्यात पर्जन्यमानाने जेमतेम सरासरी गाठली. पण पावसाची झड वैदर्भीयांना अनुभवता आली नाही. हा संततधार पाऊस मंगळवारनंतर सक्रिय होण्याचा अंदाज आहे. शुक्रवारपर्यंत दमदार पावसाची चिन्हे...
View Articleसचिव किशोर दर्डांना अटक
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ वायपीएसमधील लैंगिक अत्याचारामुळे उसळलेला जनक्षोभ लक्षात घेत संस्थेचे सचिव किशोर दर्डा यांना नागपुरातील सोनेगावात सोमवारी पहाटे अटक करण्यात आली. प्रचंड पोलिस बंदोबस्तात त्यांना...
View Articleअकोला, अमरावतीत क्षोभ
अकोला, अमरावतीत क्षोभ टीम मटा यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणाचे पडसाद सोमवारी यवतमाळ जिल्ह्यासह अकोला आणि अमरावती जिल्ह्यातही उमटले. मोर्चे, निदर्शने आणि निवेदनाच्या...
View Article