Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

साखरदेवच्या जंगलात चकमक

गडचिरोली : पोलिस आणि माओवाद्यांत चकमक उडाल्याची घटना सोमवारी साखरदेवच्या जंगलात घडली. चामोर्शी तालुक्याच्या सीमेवर रेगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत साखरदेवचे जंगल आहे. या भागात माओवाद्यांच्या हालचाली...

View Article


हजार पीएच.डी. अडल्या

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर पीएच.डी. संशोधकांच्या शोधप्रबंधांना मंजुरी दिल्यानंतरही परीक्षकांकडून व्हायवाची तारीख निश्चित करण्यात न आल्याने तब्बल हजार संशोधकांच्या पदव्या अडल्या आहेत. त्याची गंभीर...

View Article


मदरशांत अद्याप पुस्तकेच नाहीत

म. टा. प्रतिनिधी,नागपूर जिल्ह्यात सहा मदरशांतून अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येते. मात्र, या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्राला सुरुवात झाल्यानंतरही पुस्तक, गणवेश मिळालेले नाहीत....

View Article

पावसाचा तास, पडला भारी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'येत नाही,येत नाही' म्हणत सोमवारी पावसाने नागपूरकरांचा खास तास घेतला. सुमारे तासभर जबर झोडपून काढले. यात संपूर्ण शहर चिंब झाले. कार्यालयाचे काम आटोपून परतणाऱ्यांची प्रचंड...

View Article

येऊ द्या मरण सन्मानाने...

mandar.moroney @timesgroup.com इच्छामरणाबाबत आपल्या देशात अजूनही सामाजिक आणि कायदेशीर एकमत होत नसले तरी आता रुग्णांना सन्मानपूर्वक मरण स्वीकारण्याचे स्वातंत्र्य असावे, या मागणीसाठी देशभरातील डॉक्टर्स...

View Article


जि. प. संकेतस्थळ ठप्पच!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ ठप्प पडले आहे. या संकेतस्थळात चुकांचा भडीमार असल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर जिल्हा...

View Article

एसीऐवजी दिले दोन मेकॅनिक

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर एसी नादुरुस्त असल्याने गोंधळ घालणाऱ्या राप्तीसागर एक्स्प्रेसच्या प्रवाशांची एसी दुरुस्त करण्याची किंवा बोगी बदलून देण्याची मागणी पूर्ण झालीच नाही फक्त एसी दुरुस्त करणारे...

View Article

तिने पतीला आणले मृत्यूच्या दारातून बाहेर

नागपूर : आधुनिक सावित्रीने अखेर मृत्यूच्या दाढेत अडकलेल्या पतीला स्वतःची किडनी दान करून जीवदान दिले. पत्नीकडून मिळालेल्या या अवयवाचे सोमवारी सुपर स्पेशालिटीत यशस्वी प्रत्यारोपण झाले. गेल्या वर्षभरातील...

View Article


नामांकित शाळेतील प्रवेशाचा तिढा सुटला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजीचे शिक्षण देण्यासाठी राज्यात ८९ नामांकित शाळांची निवड केली असून, प्रवेशाचा तिढा मिटलेला आहे. यात नागपूर २४ आणि अमरावती विभागातील १६ शाळांचा...

View Article


पेंचच्या वाघिणींची बोरिवलीत ‘बदली’

म.टा.प्रतिनिधी, नागपूर वनविभागात चर्चेचा विषय ठरलेल्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील दोन वाघिणींना अखेर या आठवड्यात पेंचमधून हलविणे जाण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात पुरेशी घसरण झाली असल्याने आता या...

View Article

सामाजिक अस्वस्थता उद्योगांना घातक

lalit.patki @timesgroup.com नागपूर ः गेल्या वर्षी देशात निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेने देशातील उद्योग जगताचे मोठे नुकसान केले. त्यामुळे या समस्येकडे देशाच्या उद्योग जगतापुढील सगळ्यात मोठा धोका...

View Article

नागपूरचा जगप्रीत झाला ‘मनप्रीत’

नागपूर : नागपूरचे आजोळ असलेल्या अंध गायक जगप्रीत बाजवाने साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. सारेगमपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या जगप्रीतवर व त्याच्या गायकीवर जगभरातून प्रेमाचा वर्षाव होतो आहे....

View Article

पीकेव्ही पीक वाण नोंदणीत अव्वल

म. टा. प्रतिनिधी, नागपूर देशातून सर्वाधिक पीक वाण नोंदविण्याचा मान डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला मिळाला आहे. पीक वाण संशोधन हक्क जागृकता आणि शेतकऱ्यांचे वाण नोंदणी करण्यासाठी ३० जून रोजी दिल्ली...

View Article


शिक्षकांची पळवापळवी थांबणार!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या निरीक्षणादरम्यान एकाच वैद्यकीय शिक्षकाला विविध महाविद्यालयांत दाखविण्याचा खेळ सुरू असतो. यावर अंकुश लावण्यासाठी 'एमसीआय'ने वैद्यकीय...

View Article

ईपीएफ पेन्शनधारकांचा गडकरी वाड्यावर मोर्चा

नागपूर : देशभरातील ५३ लाख निवृत्तीधारक आणि १६ कोटी निवृत्त होणाऱ्या कर्मचारी, वृद्धांच्या भविष्यातील अंधःकार दूर व्हावा म्हणून भविष्य निर्वाह ​निधी कायद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी निवृत्त...

View Article


नाशिक अव्वल, चंद्रपूर दुसरे!

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर संपूर्ण राज्यात दोन कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सरकारने केला होता. या अंतर्गत राज्यात २ कोटी ८१ लाख ३८ हजार ६३४ रोपांची लागवड झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात नाशिक...

View Article

तीनशे कोटींची जमीन मेट्रोला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर या ३८ किलोमीटरच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी ८७.४ हेक्टर जागेची आवश्यकता आहे. राज्य शासनाने आतापर्यंत ३०० कोटी रुपयांची...

View Article


विद्यापीठाची हिवाळी परीक्षा ऑक्टोबरमध्ये

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने शैक्षणिक सत्र सुरू होताच हिवाळी परीक्षेचे वेळापत्रकदेखील जाहीर केले आहे. त्यात तब्बल १५ दिवसांनी परीक्षा लवकर घेण्यात येत...

View Article

३२ अतिक्रमणे काढली

म. टा. प्रतिनिधी, नागपूर मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी सक्करदरा भागात जोरदार कारवाई केली. नेहरूनगर झोनअंतर्गत सक्करदरा चौक ते तिरंगा चौकादरम्यान ३२ अतिक्रमणाच्या सफाया केला, तर धंतोली झोनमधील...

View Article

‘प्रभाग पद्धती राज्यघटनेविरोधी’

नागपूर : राज्यघटनेच्या कलम ७४ मधील सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेत एक वॉर्ड असावा, प्रभाग नाही. म्हणजेच प्रभागपद्धत ही राज्यघटनेविरोधी आहे. या पद्धतीमुळे पैशांचा खेळ वाढेल. गरीब, सामान्य,...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>