Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

माजी नगरसेवक शेंडे यांचा रेल्वेत मृत्यू

म. टा. प्रतिनिधी, नागपूर आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, ज्येष्ठ पत्रकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक, इंदोरा वॉर्डाचे माजी नगरसेवक नाना हरिभाऊ शेंडे यांचे बुधवारी निधन झाले....

View Article


नागपूर करू हिरवेगार!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर सावली सगळ्यांनाच हवी असते. मात्र, झाड लावण्याची तयारी कुणाचीच नसते. झाडे संपतात, पाणी संपते आणि दुष्काळाचे राज्य येते. ते येऊ नये म्हणून झाडे लावा, नागपूरला हिरवेगार करा, असे...

View Article


संजय भाकरे, प्रगती मानकर सेन्सॉर बोर्डवर

नागपूर ः भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक संजय भाकरे यांची सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सेन्सॉर बोर्ड)च्या कमिटीवर सदस्य म्हणून निवड केली आहे. माधुरी...

View Article

परीक्षा सुधारणा फास्ट ट्रॅकवर

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या नियुक्तीला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात विद्यापीठाच्या परीक्षा...

View Article

शालेय शिक्षण सचिवांना समन्स

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विदर्भासह राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचे सुमारे ४७५ अर्ज फेटाळण्याचा निर्णय कोणत्या कारणांनी घेण्यात आला, त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार...

View Article


परमिट एक, शाळा अनेक!

म. टा. प्रतिनिधी, नागपूर स्कूल व्हॅन आणि मिनी बस वाहतूकदारांनी आरटीओचे परवाना शुल्क टाळण्यासाठी एकाच शाळेशी करारनामा करून चार ते सहा शाळांचे विद्यार्थी बसवत असल्याची बाब उघडकीस आली आहे. मात्र, त्याकडे...

View Article

विदर्भात किडनी रॅकेट सक्रिय

म. टा. प्रतिनिधी, नागपूर कर्ज चुकविण्यासाठी किडनी काढून घेण्यासाठी दबाव आणणारे रॅकेट राजधानी नवी दिल्लीत उघड झाले आहे. याप्रकरणाच्या तपासात रॅकेटचे जाळे विदर्भापर्यंत असल्याचे समोर आले आहे. विशेषत:...

View Article

‘महावितरण’चे आले चार अॅप

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ग्राहकांना जलद व दर्जेदार सेवा देण्याच्या उद्देशाने 'महावितरण'ने अधिक ग्राहकाभिमुख होण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याच अंतर्गत ग्राहकसेवेकरता चार नवे अॅप्स ग्राहकांच्या सेवेत...

View Article


हेल्पलाइनला केव्हा मिळणार हेल्प?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर नागरी सुविधा म्हणून देण्यात आलेल्या नागपूर जिल्हाधिकाऱ्यांच्या http://nagpur.nic.in/ या संकेतस्थळावरील हेल्पलाइन क्रमांक गेल्या कित्येक महिन्यांपासून 'आउट ऑफ सर्व्हिस' आहे....

View Article


ताडोब्याची रोज सफारी

पंकज मोहरीर, चंद्रपूर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या जंगल सफारीसाठी प्रख्यात असणारा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प हा राज्यात पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. ताडोबात उन्हाळ्यात ४४ हजार २०५...

View Article

‘मराठीची ज्ञानपीठें’वर १६ला चर्चासत्र

म. टा. प्रतिनिधी, नागपूर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्नातकोत्तर मराठी विभाग, वसंतराव नाईक कला व समाजविज्ञान संस्था आणि पी. डब्ल्यू. एस....

View Article

कडकडीत बंद, निषेध मोर्चा

म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ स्थानिक यवतमाळ पब्लिक स्कूल (वायपीएस)मधील मुलींवर दोन शिक्षकांनी लैंगिक अत्याचार केल्याचे तीव्र पडसाद गुरुवारीही उमटले. यवतमाळवासीयांनी कडकडीत बंद पळला. मोर्चाही निघाला. या...

View Article

फर्निचर गैरव्यवहार हायकोर्टात

म.टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, वित्त अधिकारी आणि अन्य विभागामधील कार्यालयांतील फर्निचर खरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून जनतेच्या पैशाची...

View Article


चिखल उडाल्याने प्राणघातक हल्ला

म. टा. प्रतिनिधी, नागपूर अंगावर​ चिखल उडाल्याच्या क्षुल्लक कारणावरून संतप्त झालेल्या तीन भावंडांनी मंगळवारी रात्री एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. गोळीबार चौकातील आमदार विकास कुंभारे यांच्या...

View Article

नामांकित शाळांसाठी आता शुल्कनिश्चिती

म.टा. प्रतिनिधी, नागपूर दर्जानुसार राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळांची शुल्कनिश्चिती केली जाणार आहे. यामुळे दर्जाहिन शाळांना अदा करण्यात येणाऱ्या शुल्कावर नियंत्रण येणार असून आदिवासी...

View Article


बोअरवेलची डेडलाइन संपली

म.टा. प्रतिनिधी, नागपूर नागरिकांना पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या बोअरवेल्सची कामे अर्धवट असल्याने सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी सरकारकडे परत जाणार आहे. जिल्ह्यात...

View Article

मुक्कामी दौरे न केल्यास बडतर्फी!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर भरघोस सोयी-सुविधा देऊनही कर्मचारी आणि अधिकारी सर्वसामान्यांची कामे करण्यास टाळाटाळ करतात. हीच बाब आश्रमशाळांमध्ये दिसून आली असून आता सहायक प्रकल्प आणि शिक्षण विस्तार...

View Article


खळवाडीसाठी देणार ११ एकर जमीन

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शेगाव येथील खळवाडीच्या जमिनीवरील नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी संत गजानन महाराज संस्थानने अकोट रोडवरील ११ एकर जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. त्याबाबतचे सविस्तर शपथपत्र...

View Article

शिक्षण समतोल विकासाला पोषक हवे

म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन समाजातील सर्व लोकांचा विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे. विद्यापीठ, प्रयोगशाळा आणि उद्योजक यांनी समन्वय साधून समाजाचा उद्धार कसा...

View Article

स्मार्ट किराणा बाजार पूर्व नागपुरात!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर स्मार्ट सिटीच्या धर्तीवर देशातील पहिला किराणा बाजार पूर्व नागपुरातील चिखली येथे उभारण्यात येणार आहे. इतवारीतील दाट वस्ती आणि लहान रस्ते खरेदीदार व विक्रेते दोघांनाही त्रास सहन...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>