स्वतः भाजपच्या मांडीवर अन् आंबेडकरवादी?
नागपूर : मंत्रिपदासाठी भीक मागणे तसेच मंत्रिपद मिळाल्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी काम करणे सोडून बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हेच आंबेडकरवादी आहेत का, असा सवाल बसपाने केला...
View Articleमहाराष्ट्रचा मिलिंद सामंत विजेतेपदाचा मानकरी
नागपूर : नॅशनल फेडरेशन ऑफ ब्लाइंड महाराष्ट्र, विदर्भ युनिटतर्फे आयोजित दृष्टिहिनांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्राचा मिलिंद सामंत विजेतेपदाचा मानकरी ठरला. आरपीटीएस रोडवरील बँक ऑफ इंडिया...
View Article‘सामाजिक’च्या योजना समजून घ्या
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना जोपर्यंत अंमलबजावणी यंत्रणा समजून घेत नाही, तोपर्यंत योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यास मदत होणार नाही, असे...
View Articleगौरव रेगे, राशी लांबे चॅम्पियन
म.टा.क्रीडा प्रतिनिधी, नागपूर गौरव रेगे आणि राशी लांबे यांनी शनिवारी डीएनसी इन्डोअर सभागृहात संपलेल्या गोयल गंगा जिल्हा बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात विजेतेपदाचा मान मिळविला. नागपूर...
View Articleपूर्व आरटीओत अत्याधुनिक सुविधा
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दोन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असावे, यादृष्टीने नागपूर शहर पूर्व विभागासाठी स्वतंत्र कार्यालयाची निर्मिती करण्यात आली असून या...
View Articleसामाजिक भान वाढवतो तो खरा पुरस्कार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'डॉ. सुलभा हेर्लेकर या नुसत्या कवयित्री नव्हत्या, तर माणसातले माणूसपण आणि नाते वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्ती होत्या. त्यामुळे या पुरस्काराने मी भारावून तर गेलोच आहे, पण सोबतीला...
View Articleवीजवाहिन्या आता भूमिगत
म.टा. प्रतिनिधी, नागपूर महावितरणच्या विद्युत जाळ्याला अधिक अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून गती देण्यात येत आहे. चअंतर्गत त्यांच्याच मतदारसंघाचा भाग असलेल्या...
View Articleकार लोन घोटाळा; जामीन फेटाळला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर कार लोनच्या नावे बँकांची ३० लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या युवकाचा अटकपूर्व जामीनअर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या...
View Articleप्रकल्पग्रस्तांना द्या आठ दिवसांत नोकरी
नागपूर : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनने (एनटीपीसी) प्रकल्पग्रस्तांना येत्या आठ दिवसांत नोकरी द्यावी. प्रकल्पग्रस्तांची यादी मौदा उपविभागीय अधिकाऱ्यांकडून घ्यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री व नागपूरचे...
View Article‘जय’ पुरकाबोडीच्या जंगलात?
म. टा. प्रतिनिधी, भंडारा उमरेड-कऱ्हांडला अभयारण्याचा 'ब्रँड अॅम्बेसेडर' झालेला जय नामक वाघ गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता आहे. राज्याचे वन खाते त्याच्या शोधात फिरत आहे. पण, अजूनही त्याचा शोध घेण्यात...
View Articleविदर्भवाद पेटणार! विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरणार
म. टा. प्रतिनिधी, मुंबई वेगळ्या विदर्भाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे प्रमुख या नात्याने राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत स्पष्ट भूमिका मांडावी. विदर्भात गेल्यावर एक...
View Articleमोदींना पत्र लिहून शेतकरीपुत्राची आत्महत्या
मटा प्रतिनिधी, यवतमाळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे पत्र लिहून नेर तालुक्यातील मारवाडी येथील एका शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी याच गावातील विशाल पवार या...
View Articleविकासाच्या लढ्याला ‘शकुंतले’चा दिलासा
>>सुनील मिसर ग्रामपंचायतींना नगरपंचायतींमध्ये परावर्तीत करून विकासाचे दावे करण्यात आले. पण, अजूनही वाशीम जिल्ह्यातील दोन ठिकाणी मुख्याधिकारीच नाही. गव्हा प्रकल्पग्रस्त ३४ वर्षांपासून वाढीव...
View Articleमाओवादविरोधी प्रकरणांतही वकीलपत्र स्वीकारणार!
अॅड. उज्ज्वल निकम यांची ग्वाही >>पंकज मोहरीर, चंद्रपूर मी केवळ दहशतवादी, गुन्हेगारांविरोधातच लढणार असे नाही तर माओवादसंदर्भातील प्रकरण आले तरी वकीलपत्र स्वीकारणार, अशी भूमिका विशेष सरकारी वकील...
View Articleसालेकशात व्यापाऱ्यांचा धडक मोर्चा
गोंदिया: दोन वर्षांपासून झेरॉक्सच्या दुकानाची उधारी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजेंद्र बडोले यांना दुकानमालक गिरजाशंकर मेंढे यांनी मारहाण केली. मात्र, बडोले यांनी सालेकसा पोलिसात अॅट्रॉसिटी अंतर्गत...
View Articleसोनेगावच्या जंगलात ‘जय’ची डरकाळी?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर पावसाळ्याच्या दिवसात शेळ्या घेऊन जंगलात जावे लागते. वन्यप्राणी दिसून येतात. शुक्रवारी दुपारी ओढ्याजवळ असतानाच अचानक गुरगुरण्याचा आवाज आला. जवळ जावून पाहिले तर एक मोठा वाघ बसून...
View Articleठाकरेंविरोधात पत्नीची पोलिसात तक्रार
म. टा. प्रतिनिधी, अमरावती संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचे अधिष्ठाता, राज्यपाल नामनिर्देशित सिनेट सदस्य डॉ. संतोष उर्फ भुजंग ठाकरे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी मीनल यांनी...
View Articleथकीत वेतनासाठी प्राध्यापक हायकोर्टात
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १३ प्राध्यापक, प्र-पाठक आणि सहा अधिव्याख्यात्यांनी थकीत वेतन मिळावे, यासाठी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल...
View Articleएनव्हीसीसीत आर्थिक घोटाळा!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर व्यापाऱ्यांची सर्वात मोठी संघटना असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये (एनव्हीसीसी) आर्थिक घोटाळ्याचा संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने विविध कामे केवळ ठराविक...
View Articleआमच्या शाळेत मास्तर धाडा!
खेमेंद्र कटरे, गोंदिया आदिवासी भागातील असतानाही 'आमची शाळा' जिल्ह्यात पहिली आली. गावाशेजारची दुसरी शाळाही राज्यातील पहिली डिजीटल शाळा ठरली. असे असतानाही मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधायचा असताना आमचा...
View Article