कुख्यात माओवादी उसेंडीला अटक
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली अनेक गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला कसनसूर अॅक्शन टीम कमांडर तथा एलओएस सदस्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. रानू पांडू उसेंडी, रा. जवेली असे अटक केलेल्या माओवाद्याचे नाव आहे....
View Articleशाळेत तंबाखू खाणारे शिक्षक होणार निलंबित
म. टा. प्रतिनिधी, गोंदिया शाळेत तंबाखूजन्य पदार्थ खाऊन व दारू पिऊन जाणाऱ्या शिक्षकांना ताबडतोब निलंबित करावे, त्यांची बढती व पुरस्कार काढून घ्यावेत, असे आदेश शिक्षण संचालकांनी दिल्याने शिक्षकांमध्ये...
View Articleटेक्नोसॅव्ही महाराष्ट्र सायबर गुन्ह्यात दुसरा
नागपूरः माहिती व तंत्रज्ञानाच्या प्रसारासोबतच तंत्रज्ञानासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये देखील देशभरात वाढ होत आहे. देशात घडलेल्या एकूण सायबर गुन्ह्यांमध्ये टेक्नोसॅव्ही महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आला आहे....
View Article'अॅट्रॉसिटीबाबत अभ्यासाअंती निर्णय घ्या'
म.टा. प्रतिनिधी, नागपूर अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा किंवा नाही, हा अभ्यासाचा विषय आहे. मात्र, या कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर कडक शिक्षा निश्चितच व्हायला हवी, असे नमूद करताना चौफेर अभ्यास करूनच...
View Articleकस्तूरचंद पार्कपासून मेट्रो भूमिगत
म. टा. प्रतिनिधी, नागपूर ऑटोमोटिव्ह चौक ते मिहान आणि प्रजापतीनगर ते लोकमान्यनगर अशी ३८ किलोमीटर मेट्रो रेल्वे नागपुरातील विविध मार्गांवर धावणार आहे. यातील ३३ किलोमीटरचा मार्ग एलीवेटेड म्हणजे...
View Articleगोहत्याबंदी सर्वांच्याच मुळावर!
म.टा.प्रतिनिधी, नागपूर कोणताही विचार न करता महाराष्ट्र सरकारने गोहत्यांबदी जाहीर केली. केवळ मुस्लिमांना धक्का देण्यासाठी जरी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्याचे परिणाम अनेक जातींवर किंबहुना सर्व...
View Articleअल्पवयीन मुलांकडून घरची कामे
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अल्पवयीन मुलांकडून घरची कामे करवून घेतल्याप्रकरणी धनश्री येरपुडे यांच्याविरोधात जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडून धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बालसंरक्षण...
View Articleमतदार यादीत नाव आहे का?
म. टा. प्रतिनिधी, नागपूर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मतदार नोंदणीची विशेष मोहीम रविवार, १८ सप्टेंबर व ९ ऑक्टोबर रोजी राबविण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या...
View Articleदिवसा पोलिस अन् रात्री चोरटे सैराट
मेडिकलमधील प्रकार; डॉक्टरांवर हल्ले वाढले म. टा. प्रतिनिधी, नागपूर डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, 'मार्ड'ने केलेल्या मागणीनुसार, पोलिस महासंचालकांनी राज्यातील प्रत्येक सरकारी मेडिकल...
View Articleट्रॉमात आता मनुष्यबळाचा ‘ड्रामा’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा (मेडिकल) ड्रीम प्रोजेक्ट ट्रॉमा केअर युनिट कार्यान्वित झाले खरे, पण त्यात आता मनुष्यबळाचे संकट उभे ठाकले आहे. ट्रॉमात आता...
View Articleमाजी कुलगुरू दादासाहेब लांजेवार यांचे निधन
नागपूर : नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू तसेच धनवटे नॅशनल कॉलेजचे माजी प्राचार्य, रामदासपेठेतील रहिवासी मोतिराम उपाख्य दादासाहेब लांजेवार यांचे १७ सप्टेंबर रोजी निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते....
View Articleपर्यटनमंत्र्यांची ड्रॅगन पॅलेसला भेट
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी रविवारी कामठी येथील प्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. ही वास्तू पाहून पर्यटनमंत्री भारावले. ही वास्तू आंतरराष्ट्रीय स्तरावरील...
View Articleमधुमेहींना हार्ट अटॅकची जोखीम तिप्पट
एक दिवसीय परिषदेत तज्ज्ञांचा सूर म. टा. प्रतिनिधी, नागपूर जगभरात मृत्यूला कारण ठरणाऱ्या अनेक गंभीर आजारांचे माहेरघर म्हणून मधुमेह कुख्यात आहे. त्यामुळे एकदा का, या मधुमेहाने दस्तक दिली, की आयुष्यभर...
View Article गोंडखैरी, ब्राम्हणी आणि धापेवाड्याला प्रत्येकी ५० लाख
नागपूर : गोंडखैरी, ब्राम्हणी व धापेवाडा या तीनही मोठ्या ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. या निधीतून सिमेंट...
View Articleमहाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असुरक्षित
नागपूर, भूखंडाच्या वादातून सेंट्रल एव्हेन्यू भागात एकनाथ निमगडे (७२) यांची दिवसाढवळ्या बेछूट गोळीबार करून हत्या करण्यात आली. या घटनेने उपराजधानीसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असतानाच महाराष्ट्रातील...
View Articleदिव्यांगांसाठी १५ दिवसांत समिती
म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर दिव्यांगांची जबाबदारी नातेवाइकांप्रमाणेच सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत. या दिव्यांग तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या दिव्यांग बांधवांना पूर्ण मदत होईपर्यंत या शिबिराचा समारोप...
View Article जगण्याचे विद्यापीठ प्रचंड मोठे
म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'शिक्षणामुळे माणूस घडतोय, असे म्हणतात. पण, शिक्षणच जगणे नव्हे. तर खेळ, साहित्य, कलेतूनही उत्कृष्ट माणसाची निर्मिती होत असते. शिक्षणाशिवायही जगात बरेच काही आहे. हे जगण्याचे...
View Articleपत्नी व मेहुणीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पत्नी व मेहुणीकडून होत असलेला छळ असह्य झाल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना चंदन शेषनगर येथील श्री कृष्ण अपार्टमेंटमध्ये घडली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी...
View Articleदोस्ती बडी प्यारी चिज है
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नसिरुद्दीन शहा, ओमपुरी, निळू फुले, श्रीराम लागू या ज्येष्ठ कलावंतांपासून ते नागराज मंजुळे, सचिन कुंडलकर, अतुल पेठे, अगदी आताचा दिग्दर्शक संदेश कुळकर्णी या तरुणांशीही ज्योती...
View Articleदोन कोटी वृक्षारोपणाची लिम्का नोंद
म. टा. प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र वन विभागाने १ जुलै रोजी राबविलेल्या महावृक्षारोपण अभियानाची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात तब्बल २ कोटी ८१ लक्ष ३८ हजार ६३४ रोपे...
View Article