विचारांचे स्मरणही ठरतो गुन्हा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांचे स्मरण करणेही आजच्या राजकारणात गुन्हा ठरू शकतो. त्यांच्याइतके स्वच्छ राजकारण कुठल्याच पक्षात व नेत्यात राहिलेले नाही. यामुळे आज जर दीनदयालजी...
View Articleशहरात हत्येचे सत्र सरूच
म.टा. प्रतिनिधी, नागपूर उपराजधानीत हत्येचे सत्र सुरूच असून, बहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडण्यास सांगितल्यानंतरही संबंध कायम ठेवणाऱ्या युवकाची दोन भावांनी नातेवाइकांच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केली....
View Articleफरार बंदी; येणार विशेष समिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विविध गुन्ह्यांप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगणारे बंदी अनेकदा संचित (फर्लो) आणि अभिवचन (पॅरोल) रजेवरून फरार होतात. त्यास पायबंद घालण्याच्या दृष्टीने प्रभावी उपाययोजना...
View Articleबोअरवेलचा मुद्दा गाजणार
म.टा. प्रतिनिधी, नागपूर बोअरवेल, ताडपत्री, बी-बियाण्यांच्या मुद्दावर जिल्हा परिषदेचा विरोधी पक्ष सत्तापक्षाला घेरण्याच्या तयारीत आहे. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवार, २० सप्टेंबर रोजी होणार...
View Article१३ घाटांत ड्रोनची देखरेख
म.टा. प्रतिनिधी, नागपूर वाळूमाफियांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले रोखणे आणि वाळूमाफियांचा बंदोबस्त करण्यासाठी नागपूर जिल्ह्यात ड्रोन प्रणालीचा वापर करायला सुरुवात झाली. २५ एप्रिलपासून हा प्रयोग...
View Articleमराठा आरक्षणावरून आपत्स्थिती!
नागपूर : राज्यातील मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १६ टक्के आरक्षण देण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका मुंबई हायकोर्टात अद्यापही प्रलंबित आहेत. राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणावरून...
View Articleपहिला मॉर्निग वॉक 'त्या' तिघांच्या जीवावर
मटा ऑनलाइन वृत्त । वाशिम पहिल्यांदाच मॉर्निंग वॉक घेण्यासाठी निघालेल्या तीन मुलांवर आज काळाने झडप घातली. रिसोड-वाशिम मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने या तिघांना धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात...
View Articleनववीतच पाच लाख विद्यार्थ्यांना डच्चू
mandar.moroney@timesgroup.com @MandarMoroneyMT नागपूर : कधीकाळी दहावीत नापास होण्याची विद्यार्थ्यांना असलेली धास्ती आता कालबाह्य होत असून, त्याऐवजी नववीतच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या कपाळावर...
View Articleअध्यक्ष म्हणतात, ‘शिक्षक मूर्ख’
म.टा.प्रतिनिधी, नागपूर ज्या सोहळ्यात कौतुकाच्या शब्दांची अपेक्षा करावी त्याच समारंभात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ते मूर्ख असल्याची शेलकी टीका सोमवारी सहन करावी लागली. नागपूर जि.प.च्यावतीने आयोजित...
View Articleमहिला पोलिस एसीबीच्या जाळ्यात
म.टा. प्रतिनिधी, नागपूर दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी साडेपाच हजारांची लाच मागून तीन हजारांचा पहिला हप्ता लाचेच्या स्वरूपात स्वीकारणाऱ्या कळमना पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबलला लाचलुचपत...
View Articleरेल्वेस्थानक की तस्करी हब?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर आरपीएफने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायांत एक लाखाचा गांजा आणि जवळपास १२ हजार रुपयांचा विमल गुटखा जप्त करण्यात आला. सोमवारी सकाळी ११.३० च्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक १...
View Articleप्रतिनियुक्तीकडे कानाडोळा!
नागपूर : सत्तेवर आरुढ होताच मर्जीतील कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर आणण्याची खेळी जिल्हा परिषदेतील सत्तापक्षाकडून केली जाते. मात्र, कर्मचारी संघटनांचा तीव्र विरोध असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी याकडे...
View Articleसावधान मुलांना जपा; अत्याचारात वाढ
avinash.mahajan@timesgroup.com TWITT@avinashRMMT नागपूर : धंतोली भागात तीन अल्पवयीन मुलांकडून घराकाम करवून घेत असल्याची घटना उघडकीस आली. वेगवेगळ्या घटनांमध्ये सावत्र बापांनी दोन अल्पवयीन मुलींवर...
View Articleथ्रोबॉल संघटनेचा वाद हायकोर्टात
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र थ्रोबॉल संघटनेच्या निवडणुकीचा वाद हायकोर्टात पोहोचला असून, त्यावर सुनावणी करताना भारतीय थ्रोबॉल महासंघ आणि इतर प्रतिवादींना नोटीस बजावण्यात आली आहे. महाराष्ट्र...
View Articleसंचमान्यता यथास्थिती
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर शालेय शिक्षण विभागाने संच मान्यतेनंतर अतिरिक्त शिक्षक घोषित करण्याबाबत निर्णयाला शहरातील दहा नामवंत शाळांनी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठासमोर आव्हान दिले आहे. त्यावर...
View Articleमिहानमधील वीज प्रकल्प ‘जैसे थे’
म.टा.प्रतिनिधी,नागपूर मिहानमधील वीज प्रकल्पाबाबत एमएडीसी आणि अभिजित ग्रुपने एकमेकांविरुद्ध दावे-प्रतिदावे केले आहेत. पण, हे प्रकरण थंडबस्त्यात असून त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रकल्पाचा वीज प्रकल्प तीन...
View Articleअमरावतीकर तनवीर यांच्या शब्दांना ‘बच्चन’साज
म.टा.प्रतिनिधी, नागपूर त्याला शायरी लिहायचा शौक होता. मात्या-पित्यांनी विरोध करून बघितला पण तो नज्मे लिहित राहिला. संधी प्रत्येकाच्या दारी येते, तशी ती त्याच्याही दारी आली, त्याला कारणीभूत ठरले त्याचे...
View Articleप्रियकराला पाणी पाजले,अन् ती ढसाढसा रडली
म. टा. प्रतिनिधी, नागपूर दोघांची एका कार्यक्रमात भेट झाली. नजरेला नजर भिडली. प्रेम झाले. दोन वर्षांपासून दोघेही लग्नाच्या आणाभाका घेत होते. एकमेकांपासून दूर जाणार नाही, अशी शपथही दोघांनी घेतली. मात्र,...
View Article कोर्टाने जामीन फेटाळला
म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर वासनकर इन्व्हेस्टमेंट कंपनीचा सर्वेसर्वा प्रशांत वासनकर याचा जामीन मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. तर कनिष्ठ न्यायालयात तात्पुरत्या जामीनासाठी अर्ज...
View Articleधुणे नाही, तर इस्त्री ठीक
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर धोबी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सोमवारी राज्यभर धोबी समाजातर्फे कपडे धुण्याचे आंदोलन करण्यात आले. मात्र, नागपुरात पोलिसांनी 'कपडे धुण्या'ला...
View Article