भंडाऱ्यात होणार इको टूरिझम सर्किट
नागपूर : नागपूरसह विदर्भातील हौशी पर्यटकांसाठी भंडारा जिल्ह्यातील पाच गावांमध्ये वन पर्यटनाचे नवे क्षेत्र निर्माण करण्याचे प्रयत्न वन विभागाने सुरू केले आहेत. अॅडव्हेंचर स्पोर्टस, निसर्ग सफारी,...
View Articleप्रदूषण टाळण्यासाठी करा आत्मपरीक्षण
म. टा. प्रतिनिधी, नागपूर दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटक्यांमुळे देशभर वायू, ध्वनीसह पर्यावरणाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. धुराच्या उत्सर्जनामुळे भारतावरच्या अवकाशात झालेले आमूलाग्र बदल उपग्रहांनी टिपले...
View Articleआश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार
म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा खामगाव तालुक्यातील पाळा येथील कोकरे आदिवासी आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दिवाळीच्या सुटीत गावाकडे गेलेल्या पीडित...
View Articleपेट्रोलच्या टाक्या भरलेल्याच
म.टा. प्रतिनिधी, नागपूर पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठीच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा पंपमालक शनिवार, ५ नोव्हेंबरपासून सुरू करणार होते. पण, कमिशनसंबंधी मुंबईत झालेल्या लेखी...
View Article‘तडका’ पाच लाखांनी स्वस्त!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर जीएसटी परिषदेने गुरुवारी खाद्यान्नांना करमुक्त केले. सोबतच, आतापर्यंत चार ते सहा टक्के कर असलेले खाद्यतेल आणि तेलबियादेखील करमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे नागपूरकरांचा ‘तडका’...
View Article‘पीएफ’च्या कारवाईला हायकोर्टाकडून स्थगिती
म.टा.प्रतिनिधी, नागपूर कर्मचाऱ्यांच्या पीएफची सुमारे तीन वर्षांची थकबाकी न भरल्याच्या कारणावरून पीएफ आयुक्त कार्यालयाने महापालिकेचे बँक खाते गोठवले होते. या कारवाईला महापालिकेने शुक्रवारी उच्च...
View Articleअत्याचाराची क्लिप काढून ब्लॅकमेल
नागपूर : फेसबुकद्वारे ओळख झाली. ओळखीचे रूपांतर भेटण्यात झाले. एकमेकांच्या जवळ येत शहरातील विविध हॉटेल्समध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या संबंधांची व्हिडीओ क्लिप काढून त्याने या २१ वर्षीय तरुणीला...
View Articleफोटो कारवाईबाबत महिलांचे आक्षेप
नागपूर : हेल्मेट न घालणाऱ्या वाहनचालकाचे छायाचित्र घेऊन त्याच्या घरी चालान पाठवून कारवाई करण्याची नवीन मोहीम नागपुरात सुरू झाली आहे. हेल्मेट न घालता कुणी दिसले की एक शब्दही न बोलता वाहतूक पोलिस समोर...
View Articleनमन नटवरा विस्मयकारा...
म. टा. प्रतिनिधी, नागपूर नाटकाचे अधिष्ठान म्हणजे श्रीनटराज असून, प्रयोगारंभी त्याचे पूजन केले जाते. आराधनेचे व पूजनाचे रंगमंचीय आविष्करण म्हणजे नांदी. अशा गाजलेल्या मराठी संगीत नाटकांमधील नांदींवर...
View Articleसीए करणार आज जीएसटीचा ऊहापोह
नागपूर : आधुनिक कर प्रणाली समजला जाणारा जीएसटी हळूहळू आकार घेत आहे. यामुळे आता चार्टर्ड अकाउंटंट्सदेखील हा कर समजून घेण्यासाठी व त्याचा प्रसार करण्यासाठी समोर आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन दिवसीय...
View Article‘मुद्रा’च्या कर्जप्रक्रियेत आणा सुलभता : जिल्हाधिकारी
नागपूर : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत विविध उद्योगांसाठी तसेच स्टँडअप इंडिया व स्टार्टअप इंडिया अंतर्गत राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्जपुरवठा प्रक्रियेमध्ये सुलभता आणावी. अर्जदाराने मागणी केल्यानंतर...
View Article‘सुपर’शी सापत्न वागणूक
म. टा. प्रतिनिधी, नागपूर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी शिक्षणाला आता फारसे महत्त्व राहिलेले नाही. पदवीनंतर एखादा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षण असेल तरच खासगी रुग्ण सेवा आणि सरकारी पातळीवर आरोग्यसेवेला...
View Articleसदस्यांची बैठकींना दांडी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर निवडणुकांचे वारे वाहत असल्याने जिल्हा परिषद सदस्यांनी विविध समित्यांच्या बैठकींना दांडी मारली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून बैठकींना अनुपस्थित राहण्याचा 'सिलसिला' सदस्यांनी...
View Articleवानाडोंगरी, पारशिवनीचे नव्याने सीमांकन करा
म.टा. प्रतिनिधी, नागपूर ऐन निवडणुकीच्या हंगामात पारशिवनी आणि वानाडोंगरी नगरपंचायत झाल्याने राजकीय पुढाऱ्यांना धक्का बसला आहे. याचा फटका जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत होण्याची शक्यता लक्षात असल्याने...
View Articleझेडपीलाच नको अंतर्गत बदल्या!
म.टा. प्रतिनिधी, नागपूर प्रतिनियुक्तीची चर्चा सुरू असतानाच मागील तीन ते पाच वर्षांत जिल्हा परिषदेत अंतर्गत बदल्या झाल्या नसल्याने खळबळ उडाली आहे. सध्या प्रतिनियुक्तीवर सामान्य प्रशासन विभागाने निर्णय...
View Articleसरपंच भवनात दारूडा कंत्राटदार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर जिल्हा परिषदेने सरपंच भवनातील सायकलचे कंत्राट दारूड्याला दिल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत असतानाही कंत्राट रद्द का केले जात नाही, असा सवाल...
View Articleरेल्वे आणि मेट्रोत पूल निर्मितीवरून मतभेद
म. टा. प्रतिनिधी, नागपूर छत्रपती चौकातील उड्डाणपूल तोडून हॉटेल अजनी चौक ते प्राइड हॉटेल हा नवा पूल बांधण्यात येत आहे. या पुलामुळे मनीषनगर रेल्वेक्रॉसिंगचा तांत्रिक अडचणीमुळे न सुटणारा प्रश्न सुटणार...
View Articleबसवान समितीच्या अहवालाबाबत खबरदारी
नागपूर : अभ्यासक्रम, परीक्षेतील बदल आणि खुल्या प्रवर्गातून परीक्षा देण्याच्या वयोमर्यादेची माहिती बाहेर येऊ नये, यासाठी केंद्रीय प्रशिक्षण मंत्रालय तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) खबरदारी...
View Articleसिटीस्कॅन करायचाय? दीड महिन्यांनी या!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेंदू हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा आणि नाजूक अवयव असतो. यात काही बिघाड झाला, तर उपचारांची दिशा ठरविण्यासाठी सिटीस्कॅनची चाचणी करावी लागते. मेडिकलमध्ये उपचाराला येणाऱ्या गरीब...
View Article‘पॉप्युलरी राइड’साठी भरभरून प्रतिसाद
नागपूर : फिटनेस अथवा दैनंदिन कामांसाठी पुन्हा एकदा सायकलचा ट्रेंड संत्रानगरीत वाढत आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी सायकल ही इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना चांगला पर्याय ठरू शकते. दिवाळीच्या पर्वावर...
View Article