कस्तूरचंद पार्कचे गेट बंद करा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर कस्तूरचंद पार्कच्या सुरक्षेसोबतच या ऐतिहासिक वास्तू परिसरात कुठलाही गैरप्रकार होणार नाही तसेच अतिक्रमण होणार नाही, यासाठी महसूल, पोलिस व महानगरपालिकेचे संयुक्त भरारी पथक तयार...
View Article ग्रामीण भागात अद्ययावत शाळा
म. टा. प्रतिनिधी, नागपूर लहान मुलांचे शिक्षण, वयाची साठी ओलांडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यापासून सर्व गोष्टींचा पाठपुरावा युरोपियन देशांतील सरकार करते. तुलनेत भारतात आजही ग्रामीण भाग शैक्षणिक,...
View Articleभाजपची टीम झाली सज्ज
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर महापालिका निवडणुकीत शतक गाठण्यासाठी भाजपनेदेखील कंबर कसली आहे. पक्षाने सहा मंडळांचे आणि ३८ प्रभागांसाठी निवडणूक प्रमुखांची नियुक्ती करून उद्दिष्टपूर्तीसाठी पक्षाचे...
View Articleआणखी पाच मुलींवर अत्याचार!
म. टा. प्रतिनिधी, बुलडाणा खामगाव तालुक्यातील पाळा येथील निंबाजी कोकरे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील अत्याचार प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. शुक्रवारी राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी...
View Articleनिवडणुकीतील घोडेबाजार; स्पाय पेन, मोबाइलवर बंदी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजाराला आळा बसावा आणि मतदानातील गुप्तता अबाधित रहावी, यासाठी मतदानासाठी जाणाऱ्या मतदारांना स्पाय पेन, मोबाइल नेण्यास बंदी आणण्याचा विचार...
View Articleस्वच्छ प्रतिमेचे वाहतूक पोलिस करा तैनात
नागपूर : वाहतूक पोलिस वाहनचालकांकडून पैसे उकळतात, असा नेहमी आरोप होतो. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होते. चौकाचौकात स्वच्छ प्रतिमेचे पोलिस तैनात केल्यास वाहतूक व्यवस्थाही सुधारेल, अशा सूचना...
View Article अधिवेशनापूर्वी होणार वर्धा मार्ग खुला
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मेट्रो रेल्वेच्या मार्गासाठी वर्धा मार्गावरील छत्रपती पूल तोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे मनीषनगरच्या रेल्वे क्रॉसिंगचा प्रश्नही सुटेल. छत्रपती पूल तोडण्याचे काम १५...
View Articleकाँग्रेसने केली गटबाजी अधोरेखित
म.टा. प्रतिनिधी, नागपूर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नागपुरात काँग्रेसच्या वेगवेगळ्या गटांनी स्वतंत्र आंदोलन व निषेध सभा घेऊन गटबाजी अधोरेखित केली. ओआरओपीच्या (वन रँक वन...
View Article‘अजनी स्थानकाच्या विकासाला प्राधान्य’
म.टा. विशेष प्रतिनि, नागपूर नागपूर स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी अजनी स्थानकाचा विकास होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने येत्या काळात प्रयत्न केले जातील, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक...
View Articleमामा तलावासाठी १२० कोटी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर गाळाने भरलेले तलाव लवकर पुनरुज्जीवित होऊन उपयोगात यावेत, या उद्देशाने मालगुजारी तलावांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम आखण्यात आला. २०१६-१७ या वर्षांत पूर्व विदर्भातील १ हजार ४१४...
View Articleयेथे समस्याच ठरतात ‘नवाब’
म.टा. प्रतिनिधी, नागपूर शहराचा सर्वात जुना भाग म्हणजे महाल. याच महालातील नवाबपुरा ही गजबजलेली वस्ती मात्र आज त्रासात आहे. कुठे खोदलेल्या रस्त्यांचा मलबा तर कुठे खड्डे किंवा नळाची समस्या. येथे समस्याच...
View Articleपक्षफोड्यांवर कारवाईच : वडेट्टीवार
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर ‘काँग्रेसमधे सगळे आलबेल आहे. कुणी असंतुष्ट नाही, कुणी वेगळा पक्ष काढणार नाही. पक्षातील कुणी नेता अथवा कार्यकर्ता वेगळ्या पक्षाची भाषा बोलत असेल तर त्याच्यावर शिस्तभंगाची...
View Article३० हजारांवर पोहोचले शिक्षक मतदार
म.टा.प्रतिनिधी, नागपूर नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणीचा पहिला टप्पा शनिवारी संपला. पाच जिल्हे मिळून ३० हजारांपर्यंत मतदारनोंदणीचा आकडा पोहोचला आहे. मागील निवडणुकीच्या...
View Articleदहावीच्या परीक्षेत सुट्या?
म.टा.प्रतिनिधी, नागपूर मार्च २०१७ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेत सलग तीन पेपर ठेवण्यावरून वाद निर्माण झाला असताना राज्याचे शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले. परीक्षेतील दोन...
View Articleशंभर किलोमीटरची आज सायकलफेरी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर फिटनेस अथवा दैनंदिन कामांसाठी पुन्हा एकदा सायकलचा ट्रेण्ड संत्रानगरीत रुजत आहे. प्रदूषणमुक्त पर्यावरणासाठी सायकल ही इंधनावर धावणाऱ्या गाड्यांना चांगला पर्याय ठरू शकते. हा संदेश...
View Articleबोगस मतदारांवर करा कारवाई
काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; पोलिसांचा चोख बंदोबस्त म.टा. प्रतिनिधी, नागपूर पाच वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याची...
View Articleमनोरुग्णालयात धुमाकूळ
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मानसिक विकारावर आवश्यक औषधे उपलब्ध नसल्याने प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची कुचंबणा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मध्य प्रदेशातील रुग्णांना उपचाराविना...
View Article११ महिन्यांत ११ हजार विहिरी
म.टा. प्रतिनिधी, नागपूर शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन शेतीच्या उत्पादनात दुप्पट वाढ करण्यासाठी विभागात विशेष कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत येत्या ११...
View Articleदर ८व्या मिनिटाला एकाला फुफ्फुसाचा कॅन्सर
म. टा. प्रतिनिधी, नागपूर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि हुक्का यांसारख्या व्यसनांचा विळखा भारतीयांभोवती करकचून आवळत चालला आहे. त्यामुळे देशात दर आठव्या मिनिटांत एकाला फुफ्फुसाचा कर्करोग विळखा घालत आहे....
View Articleक्रीडाक्षेत्र खेळाडूंनीच चालवावे
नागपूर ः खेळाडूंना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, हे एक खेळाडूच समजू शकतो. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील संस्थांचे संचलन खेळाडूंकरवीच व्हावे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन...
View Article