रेल्वे स्थानकावरही राबविली हेल्मेटसक्ती
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर हेल्मेट कारवाईचे लोण आता रेल्वे स्थानक परिसरातही पोहोचले असून, सोमवारी लोहमार्ग पोलिसांनी हेल्मेट नसलेले दुचाकीचालक आणि सीटबेल्ट न लावलेल्या कार चालकांवर कारवाई केली....
View Articleमाओवाद्यांचा पोलिस ठाण्यावर हल्ला
म. टा. प्रतिनिधी, गडचिरोली शहीद सप्ताहादरम्यान छत्तीसगड सीमेलगत असलेल्या पुराडा पोलिस ठाण्यावर माओवाद्यांनी सोमवारी रात्री हल्ला केला. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे माओवाद्यांना घातपात घडविता आला...
View Articleएफडीएच्या सक्तीवर हॉस्पिटल असोसिएशन घेणार कायदेशीर सल्ला
म. टा. प्रतिनिधी, नागपूर खासगी आणि साखळी रुग्णालयांशी संलग्न औषधांच्या दुकानासंबंधी अन्न व औषध प्रशासनाने अलिकडेच रुग्णालयांना नोटीस पाठविली. या रुग्णालयाशी संलग्न औषधालयासमोर रुग्णांना बाहेरूनही औषध...
View Articleनागसेन विद्यालयाच्या सचिवाला अटक, चौघे पसार
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शासनातर्फे विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहारात नागसेन शिक्षण संस्थेंच्या बेझनबागेतील नागसेन विद्यालयात घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी जरीपटका...
View Articleडॉ. परचंड गच्छंतीचे मूळ घोटाळ्यात
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत 'वैद्यकीय समन्वयक' पदाकरिता घेण्यात आलेल्या मुलाखतीत कथीत घोटाळा झाला होता. त्यानंतर 'वैद्यकीय समन्वयक' पदाला स्थगिती देण्यात आली होती....
View Articleआधी मांडायचा प्रश्न, मग हळूच स्वार्थ!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर मनपात रक्षकच भक्षक बनत आहे. सत्तापक्षच नव्हे, तर विरोधी पक्षावरही विश्वास ठेवता येणार नाही, असे प्रकार सुरू आहेत. याची जाणीव सर्वांना असतानाच 'तेरी भी चूप,मेरी भी चूप' असा...
View Articleदारूगोळा सक्षमतेसाठी तीन वर्षे
chinmay.kale @timesgroup.com नागपूर ः 'लष्कराकडे दारूगोळा कमी असण्याच्या स्थितीत आता बरीच सुधारणा झाली आहे. पण तसे असले तरी ही दरी भरून निघायला आणखी तीन वर्षे लागतील', अशी महत्त्वाची माहिती लष्कराच्या...
View Articleधोकादायक, तरीही वाहतूक!
टीम मटा, नागपूर वाहतुकीच्या सोयीसाठी ब्रिटिशांनी दीडशे वर्षांपूर्वी विदर्भाच्या सर्वच भागात पूल उभारले. या पुलांचा आजही वाहतुकीसाठी वापर केला जात आहे. पण, यातील अनेक पूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहेत....
View Articleविदर्भ कोकण ग्रामीण बँकेची सव्वा दोन कोटींनी फसवणूक
नागपूर : दुसऱ्याच्या मालकीच्या जमिनीचे दस्तऐवज गहाण ठेवून पारडीतील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची दोन कोटी ३१ ला ४० हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. या घटनेने बँकेचे अधिकारी व ग्राहकांमध्ये खळबळ उडाली...
View Articleस्वदेशीकरणामुळे लघु उद्योगांना बुस्ट
म.टा. प्रतिनिधी, नागपूर संरक्षणविषयक खरेदी-विक्री व्यवहार प्रक्रिया सततच चर्चेचा विषय ठरत आलेली आहे. या प्रक्रियेकडे सतत साशंक नजरेने पाहण्यात येते. त्यामुळे लहान गुंतवणूकदार यात गुंतवणूक करण्याचे...
View Articleशस्त्रनिर्मिती क्षेत्रात तीन हजार कोटींचा वाव
म.टा. प्रतिनिधी, नागपूर केंद्र सरकारच्या संरक्षण क्षेत्राच्या 'मेक इन इंडिया'अंतर्गत खासगी कंपन्यांना शस्त्रनिर्मितीत अमाप वाव आहे. हे क्षेत्र तीन हजार कोटी रुपयांचे असून पाच वर्षात आयातीला पर्याय...
View Articleविद्यापीठाचा आज ९३वा वर्धापन दिन
म. टा. प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९३वा वर्धापन दिन सोहळा ४ ऑगस्ट रोजी अमरावती रोडवरील विद्यापीठाच्या गुरुनानक भवन सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे....
View Articleविदर्भासाठी सुलेखा कुंभारेंचे उपोषणास्त्र
म. टा. प्रतिनिधी,नागपूर माजी राज्यमंत्री व बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या संयोजिका अॅड. सुलेखा कुंभारे यांनी विदर्भासाठी सहकारी पक्ष भाजपवर डोळे वटारले आहे. सत्तेत येऊन दोन वर्षांचा काळ लोटला. विदर्भाची...
View Articleस्वतंत्र जलसंपदा मंत्री द्या!
म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर 'विदर्भातील सिंचनाचा अनुशेष येत्या २५ वर्षांत दूर होण्याची शक्यता नसल्याने त्यासाठी स्वतंत्र जलसंपदामंत्री नियुक्त करावे आणि निधी वाटपाचे सूत्र बदलून संपूर्ण निधी याच...
View Articleबाहेरच्या गणेशमूर्ती महागणार!
म. टा. प्रतिनिधी, नागपूर अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची लगबग नागपुरातील मूर्तिकारांमध्ये सुरू झाली आहे. गणेशभक्तांसाठी आनंदाची बाब म्हणजे, यंदा स्थानिक मूर्ती फार महाग होणार नाहीत. पण,...
View Article‘सूटकेस’तोड परफॉर्मन्स
म. टा. प्रतिनिधी, नागपूर हिरव्या रंगाचा शर्ट, त्यावर नारंगी रंगाचे जॅकेट आणि डोक्याला त्याच रंगाचा रुमाल बांधलेल्या ड्रम वादक शिवमणीने मोठी सुटकेस हाती घेतली आणि त्यावर स्टीक वाजवतच तो रसिकांसमोर आला....
View Articleनागपूर होणार स्पोर्टस् सिटी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर विविध स्पर्धांबाबात जनजागृती करण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी नागपुरात साई म्हणजेच (स्पोर्टस् ऑथॉरिटी ऑफ इंडिया)ची स्थापना करण्यात येणार आहे. केंद्रीयमंत्री...
View Articleदक्षिण मध्य केंद्र झाले ‘सप्तरंगी’
म. टा. प्रतिनिधी, नागपूर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक, छत्तीसगढ आणि तेलंगणा या भारतातील सहा राज्यांतील लोककलांचे रंग आपल्या माथ्यावर मिरवणाऱ्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक...
View Articleरस्ते घोटाळ्याची आजपासून चौकशी
म. टा. प्रतिनिधी, नागपूर शहरातील रस्ते घोटाळ्याची आज, गुरुवारपासून चौकशी सुरू होणार आहे. बुधवारी यासाठी चौकशीचे निकष ठरविण्यात आले. मात्र, ते सांगण्यास समिती प्रमुखाने नकार दिला. खड्डे पडलेल्या...
View Articleभाडे चुकविणाऱ्या दुकानांची होणार जप्ती
म.टा.प्रतिनिधी,नागपूर मनपाने भाड्याने दिलेल्या दुकानांची जप्ती मोहिम हाती घेणार आहे. अनेक दुकानदारांनी भाडे थकविले सोबतच लीज नूतनीकरणाकडेही पाठ फिरविली आहे. परिणामी, अशांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला...
View Article