Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

समुपदेशकांची फरफट

म. टा. प्रतिनिधी, नागपूर गरोदर मातांना जडणाऱ्या विविध आजारांची लक्षणे वेळीच ओळखून त्यावर उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकारने पाच समुपदेशक नेमले. संसर्गजन्य आजारांपासून ते अनुवंशिक आजारांपर्यंत वेळीच...

View Article


पुलावरून कार वाहून गेली

म. टा. प्रतिनिधी, गोंदिया सततच्या पावसाने सीतेपार नाल्याला आलेल्या पुरात कार वाहून गेली. याविषयीची माहिती गावकऱ्यांना मिळताच तातडीने बचावकार्य रा‌बविण्यात आल्याने भंडारा जिल्ह्यातील तिघांचा जीव वाचला...

View Article


भिक्षेकरी महिलांच्याही ‘पात्रा’त कारवाई

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर भिक्षा मागितली म्हणून होणाऱ्या कारवाईतून आजवर महिला सुटत आल्या. मात्र, नागपुरात महिला भिक्षागृहाची सोय झाल्याने भिक्षेकरी महिलांचीही पकड मोहीम आता सुरू झाली आहे. गेल्या...

View Article

‘सुपर’ प्रतीक्षालय मंजूर

म. टा. प्रतिनिधी, नागपूर परराज्यासह बाहेरगावाहून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाइकांची होणारी गैरसोय लक्षात घेता रोटरी क्लब ऑफ इशान्य नागपूरतर्फे सुपर स्पेशालिटीत नियोजित प्रतीक्षालयाला अखेर...

View Article

उमरेड-कऱ्हांडल्यातून श्रीनिवासनही गायब?

उज्ज्वल भोयर, नागपूर उमेरड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय आणि श्रीनिवासन या वाघांमुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. जय हा एप्रिलपासून गायब आहे. त्याची शोध मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातच आता श्रीनिवासनही आठ...

View Article


काम नाहीच, पोटचा गोळाही गेला

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर खरेतर ते दाम्पत्य आपल्या सहा महिन्यांच्या बाळासह कामाच्या शोधात निघाले होते. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच असावे. त्यांचा रेल्वेचा प्रवास संपण्यापूर्वीच त्यांच्या...

View Article

ते सरकार क्रूर; हे बावळट

म. टा. प्रतिनिधी, नागपूर 'शेतीची बकाल अवस्था कळूनही शेतकऱ्याच्या नरडीला गळफास लावणारे मागचे सरकार क्रूर होते. पण, यातून कुठलाही धडा न घेता जुन्याच सरकारच्या धोरणांचे अंधानुकरण करणारे आजचे सरकार बावळट...

View Article

जात वैधतेसाठी प्रवेश रोखू नका!

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर मेडिकल, इंजिनीअरिंग व तत्सम व्यावसायिक कोर्सेसच्या आरक्षित जागांवर प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित कालमर्यादेत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची घातलेली अट तत्काळ...

View Article


मेडिकल वेस्टेज केंद्राभोवती फास?

म.टा.प्रतिनिधी,नागपूर भांडेवाडीतील मेडिकल वेस्टेज केंद्राभोवती संशयाचे वारे वाहू लागले आहेत. उपमहापौरांनी या केंद्रात अचानक टाकलेल्या छाप्यानंतर सभागृहातही या केंद्राच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात...

View Article


हिमायत बेगला नोटीस

म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशा राज्य सरकारने दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेची सर्वोच्च...

View Article

वनखात्याचीच ‘निसर्गायन’वर कुऱ्हाड!

avinash.mahalaxme@timesgroup.com नागपूर : एकीकडे वनपर्यटनाला प्रोत्साहन मिळावे म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. दुसरीकडे विदर्भातील वनपर्यटनाचा उत्तम प्रयोग असलेल्या 'निसर्गायन'कडे जाणारा रस्ताच वन...

View Article

सेवाग्राम परिसरात अखेर पोलिसांचे छापे

दारूअड्डा उद्‍ध्वस्त म. टा. प्रतिनिधी, वर्धा महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचा इतिहास सांगणाऱ्या पुनित झालेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी आहे. बंदीनंतर आजही जिल्ह्यात दारू मुबलक प्रमाणात मिळते. दारूच्या...

View Article

सरकारी भ्रष्टाचार खपणार नाही

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचार खपवून घेतला नाही, जनतेकडे अशी प्रकरणे असल्यास त्यांनी माझ्याकडे पाठवावी, तत्काळ कारवाई करण्यात येईल, असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री...

View Article


चंद्रपूर, यवतमाळात डाळीचे क्लस्टर उभारा

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर यवतमाळसोबतच चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, कोरपना, जिवती व राजुरा भागात मोठ्या प्रमाणात डाळीचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांच्या मालाला अधिक भाव मिळवून...

View Article

अगं अगं म्हशी, तू शिस्त पाळणार कशी?

mandar.moroney@timesgroup.com नागपूर : ‌पर्यावरणप्रेमी नागरिकांनी १ जुलै रोजी अंबाझरी तलावावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. मात्र, वनविभागाने या तलावावर म्हशींना पाणी पिण्यास नेण्याची परवानगी दिली....

View Article


कुकर्मानंतर त्याने कापली मिशी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर टीबी वॉर्ड परिसरात १२ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. नीतीश अनिल जैस्वाल (२५, रा. रामबाग कॉलनी) असे या आरोपीचे...

View Article

उमरेडमध्ये काँग्रेसला खिंडार

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर जिल्हा परिषद व नगरपालिकेच्या तोंडावर उमरेडमधील भदोरिया गटाने काँग्रेसचा पंजा त्यागून भाजपचे कमळ हातात घेतले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महालातील...

View Article


कठोर कायद्यांनी आदिवासींचे नुकसान

म.टा. प्रतिनिधी, नागपूर 'वनविभागाच्या अनेक कठोर कायद्यांनी आदिवासी क्षेत्रात विकास कामे करण्यात अडचणी निर्माण होतात. आदिवासींना अडचणींचा सामना करावा लागतो यामागे अनेक कायद्यांचा अडसर हेदेखील एक कारण...

View Article

चंद्रपूर जिल्ह्यात तीन ‘इको पार्क’

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर निसर्ग पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध योजना वनविभागातर्फे राबविण्यात येत आहेत. याअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात खनिज विकास निधीच्या माध्यमातून तीन निसर्ग उद्यान (इको...

View Article

माजी अध्यक्षांचे पंखच छाटले!

म.टा. प्रतिनिधी, नागपूर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचा इतिहास असलेल्या नाग विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये (एनव्हीसीसी) माजी अध्यक्षांना मानाचे स्थान आहे. पण, सध्याच्या अध्यक्षांच्या कार्यकाळात एककलमी...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>