Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 33846 articles
Browse latest View live

पाचशे एकरावर भद्रावतीत युरिया निर्मिती

नागपूर : कोळशापासून युरिया तयार करण्याचा खर्च अत्यंत कमी असतो. यामुळे असा युरिया तयार करणारे युनिट नागपूरपासून जवळच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे ५०० एकरावर येत आहे. केंद्र सरकारच्या...

View Article


५० हजार टन बांबूला संजीवनी

म.टा. प्रतिनिधी, नागपूर विविध कामांसाठी उपयोगात येणाऱ्या विदर्भातील जवळपास ५० हजार टन बांबूला संजीवनी मिळण्याची शक्यता आहे. या बांबूचा आर्थिक उपयोग करता यावा यासाठी वन कायद्याचा अडसर दूर करण्याचा...

View Article


‘स्कोप’ नसल्याने काय करावे?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर नेहमी एकाच उमेदवाराला संधी देणाऱ्या कळमेश्वर तालुक्यातील तीन सर्कलचे चित्र यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बदलणार आहे. तेलकामठी, धापेवाडा आणि ब्राह्मणी सर्कलमध्ये ‘स्कोप’...

View Article

कंटेनर खाक

म. टा. प्रतिनिधी, वर्धा चेन्नई येथून छत्तीसगडकडे कार घेऊन जाणाऱ्या कंटेनरमधील वायरिंग शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. शहराबाहेरुन जाणाऱ्या बायपास मार्गावरील कारला चौक परिसरात रविवारी सायंकाळी ४...

View Article

बेरोजगार अभियंत्यांनो, व्यावसायिक बना

म.टा.प्रतिनिधी, नागपूर ‘बेरोजगार अभियंत्यांनी नोकऱ्याच्या मागे न लागता व्यावसायिक बनून इतरांना नोकऱ्या देणारे बनले पाहिजे. ऊर्जा क्षेत्रात कोट्यवधी रुपयांची कामे करायची आहेत. या माध्यमातून बेरोजगार...

View Article


रामटेकबाबत सहा महिन्यांत निर्णय घ्या : हायकोर्ट

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर रामटेक येथील श्रीराम व लक्ष्मण मंदिराच्या मालकी वादावर उप धर्मादाय आयुक्तांनी सहा महिन्यांत सुनावणी करून निर्णय घ्यावा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला....

View Article

-तर एक पैसाही मिळणार नाही : अर्थमंत्री

वर्धा : नगरपालिका निवडणुकीत पूर्ण बहुमत देऊन भाजपचा नगराध्यक्ष बनवा अन्यथा केंद्र व राज्याकडून एक पैसाही मिळणार नाही, असा गर्भित इशारा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. वर्धा शहरातील १५५...

View Article

गरिबांची सेवा हीच मानवी सेवा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर ‘दीक्षाभूमीवर देशभरातून अनुयायी येतात. यात श्रीमंतच नव्हे तर गरिबांचाही समावेश असतो. अशा अनुयायांची सेवा हीच खरी मानवसेवा आहे. या सेवेने मानसिक समाधान व आशीर्वाद मिळते’, असे...

View Article


चंद्रपूर दीक्षाभूमीलाही निधी

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून समाजात समानता प्रस्थापित केली. त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या व्यक्तीकडे राज्याच्या मंत्रीपदाची जबाबदारी येऊ शकली. अशा घटनेच्या...

View Article


आठवलेंकडून बडोलेंचे समर्थन

म. टा. प्रतिनिधी, चंद्रपूर मराठा समाजाचे प्रचंड मोर्चे पैसेवाल्यांचे असल्याचे विधान राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले आहे. त्यावर आक्षेप घेतले जात आहेत. पण, असे मोर्चे वाहन...

View Article

प्राधिकारणींवर लागणार कुणाची वर्णी!

म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह राज्यातील सर्वच विद्यापीठांच्या प्राधिकारणींवर कुलपती व कुलगुरू तसेच शासन नामित सदस्यांच्या नेमणुकीला राज्य सरकारने हिरवा...

View Article

‘अॅग्रोव्हिजन’ वस्त्रोद्योगाला समर्पित

म.टा. प्रतिनिधी, नागपूर विदर्भातील शेतकऱ्यांना विकासात्मक शेतीविषयी विस्तृत मार्गदर्शन करणारे ‘अॅग्रोव्हिजन’ प्रदर्शन यंदा कापूस व वस्त्रोद्योगाला समर्पित असेल. आता या प्रदर्शनाला राष्ट्रीय स्वरूप...

View Article

मराठा मोर्चाचा वाद पोलिसांत

म.टा. प्रतिनिधी, नागपूर मराठा समाजाच्या विविध मागण्यांकरिता नागपुरात आयोजित मोर्चा आयोजनाच्या तारखेचा वाद आता पोलिसांत गेला आहे. प्रवीण मोहिते या व्यक्तीने २५ ऑक्टोबरच्या मराठा मोर्चाच्या आयोजनावरून...

View Article


​ पदव्युत्तर केंद्रीय प्रवेशासाठी समिती

म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदव्युत्तर कोर्सेससाठी केंद्रीय प्रवेश पद्धत लागू करण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या...

View Article

चिनी वस्तू नकोत, मग डब्बे कसे?

म.टा. प्रतिनिधी, नागपूर इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते घरातील साध्या साध्या वस्तूंमध्येही चिनी बनावटीच्या वस्तूंनी आपले स्थान निर्माण केले आहे. स्वस्त मिळते म्हणून ग्राहकांची पसंतीही या मालाला मिळू लागली...

View Article


संवादाच्या अभावाने होतात डॉक्टरांवर हल्ले

म. टा. प्रतिनिधी, नागपूर ‘सरकारी रुग्णालय असो की खासगी इस्पितळे, डॉक्टर आणि रुग्णांमधील संबंध ताणले जात आहेत. प्रसंगी रुग्णांच्या नातेवाइकांकडून डॉक्टरांवर हल्लेदेखील होऊ लागले आहेत. रुग्णांच्या...

View Article

रक्तदान म्हणजे द्रवरूपातील प्रेम

नागपूर : ‘जगात येणारा प्रत्येक प्राणी हे प्रेमाचे प्रतीक आहे. पुढेदेखील हीच परंपरा सुरू राहणार आहे. ज्या घटकापासून देह बनला, ते रक्त द्रवस्वरूपात असते. शरीराला आवश्यक असलेला प्राणवायू आणि इतक घटक वाहून...

View Article


‘हंटा’मुळे धोक्याची घंटा; उपराजधानीत यंत्रणाच नाही

नागपूर : उंदराच्या मलमूत्रातून हंटा व्हायरसची लागण झाल्याने राज्याची राजधानी मुंबईत एका १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. दुसरीकडे उपराजधानीतही उंदरांचा उच्छाद वाढला आहे. त्यामुळे या हंटा व्हायरसचा संसर्ग...

View Article

अनधिकृत लेआउट्सध्येही पोहोचणार विकास

म.टा. प्रतिनिधी, नागपूर गुंठेवारी कायद्यांतर्गत लेआउट मंजूर करून विकासकामे करण्यात येत आहेत. मात्र, गुंठेवारीत न येणाऱ्या लेआऊटचे काय? या भागातील नागरिकांनी किती दिवस विकासापासून दूर राहावे? असे प्रश्न...

View Article

आडतवरून कळमन्यात राडा

म.टा. प्रतिनिधी, नागपूर माल विकताना आडत शेतकऱ्यांकडून न घेता खरेदीदाराने भरण्याच्या निर्णयावरून कळमन्यातील फळबाजारात सोमवारी आंदोलन पेटले. खरेदीदारांनी माल न उचलल्याने तणाव निर्माण झाला. अखेर आजी-माजी...

View Article
Browsing all 33846 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>